Krishi Yantra Subsidy: ई कृषी यंत्र अनुदान योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली! लवकर करा अर्ज!
Krishi Yantra Subsidy: शेतकऱ्यांसाठी संजीवनी महाराष्ट्रातील कृषी यंत्रांवर सबसिडीचा लाभ घेण्यासाठी सरकारने ई कृषी यंत्र योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कृषी यंत्रांवर सबसिडी दिली जाईल. नुकतेच या Krishi Yantra Subsidy योजनेअंतर्गत नऊ वेगवेगळ्या ट्रॅक्टरच्या कृषी यंत्रासाठी केलेले अर्ज स्वीकृत केले आहेत. अर्जाची शेवटची तारीख 11 मार्च 2025 ठेवली आहे. पण आता कृषी … Read more