Ladki Bahin Yojana new registration for 2025: अर्ज न केलेल्या महिलांना नोंदणीची संधी भेटणार का? लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ मिळाली का?

Ladki Bahin Yojana new registration for 2025:-

नमस्कार मित्रांनो, Ladki Bahin Yojana new registration for 2025 योजनेला खूपच लोकप्रियता मिळाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात. या योजनेला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना ठरत आहे. ही योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली. काही कालावधीतच ही योजना लोकप्रिय ठरली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होतात लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली असून महायुतीचा महा विजय झाल्याचा बोलला जातं. याच योजने संदर्भात महाराष्ट्र सरकार आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

महाराष्ट्र राज्यातील एकूण 2 कोटी 30 लाखाहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार नंबरची लिंक नसल्याने त्यांना लाभ मिळत नव्हता अशा महिलांना सुद्धा आता योजनेचा लाभ मिळत आहे. राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजनेच्या मुदत वाढीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याविषयी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, अर्ज दाखल करण्याची मुदत 15 ऑक्टोबर पर्यंत होती आत्तापर्यंत अडीच कोटीहून ही अधिक महिलांनी आपल्या नावाची नोंद केली आहे. मंत्रिमंडळात लाडकी बहीण योजना मुदतवाढ बद्दल बैठक घेण्यात येऊ शकते.

Ladki Bahin Yojana new registration for 2025:
लाडकी बहीण योजना यामध्ये मुदतवाढ झाल्यास ज्या महिलांनी अद्यापही नोंदणी केली नाही, त्यासाठी लाभ मिळू शकतो.

डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी झाली सुरुवात आतापर्यंत च्या योजनेमध्ये लाडकी बहीण योजना यशस्वीपणे सुरू आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आता हळूहळू सुरू होत आहे. टप्प्याटप्प्याने निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1287503 महिलांना आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये 6792292 महिलांना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया चालू आहे.

Ladki Bahini Yojana 10 Hafta Date: नवीन अपडेट! 10व्या हप्त्याची तारीख फिक्स, या दिवशी मिळणार!

या योजनेची नेमकी काय विशेषता आहे?
  • महिलांना आर्थिक आधार: महिलांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी व त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी .
  • सन्मान.
  • ही योजना महिलांच्या आत्मसमानाला प्रोत्साहन देणारी आहे.
  • महिला सशक्तिकरण.
  • महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या Ladki Bahin Yojana 2024 चा डिसेंबर चा हप्ता आलेला आहे.

Ladki Bahin Yojana new registration for 2025 योजनेसाठी लागणारी कागदपत्रे लिस्ट

  1. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
  2. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड असणे आवश्यक.
  3. लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळख पत्र.
  4. तहसीलदारांकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
  5. बँक पासबुक.
  6. फोटो.
  7. रेशन कार्ड .
  8. लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला असतील अपात्र
  • ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील.
  • कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.
  • ज्या महिला कुटुंबातील सदस्य income tax भरतात.
  • लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल.
    ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे.
  • ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे दोन हेक्टर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
  • ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे(tractor सोडता).
Ladki Bahin Yojana उद्देश

लाभार्थी:-‌ मुख्य उद्दिष्ट म्हणजे  महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
अट:- 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महाराष्ट्रांतील महिला.

योजनेचे नाव महाराष्ट्र लाडकी बहीण योजना
कोणी सुरू केले मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य महाराष्ट्र
वर्ष २०२४
लाभार्थी राज्यातील निराधार महिला व गरीब महिला
उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे
लाभ आर्थिक मदत दर महिना
आर्थिक मदत रक्कम ₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक १ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट ladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल NariDoot App

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज कसा भरायचा
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
  • अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया विनाशुल्क असेल.
  • पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
  • अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः त्या ठिकाणी  उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.
ज्या महिला ऑनलाईन अर्ज करण्यास असमर्थ आहेत ते त्यांचा अर्ज जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा सेतू सुविधा केंद्र मध्ये जाऊन व्यक्तिगत रूपात अर्ज जमा करू शकतात. तुम्ही फक्त आवश्यक असणारे कागदपत्रे घेऊन जवळच्या कार्यालयात जावे आणि अर्जाचा फॉर्म भरून देऊन कागदपत्रे जोडून द्यावी. अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन अर्ज प्रक्रिया करू शकता.

Leave a Comment