Hina Panchal and Maliaka Arora

मलायकासारखीच हुबेहुब, सुंदर आणि हॉ’ट दिसते ‘ही’ मराठी अभिनेत्री

मलायका हिचे वय 45 वर्षाच्या आसपास आहे. असे असले तरी ती एकदम हॉ’ट दिसते. ती आपले फोटो इंस्टाग्राम वर नियमितपणे शेअर करत असते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्याबाबत माहिती मिळते. आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या अर्जुन कपूर सोबत ती सध्या राहत आहे. त्यामुळे दोघांची चर्चा चांगल्या प्रमाणात होत आहे.

अरबाज खान देखील एक दुसर्या तरुणी सोबत राहत असल्याची माहिती गेल्या काही दिवसात समोर आलेली आहे.आम्ही आपल्याला आज एका वेगळ्याच विषयाबाबत माहिती देणार आहोत. मलायका अरोरा सारखीच दिसणारी एक अभिनेत्री आहे. आम्ही तिच्याबद्दल आज आपल्याला माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीचे नाव हीना पांचाळ असे आहे.

काही दिवसांपूर्वी हीनाने आपले फोटो इंस्टाग्राम वर शेअर केलेले आहेत आणि चाहत्यांनी तिला मलायका अरोरा असल्याचे समजूनच कमेंट दिलेल्या आहेत. मात्र, ती हीना पांचाळ होती. हिना पांचाल ही फिटनेस आणि फॅशन साठी देखील ओळखली जाते. सध्या ती कलर्स वर सुरू असलेल्या मुझसे शादी करोगी यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेली आहे.

2019 मध्ये तिने मराठी बिग बॉस टू मध्ये देखील काम केले होते. यामध्ये तिची चांगलीच चर्चा झाली होती. आज हीना हिने सतरा चित्रपटात काम केलेले आहे.

भारतामध्ये ऍट’म गर्ल ची यादी असते, त्या यादीमध्ये हीना पांचाळ हिला सातवा क्रमांक मिळालेला आहे. 2015 मध्ये फोर्स इंडियाची शंभर सेलिब्रिटीची यादी प्रकाशित केली होती. यामध्ये हीनाचे नाव देखील होते. 2014 मध्ये तिने अभिनयाला सुरूवात केली होती. सुरुवातीला तिने हम है तीन कुरापती या चित्रपटातून पदार्पण केले होते.