how to check cibil score: अशा प्रकारे करा सिबिल स्कोर चेक! जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया!

how to check cibil score:

नमस्कार मित्रांनो, आजच्या काळात जर तुम्ही लोन घेण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे. सिबिल स्कोर पाहूनच बँक हे निश्चित करते की तुम्हाला लोन द्यायचे की नाही. जर तुम्ही सिबिल स्कोर तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाइन चेक करू इच्छित असाल तर या पोस्टमध्ये आम्ही पूर्ण माहिती सांगितली आहे. या प्रक्रियेला काळजीपूर्वक वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

CIBIL स्कोर काय असते?

CIBIL Score हा तीन अंकांचा एक अंक असतो. जो (300 ते 900) च्या दरम्यान असतो. सिबिल स्कोर तुमच्या क्रेडिट हिस्टरी आणि व्यवहाराला दर्शवते. तर तुमचा सिबिल स्कोर 750 किंवा अधिक आहे, तर ते तुमच्यासाठी फायदेमंद ठरते, कारण यातूनच बँक आणि वित्तीय संस्था तुम्हाला बिना काही रुकावटीने लोन देण्यास तयार होतात. how to check cibil score हे या पोस्टच्या माध्यमातून आपण बघणार आहोत.

how to check cibil score यासाठी आवश्यक गोष्टी

CIBIL स्कोर ऑनलाइन चेक करण्यासाठी तुमच्याजवळ काही गोष्टी असणे आवश्यक आहे, जसे:

  • मोबाईल फोन किंवा कम्प्युटर
  • इंटरनेट कनेक्शन
  • ई-मेल आयडी
  • पॅन कार्ड नंबर
  • बँक अकाउंट ची लिंक असलेला मोबाईल नंबर

 

Pan Card Apply Online: घरबसल्या नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी फॉर्म प्रक्रिया सुरू! लवकर अर्ज करा!

आता आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत की सिविल स्कोर कसा चेक करायचा:

how to check cibil score?

1.ब्राउझर ओपन करा किंवा वेबसाईटवर जा:

  • सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या गुगल क्रोम वर जाऊन कोणतेही ब्राउझर ओपन करा.
  • सर्च बार CIBIL score check online टाईप करा आणि सर्च करा.
  • तुम्हाला काही वेबसाईट दिसतील, त्यातून एक विश्वसनीय वेबसाईटवर क्लिक करा जसे,(myCIBIL, PaisaBazaar, BankBazzar).

2.अकाउंट बनवा किंवा लॉगिन करा:

  • वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला Get Free CIBIL Score किंवा Check CIBIL Score हे ऑप्शन मिळतील त्यावर क्लिक करा.
  • जर तुमचा अकाउंट पहिले बनवले गेले असेल तर ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • जर नवीन अकाउंट बनवायचे असेल तर SignUp करा आणि आवश्यक माहिती भरा.

3.ओटीपी व्हेरिफिकेशन करा:

  • दिलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल.
  • त्या ओटीपी ला वेबसाईटच्या बॉक्समध्ये टाकून Verify यावर क्लिक करा.
  • जर तुम्ही ओटीपी व्यवस्थित टाकला असेल तर तुमचे अकाउंट सफलतापूर्वक Verify होईल.

तुमची वैयक्तिक माहिती टाका:

सिबिल स्कोर चेक करण्यासाठी तुम्हाला काही माहिती भरावी लागेल जसे,

  • पूर्ण नाव (पॅनकार्ड नुसार)
  • जन्मतारीख
  • पॅन कार्ड नंबर
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • ऍड्रेस (पिन कोड सहित)

ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर Proceed यावर क्लिक करा.

CIBIL Score बघा:

  • ओटीपी व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला डॅश बोर्ड दिसेल.
  • इथे तुम्हाला View Your CIBIL Score  या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला स्क्रीनवर सिबिल स्कोर दिसेल.
  • या पद्धतीने तुम्ही पाहू शकता तुमचा स्कोर 750 किंवा त्यापेक्षा अधिक आहे की नाही.

how to check cibil score: स्कोर वाढवण्यासाठी काय करावे?

जर तुमचा CIBIL स्कोर कमी आहे आणि तो तुम्ही वाढू इच्छित असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा:

  • कोणत्याही प्रकारचा लोन किंवा क्रेडिट कार्डचे कर्ज वेळेवर भरा.
  • क्रेडिट कार्डचा व्यवस्थित उपयोग करा.
  • क्रेडिट कार्डची लिमिट 30 ते 40% पेक्षा अधिक वापरू नका.
  • सारखे सारखे लोन साठी अर्ज केल्याने सिबिल स्कोर वर नकारात्मक प्रभाव पडतो.
  • क्रेडिट हिस्ट्री मुळे स्कोर वाढतो.
  • क्रेडिट रिपोर्ट ला वेळोवेळी चेक करा.

how to check cibil score : चेक करण्याची वेगळी पद्धत:

तुम्ही खाली दिलेल्या पर्यायानुसार सुद्धा सिबिल स्कोर पाहू शकता:

  • सर्वात सोपी पद्धत म्हणजे पॅन कार्ड च्या माध्यमातून चेक करणे.
  • काही वेबसाईट आधार नंबर वरून सुद्धा स्कोर दाखवते. त्यामुळे तुम्ही आधार कार्ड ने सुद्धा चेक करू शकता.
  • काही बँका त्यांच्या ग्राहकांना मोफत सिबिल स्कोर चेक करण्याची सुविधा देत आहे.
  • NBFCs आणि लोन ॲप्स च्या माध्यमातून तुम्ही सिबिल स्कोर चेक करू शकता.

निष्कर्ष:

मित्रांनो, आता तुम्हाला माहीतच झाले असेल की सिबिल स्कोर ऑनलाईन चेक कसे करायचे आणि स्कोर कसा वाढवायचा. जर तुम्ही लोन घेऊ इच्छित असाल तर सर्वात आधी तुमचा स्कोर अवश्य तपासा. सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला लोन घेण्यास काहीच अडचण येणार नाही.
जर तुम्हाला पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा.

how to check cibil score महत्त्वाचे प्रश्न (FAQs)

  1. सिबिल स्कोर चेक करण्यासाठी काही रक्कम द्यावी लागते का?
    नाही काही वेबसाईटवर फ्री मध्ये सिबिल स्कोर चेक करण्याची सुविधा आहे. काही वेबसाइट्स डिटेल मध्ये रिपोर्ट देण्यासाठी फी घेते.
  2. सिबिल स्कोर किती दिवसात अपडेट होते?
    सिबिल स्कोर दर महिन्याला अपडेट केला जातो जेव्हा बँक आणि वित्तीय संस्था तुमच्या क्रेडिट ची माहिती पाठवते.
  3. कमी सिबिल स्कोर आहे लोन मिळेल का?
    हो पण कमी स्कोर असल्यामुळे लोन प्राप्त करण्यास अडचण येऊ शकते.
  4. एक चांगला सिबिल स्कोर काय आहे?
    758 किंवा त्यापेक्षा अधिक स्कोर चांगला मानला जातो.

Leave a Comment