Tractor Loan Yojana: शेतकऱ्यांसाठी आर्थिक पाठबळाची क्रांती!
ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सर्वांना भारतीय स्टेट बँकेकडून कर्ज दिले जात आहे. यासाठी तुम्ही अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईटच्या लिंक वर जाऊन डाउनलोड करू शकता. त्याबद्दल अधिक माहिती तुम्ही इथे जाणून घ्या. कर्ज तुम्हाला 1.25 लाखापर्यंत मिळणार आहे. तरी या कर्जासाठी कोणीही भारतीय व्यक्ती अर्ज करू शकतो. त्यामध्ये तुम्ही ट्रॅक्टरचे इतर पार्ट घेण्यासाठी किंवा ट्रॅक्टर संबंधी इतर वस्तू घेण्यासाठी तुम्हाला 1.25 लाखापर्यंत कर्ज मिळते. ट्रॅक्टर कर्ज योजना ही स्टेट बँक तर्फे चालवली जाते.
त्यासाठी तुम्हाला स्टेट बँकेच्या संबंधित पोर्टलवर जाऊन सविस्तर माहिती घेऊन अर्ज करायचा आहे. यामध्ये भारतातील कोणतीही व्यक्ती किंवा संघटना अर्ज करू शकते. भारतातील शेतकरी हा अर्ज करू शकतात. ज्यांनी बँकांकडून कर्ज घेतलेले आहे ते कर्जदार सुद्धा अर्ज करू शकतात.
अर्जदाराकडे कमीत कमी 2 एकर जमीन व जास्तीत जास्त कितीही जमीन असणे आवश्यक आहे व त्याचा सिविल स्कोर 650 पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. तुम्हाला त्यासाठी काही कागदपत्रे लागणार आहेत.
जिथे तुम्ही अर्ज भरणार त्या ट्रॅक्टरच्या डीलर कडून कोटेशन घ्यायला हवे. तुमचे ओळखीचे प्रमाणपत्र म्हणजेच मतदान कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड त्याच्यासोबत पत्त्याचा पुरावा म्हणून आयडी कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स द्यायचे आहे.
Tractor Loan Yojana महत्त्वाची मुद्दे
योजनेचे नाव | Tractor Loan Yojana |
योजना कोणा व्दारा सुरु झाली | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | शेतकरी बांधव |
योजनेअंतर्गत काय फायदा होईल | राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 1.25 लाखाचे अनुदान मिळेल |
अधिकृत वेबसाईट | https://mahadbt.maharashtra.gov.in/ |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाईन |
हेल्पलाईन नंबर | 1800-120-8040 |
PM Internship Scheme: लवकर जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख! आजच अर्ज करा!
ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे(Tractor Loan Yojana Documents)
ट्रॅक्टर लोन योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात खालील प्रमाणे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ट्रॅक्टरचा कोटेशन
- जमिनीची कागदपत्रे
- रहिवासी दाखला
- मतदान कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट
- पासपोर्ट साईज फोटो
Tractor Loan Yojana पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे.
- अर्जदाराकडे कमीत कमी 2 एकर जमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचा सिबिल स्कोर 650 असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
कर्ज रक्कम आणि व्याजदर:-
ट्रॅक्टरच्या किंमतीनुसार कर्जाची रक्कम ठरते. साधारणतः ₹3 लाख ते ₹12 लाखांपर्यंत कर्ज मिळते. काही बँका ट्रॅक्टरच्या पूर्ण किमतीचा 80%-90% पर्यंत कर्ज देतात.
व्याजदर: 7% ते 12% पर्यंत (बँकेनुसार फरक)
कर्ज कालावधी: 5 ते 7 वर्षे
सबसिडी: काही योजनांतर्गत 20% पर्यंत अनुदान मिळू शकते.
Tractor Loan Yojana महत्त्वाची माहिती
ट्रॅक्टरचा वापर करून शेतकरी कमी वेळेत नांगरणी पेरणी करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट देखील वाचणार आहे. या योजनेअंतर्गत 8 एचपी ते 70 ट्रॅक्टर साठी 50% अनुदान दिले जाते. या योजनेचा उपयोग राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे. योजनेअंतर्गत शेती व्यवसाय करायला प्रोत्साहन देणे हा प्रामुख्याने शासनाचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत 60% केंद्र सरकार तर 40% राज्य सरकार मदत करते. योजनेअंतर्गत मिळणारा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. ट्रॅक्टरच्या वापरामुळे अतिशय जलद गतीने शेती नांगरून होते त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ वाचेल. या योजनेसाठी आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो.
माझी अर्जदारास विनंती आहे की हा लेख आपण शेवटपर्यंत वाचावा जेणेकरून आपल्याला या योजनेची उद्दिष्टे त्यासाठी लागणारी कागदपत्रे व अर्ज कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती मिळेल.
ट्रॅक्टर अनुदान योजनेची उद्दिष्टे (Purpose of Tractor Anudan Yojana)
- सरकारच्या या ट्रॅक्टर योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल.
- मेहनत कमी लागल्यामुळे शेतकरी आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकतील.
- या योजनेअंतर्गत आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.
- 1.25 लाख इतक्या अनुदानामुळे शेतकऱ्याचे आर्थिक सक्षमीकरण होईल.
- शेती व्यवसायाकडे प्रमुख धंदा म्हणून बघण्याचा तरुण पिढीचा कल वाढेल.
- शेतकऱ्यांच्या कामाला जलदगती ट्रॅक्टर अनुदान या योजनेमुळे होणार आहे.
Tractor Loan Yojana अंतर्गत अनुदान कसे दिले जाईल?
ट्रॅक्टरची कॅपॅसिटी किती टक्के अनुदान मिळेल किती रुपया अनुदान मिळेल:
ट्रॅक्टरची कॅपीसीटी | किती टक्के अनुदान मिळेल | किती रुपये अनुदान मिळेल |
8HP ते 20HP | 40% अनुदान | 75,000 /- रुपये |
20HP ते 40HP | 45% अनुदान | 1,00,000 /- रुपये |
40HP ते 70HP | 50% अनुदान | 1,25,000 /- रुपये |
ट्रॅक्टर अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया (how to Apply for Tractor Loan Yojana)
ट्रॅक्टर कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा बघा खालील प्रमाणे:
- अर्जदाराने या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
- तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
- तुम्हाला आपली सर्व माहिती भरायची आहे व आपल्याला रजिस्टर करायचे आहे या प्रक्रियेद्वारे तुम्हाला युजरनेम व पासवर्ड मिळेल.
- आता युजरनेम व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- अधिकृत वेबसाईटवर कृषी विभाग या विभागात जायचे आहे.
- आता तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान योजनेवर क्लिक करायचे आहे.
- आता इथे तुम्हाला सर्व माहिती भरायचे आहे जसे नाव, पत्ता, ईमेल आयडी, खात्याचा नंबर अशी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे.
- याप्रमाणे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता.
आता बघूया ऑफलाइन अर्ज कसा भरावा:
- या योजनेचा ऑफलाईन फायदा घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जायचे आहे.
- कृषी भागातून तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान साठी मिळणारा अर्ज घ्यायचा आहे.
- आता या अर्जाच्या फॉर्म वर दिलेली सर्व कागदपत्रे जोडायचे आहे.
- अर्ज व्यवस्थित भरून व कागदपत्रे जोडून कृषी विभागात जाऊन जमा करायचे आहे.
- आता तिथल्या संबंधित अधिकाऱ्याकडून एक पोहोच पावती घ्यायची आहे ज्याचा वापर तुम्हाला भविष्यात होईल.
- याप्रमाणे तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता.