Sukanya Samriddhi Yojana:
देशामधील गरीब कुटुंबातील मुलींसाठी केंद्र सरकार द्वारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुकन्या समृद्धी योजना जानेवारी 2015 मध्ये सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या भविष्यासाठी काही मदत केली जाते.
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये खाते काढावे लागते. पोस्ट ऑफिस मध्ये खाता खोलून ते वर्षाला कमीत कमी 250 रुपये व जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये पर्यंतची रक्कम जमा करू शकतात.
सध्याच्या आकड्यानुसार सुकन्या समृद्धी योजनेमध्ये करोडो व्यक्तींनी त्यांच्या मुलींच्या नावाची खाते खोलले आहे व ही प्रक्रिया अजून चालू आहे. जर तुम्ही सुद्धा या योजनेमध्ये लाभ घेऊ इच्छित असाल किंवा तुमच्या मुलीचे नावाचे पैसे बँक मध्ये टाकू इच्छित असाल. तर तुमच्यासाठी या योजनेची पूर्ण माहिती या पोस्टमध्ये दिली आहे.
Sukanya Samriddhi Yojana अधिक माहिती
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये लाभार्थ्यांना पंधरा वर्ष बचत करण्याची संधी मिळते. ही योजना मुलींच्या भविष्याच्या दृष्टीने पैसे बचत करण्यासाठी एक मात्र सुरक्षित पर्याय आहे. जिथे बचत केलेल्या रकमेबरोबर कोणताही धोकाधडी प्रकार होत नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचा सरकारी शुल्क द्यावा लागत नाही.
सुकन्या समृद्धी योजना मध्ये बचत खात्याचे संचालन आई किंवा वडील कोणीही करू शकते. याव्यतिरिक्त आई-वडिलांच्या अनुपस्थितीत मुली सुद्धा या खात्याचे संचालन करू शकतात.
Sukanya Samriddhi Yojana Overview:
योजनेचे नाव |
सुकन्या समृद्धी योजना |
---|---|
सुकन्या समृद्धी योजनाचा उद्देश | मुलींच्या भविष्याला आर्थिक रूपाने मजबूत बनवणे त्यांचे लग्न आणि शिक्षण साठी रक्कम जमा करणे. |
सुरु करण्याची तारीख | 22 जानेवारी 2015 |
लाभार्थी | 10 वर्षा खालील मुलीं |
योजनेचा उद्देश्य | देशातील मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
अर्ज करण्याचे माध्यम | इंडिया पोस्ट / बँक |
हे पण वाचा:Ladki Bahin Yojana 7th Installment: मिळवण्यासाठी करा लवकरच हे काम.
Sukanya Samriddhi Yojana पात्रता
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये बचत खाता काढण्यासाठी काही पात्रता आहे खालील प्रमाणे:
- या योजनेमध्ये खाता खोलण्यासाठी मुलगी ही भारताची नागरिक असावी.
- पालक इथे जास्तीत जास्त दोन मुलींच्या नावावर बचत खाते खोलू शकतात.
- बचत खाता खोलण्यासाठी मुलीचे वय दहा वर्ष पाहिजे.
- मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा दहावी परीक्षा पास केल्यानंतर ती बचतीची रक्कम काढू शकतात.
- ही बचतीची रक्कम आपल्या खात्यामध्ये हा त्यांच्या रूपात किंवा फंडच्या रूपात प्राप्त करू शकतात.
Sukanya Samriddhi Yojana रकमेवर व्याजदर
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बचत खात्यावर बचत करण्यासाठी काही व्याजदर लागू केले आहे जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल. चालू काळात हा व्याजदर 8.20% पर्यंत असेल. व्याजदरासंबंधी अधिक माहिती खाता खोलताना पोस्ट ऑफिस मध्ये माहिती करून घ्या.
Sukanya Samriddhi Yojana फायदे
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये बचत करण्याचे खालील प्रमाणे फायदे आहेत:
- पालक त्यांच्या रकमेला सुरक्षित ठेवू शकतील.
- ती त्यांच्या बचतीवर सरकारद्वारे चांगल्या पद्धतीने व्याजदर प्राप्त करू शकतील.
- पालकांसाठी त्यांच्या मुलींच्या भविष्याची चिंता दूर होईल.
- पालकांसाठी जास्त काळापर्यंत बचत करण्याची संधी मिळेल.
- ही योजना एक सरकारी सेविंग स्कीम आहे. त्यास केंद्र सरकार द्वारे मुलींच्या भविष्याला उज्वल बनवण्यासाठी चा उद्देश आहे.
- ही एक सरकारी योजना असून बचतीचे पैसे रिटर्न मिळतात.
- दत्तक घेतलेल्या मुलीला सुद्धा या योजनेमध्ये सामील केले आहे.
- सुकन्या समृद्धी योजनेला भारत सरकारने करमुक्त केले आहे त्यामध्ये बचत केलेली रक्कम व त्यावर प्राप्त झालेल्या व्याजदर सर्व टॅक्स फ्री आहे. म्हणजेच सुकन्या समृद्धी योजना ही बचतीबरोबर टॅक्स बेनिफिट पण देते.
- गरज पडल्यास खात्याला एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस ला किंवा एक बँकेतून दुसऱ्या बँकेत सोप्या पद्धतीने पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात.
Sukanya Samriddhi Yojana उद्देश
राष्ट्रीय स्तरावर सुकन्या समृद्धी योजना चालू करण्याचा एकमेव उद्देश आहे तो असा की जे पालक गरीब आहे परंतु त्यांच्या मुलींच्या भविष्याची त्यांना चिंता आहे. ते त्यांच्या मुलींसाठी काही करू इच्छित आहेत. मुलींचे भविष्य उज्वल करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना ही एकमेव संधी आहे. ज्यात पालक मुलींसाठी पैसे बचत करू शकतील.
Sukanya Samriddhi Yojana बचत खाता कशा पद्धतीने खोलावे?
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाता खोलण्यासाठी ऑफलाईन पद्धतीचे पालन करावे लागेल:
- पालकांनी सर्वात आधी स्वतःचे व आपल्या मुलीचे आवश्यक कागदपत्रे घेऊन पोस्ट ऑफिस कार्यालय मध्ये जा.
- तिथे सुकन्या समृद्धी योजना वाले काउंटर वर जावं बचत खात्याचा फॉर्म घ्या.
- या फॉर्ममध्ये निळी शाही असलेल्या पेन चा वापर करा.
- त्यानंतर सर्व लागणारी आवश्यक कागदपत्रे फॉर्म बरोबर जोडा.
- एकदा फॉर्म व्यवस्थित तपासा व फॉर्म काउंटरवर जमा करा.
- त्यानंतर फॉर्म व कागदपत्रांचे वेरिफिकेशन पूर्ण केले जाईल.
- त्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेचे खाता खुलेल किंवा खात्याचे पासबुक पालकांकडे दिले जाईल.
- आता त्या खात्यामध्ये त्यांच्या वर्षाच्या उत्पन्नानुसार बचत करू शकतील.
अजून माहितीसाठी सुकन्या समृद्धी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.