kdcc bank result

KDCC Result – Live Update

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आज निकाल असून यामध्ये हाती आलेल्या बातमीनुसार सेवा संस्था गटातील निकाल सर्व निकाल लागले आहेत. 

प्रक्रिया संस्था गटातून सत्ताधाऱ्यांना धक्का बसला असून खासदार संजय मंडलिक आणि बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी विजयी मिळवला आहे.

पन्हाळा सेवा संस्था गटातून आम.डाॅ.विनय कोरे यांनी २४३ पैकी २०४ मते घेऊन एकतर्फी विजय मिळवला आहे.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिरोळ मधून राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ९७ मते घेत गणपतराव पाटील यांचा पराभव केला. पाटील यांना ४९ मते मिळाली.

आजऱ्यातून विद्यमान संचालक अशोक चराटी यांना पराभवाचा धक्का बसला असून सुधीर देसाई विजयी झाले.

शाहूवाडी मध्ये  विद्यमान संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांना पराभवाचा धक्का बसला असून रणवीर गायकवाड विजयी झाले.

गडहिंग्लज मध्ये संतोष पाटील यांनी विजय मिळवला

भुदरगड मध्ये रणजितसिंह पाटील यांनी नांदेकर यांचा पराभव करत विजय मिळवला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचे वर्चस्व; शिवसेनेचे सतीश सावंत पराभूत

Organic Farming – सेंद्रिय शेतीचा ‘सुफल’ डॉक्टर

Follow us – 

ADVERTISEMENT –

Gadre Tea Company
Gadre Tea Company