Shauchalay Yojana Registration Form: शौचालय योजना मिळणार 12000 रुपये! आजच अर्ज करा!
Shauchalay Yojana Registration Form : भारत सरकारच्या शौचालय योजनेने देशभरामध्ये स्वच्छता आणि सार्वजनिक स्वास्थ्य याचा स्तर उंचावण्यास मदत केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये उघड्यावर शौच करण्याची परंपरा थांबवण्यासाठी ही योजना खूप गरजेची आहे. आता परत नवीन रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे आणि यावेळेस बारा हजार रुपयांची आर्थिक सहाय्यता दिली जात आहे. ही रक्कम अशा कुटुंबांसाठी … Read more