Ladki Bahin Yojana Maharashtra :
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे द्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आठवे हप्त्याची तारीख लवकरच घोषित करणार आहे. त्यात मार्च महिन्याच्या या तारखेला 2 करोड 41लाख पात्र महिलांना 1500 रुपये ला मिळणार आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्ये बँक प्रणाली व डीबीटी प्रणाली मध्ये खराबी झाल्याने महाराष्ट्र सरकारद्वारे महिलांना फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता अजून मिळालेला नाही पण आता सर्व लाभार्थ्यांसाठी एक खुशखबरी आहे. Ladki Bahin Yojana 8 hafta date अंतर्गत पात्र महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिवस या दिवसाला फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता मिळणार आहे.
याव्यतिरिक्त Ladki Bahin Yojana Maharashtra मते मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा महिलांना होळीच्या सणा वेळी एक भेट म्हणून साडी पण भेट देणार आहे. परंतु ही साडी फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक महिलांना दिली जाईल. लाभार्थी महिलांना सरकारी रेशनच्या दुकानातून साडीचे वितरण केले जाईल.
जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता कधी आणि केव्हा मिळेल याबाबत जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. यामध्ये आम्ही Ladki Bahin Yojana Maharashtra याबद्दल सर्व माहिती दिली आहे ती पूर्णपणे सविस्तर वाचा.
Ladki Bahin Yojana Maharashtra Overview:
योजनेचे नाव | Mazi Ladki Bahin Yojana |
लाभ | राज्यातील महिलांना पंधराशे रुपये दर महिना |
योजना कोणी सुरू केली | पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
लाभार्थी | राज्यातील महिला |
आयु सिमा | कमीत कमी 21 वर्षे जास्तीत जास्त 65 वर्ष |
उद्देश्य | महिला सशक्तिकरण आणि आत्मनिर्भर बनवणे |
मिळणारी रक्कम | 1500 रुपये महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | Ladki Bahin yojana |
Ladki Bahin Yojana Maharashtra Date Update
Ladki Bahin Yojana Maharashtra अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता महिलांना 24 फेब्रुवारी पर्यंत वितरित करण्याचा निर्णय होता परंतु 22 फेब्रुवारीला नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता वितरित करण्यात आला. त्यानंतर बँक मध्ये डीबीटी प्रणाली मध्ये टेक्निकली खराबी झाली आणि या खराबी नंतर महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देता आला नाही.
त्यानंतर महिला लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधीपर्यंत मिळेल हे जाणू इच्छित आहे त्यावर राज्य सरकार द्वारे अधिकारी माहिती दिली आहे त्यामध्ये महाराष्ट्र महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांच्याद्वारे Ladki Bahin Yojana Maharashtra update दिली आहे.
माहितीनुसार महिलांना फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिवस या दिवशी म्हणजेच 8 मार्च 2024 ला dbt मार्फत 2 करोड 40 लाख विवाहित, विधवा, परितक्ता, घटस्फोटीत किंवा अनाथ व परिवारातील एक अविवाहित महिला यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे.
महाराष्ट्र सरकार द्वारे आठवे हप्त्यासाठी 20 फेब्रुवारी च्या आधी वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याद्वारे 3490 करोड रुपयांचा निधी जाहीर केला होता. परंतु तकनीकी खराब झाल्यामुळे आठवा हप्ता वितरित केला जाऊ शकला नाही. परंतु आता राज्य सरकार सर्व महिलांना आठवे हप्त्याची रक्कम वितरित करणार आहे.
Ladki Bahin Yojana Maharashtra पात्रता
- महिला महाराष्ट्राची रहिवासी पाहिजे.
- महिलेचे बँक खाते आधार कार्ड ला लिंक आणि डीबीटी प्रक्रिया सक्रिय पाहिजे.
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन नसावे.
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
- महिलेचे वय कमीत कमी 21 वर्ष ते 65 वर्षाच्या दरम्यान पाहिजे.
आंतरराष्ट्रीय महिला दिवस यावेळेस मिळणार आठवा हप्ता
Ladki Bahin Yojana 8th Installment date update अंतर्गत 8 मार्च 2025 ला आंतरराष्ट्रीय महिला दिवस च्या वेळेस महाराष्ट्रातील सर्व लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिवस च्या निमित्ताने महिला व बालविकास विभागाद्वारे कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमांमध्ये राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपस्थित होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान डीबीटी प्रणाली द्वारे एकाच क्लिकमध्ये सर्व महिलांच्या खात्यात आठवा हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहे .
या महिलांना मिळणार नाहीत 3000 रुपये
Ladki Bahin Yojana Maharashtra अंतर्गत महाराष्ट्र सरकार महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची रक्कम प्रदान करते या योजनेचा उद्देश गरीब महिलांना आर्थिक स्वतंत्रता देणे व महिलांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे.
कागदपत्रे पडताळणी मध्ये अंगणवाडी सेविकाद्वारे अपात्र महिला योजना चा लाभ घेत आहे हे राज्य सरकारला सूचित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपात्र महिलांचा अर्ज रद्द केला आहे. आदेशानंतर 5 लाखापेक्षा अधिक अपात्र महिलांचा अर्ज अधिकृत केला आहे. त्यामुळे या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
Ladki Bahin Yojana Maharashtra 8th Installment Status
- सर्वात आधी लाडकी बहिणी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- त्यानंतर अर्जदार लॉगिन वर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्यात तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड व कॅपच्या टाकून लॉगिन वर क्लिक करा.
- पोर्टल मध्ये लॉगिन झाल्यानंतर application made earlier यावर क्लिक करा.
- आता तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता परंतु आठवा हप्ता ची स्थिती चेक करण्यासाठी ॲक्शन मध्ये रुपये वर क्लिक करा.
- आता तुम्ही तुमच्या आठव्या हप्त्याची स्थिती चेक करू शकता.