India Post Payment Bank Vacancy पोस्ट ऑफिस मध्ये निघाली बिना परीक्षेची भरती! लवकरच अर्ज करा व लाभ घ्या!

India Post Payment Bank Vacancy :

इंडिया पोस्ट बँक द्वारे नुकतीच सर्कल बेस्ट एक्झिक्युटिव्ह च्या नवीन पदांची भरती प्रक्रिया चालू झाली आहे. या नोटिफिकेशन मध्ये भरतीच्या केवळ 51 पदांची घोषणा केली आहे. ही भरतीमध्ये पदांची संख्या प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी ठेवले आहे.
या भरतीच्या नोटिफिकेशन नुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. भरतीसाठी पूर्ण योग्यता असणारा इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईटवर एक मार्चपासून तर 21 मार्च 2025 पर्यंत करू शकतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भरती प्रक्रियेमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर उमेदवाराला प्रत्येक महिन्याला तीस हजार रुपयांची सॅलरी मिळेल. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागत नाही. उमेदवाराची निवड प्रक्रिया आहे उमेदवाराच्या दहावी व बारावीच्या अंकांवर अवलंबून असते. मेरिट लिस्ट मध्ये आल्यानंतर उमेदवाराचा शेवटच्या टप्प्यात इंटरव्यू घेतला जाईल. अर्ज प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला काही फी द्यावी लागेल.
अशी उमेदवार ज्यांना भरती बद्दलची माहिती उपलब्ध होत नसेल तर त्यांनी आमची पोस्ट अवश्य वाचावी. याव्यतिरिक्त या पोस्टमध्ये या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे.

India Post Payment Bank Vacancy महत्त्वाची माहिती

इंडिया पोस्ट पेमेंट बँक यामध्ये मुख्य पदांसाठी योग्यतेनुसार महिला व पुरुष कोणीही उमेदवार अर्ज करू शकतो. सरकारी नियमानुसार महिला किंवा आरक्षित श्रेणीमध्ये असलेले उमेदवार त्यांच्या भरतीमध्ये काही सूट दिली जाते.
जे उमेदवार इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये सेवा देऊ इच्छित असाल किंवा सरकारी नोकरी प्राप्त करू इच्छित असाल त्यांच्यासाठी ही भरती म्हणजे एक महत्त्वाची संधी आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उमेदवारांची योग्यतेनुसार निवड प्रक्रिया केली जाईल.

हे पण वाचा:Gram Sevak Bharti 2025 : ग्रामसेवक पदांसाठी 39000 पदांची भरती ! लवकर अर्ज करा ! योग्यता बारावी पास!

India Post Payment Bank Vacancy शैक्षणिक योग्यता

इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या भरतीसाठी उमेदवाराकडे काही योग्यता असणे आवश्यक आहे:

  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • शैक्षणिक योग्यतेमध्ये दहावी व बारावी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण असावा.
  • याव्यतिरिक्त कोणत्याही नामांकित युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे.
  • इतर योग्यता संबंधी माहिती उमेदवार नोटिफिकेशन मध्ये चेक करू शकतात.

India Post Payment Bank Vacancy अर्जाची फी

इंडिया पोस्ट पेमेंट बँके तर्फे भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी काही फी लागू केली आहे. उमेदवारांना आपल्या श्रेणीनुसार फी भरावी लागेल. सामान्य वर्ग ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी 750 रुपये तसेच एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी किंवा महिला उमेदवारांसाठी 150 रुपये फी आहे.

India Post Payment Bank Vacancy अर्जदाराची वयोमर्यादा

इंडिया पोस्ट पेमेंट बँक या पदांच्या भरतीसाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे:

  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 21 असणे आवश्यक आहे.
  • 21 वर्ष ते 35 वर्ष दरम्यान उमेदवार अर्ज करू शकतो.
  • आरक्षित वर्ग आणि महिला उमेदवारांना सूट दिली जाईल.
  • वयाची गणना 1 मार्च 2025 पासून सुरू केली जाईल.

India Post Payment Bank Vacancy नोकरी किती वर्षाची असेल?

इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये निघालेल्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराकडे राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)असेल तर त्यास प्राथमिकता दिली जाईल.
सुरुवातीला या नोकऱ्यांमध्ये एक वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट असेल. कामाच्या आधारावर त्यास वाढवले जाईल. हा कॉन्ट्रॅक्ट जास्तीत जास्त तीन वर्षाचा असेल.

India Post Payment Bank Vacancy पगार किती मिळेल?

इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये नोकरीसाठी सिलेक्ट झाल्यानंतर उमेदवाराला दर महिन्याला 30000 रुपयांचा पगार मिळेल. त्यामध्ये काही डिडक्शन पण असतील त्या व्यतिरिक्त आयकर इन्कम टॅक्स अंतर्गत काही पैसे कट होतील. उमेदवारास वर्षाला इन्क्रिमेंट आणि त्याच्या कामाच्या आधारावर इन्सेंटिव्ह मिळेल.

India Post Payment Bank Vacancy पदांची निवड प्रक्रिया

इंडिया पोस्ट पेमेंट भरतीमध्ये निवड प्रक्रिया ही कोणत्याही लिखित परीक्षेवर अवलंबून नाही. उमेदवारांची निवड प्रक्रिया ही त्यांच्या ग्रॅज्युएशन व त्यांच्या दहावी व बारावीच्या गुणांवर अवलंबून राहील. उमेदवाराची योग्यता ही गुणांच्या आधारावर केली जाईल. ज्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल त्यांचा इंटरव्यू व त्यांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. त्यानंतर त्यांना पद नियुक्त केले जाईल.

India Post Payment Bank Vacancy अर्ज प्रक्रिया कशी करावी?

  • इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या भरतीच्या अर्जासाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
  • वेबसाईटवर आल्यानंतर होम पेजवर भरतीचे नोटिफिकेशन दिसेल.
  • आता नोटिफिकेशन कॉल करत खाली जा व तिथे अर्ज च्या लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर स्क्रीनवर भरतीचा अर्ज ओपन होईल त्यात तुमची पूर्ण माहिती भरा.
  • आता डॉक्युमेंट अपलोड करा व तुमच्या श्रेणीनुसार अर्जाची फी भरा.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर एकदा फॉर्म व्यवस्थित तपासा व सबमिट बटन वर क्लिक करा.
  • याप्रकारे भरतीचा अर्ज सक्सेस झाल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्या.

Leave a Comment