PM Mudra Loan Yojana 10 लाखापर्यंत कर्ज मिळवा बिना कोणत्याही व्याजदरात !! सरकारी योजना अर्ज प्रक्रिया येथे बघा!

PM Mudra Loan Yojana:

नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एक सरकारी योजनेबाबत जाणून घेणार आहोत जे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. जर तुम्ही कोणताही बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल, परंतु पैशाच्या अडचणीमुळे तुम्ही सुरू करू शकत नसाल, तर तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही. आता तुम्हाला तुमचा बिजनेस सुरू करण्यासाठी सरकार मदत करेल. सरकार अशी एक योजना राबवत आहे, जिचे नाव पीएम मुद्रा लोन योजना (PM Mudra Loan Yojana) आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला दहा लाख पर्यंत लोन मिळू शकेल. इतकेच नाही तर सरकार तुम्हाला हे लोन बिना कोणत्याही व्याजदरात देणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महत्त्वाची माहिती: तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत लाभार्थ्याला मिळणाऱ्या लोन मध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या श्रेणी आहेत. सर्वात पहिली आहे शिशु श्रेणी- या श्रेणी अंतर्गत लाभार्थ्याला 50 हजार रुपये पर्यंत लोन ऑफर केले जाते. त्यानंतर दुसरी श्रेणी आहे किशोर श्रेणी- या श्रेणी अंतर्गत लोकांना पाच लाख ते दहा लाख पर्यंत लोन मिळू शकते. नंतर येते तरुण श्रेणी- या श्रेणीमध्ये लोकांना दहा लाख रुपये ते वीस लाख रुपये पर्यंत लोन मिळू शकते.

या लोकांना या PM Mudra Loan Yojana योजनेअंतर्गत लोन मिळणार नाही

जर तुम्हाला पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत लोन घ्यायचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कॅटेगरीमध्ये नसणे आवश्यक आहे

  • जर तुम्ही भारतामध्ये राहत असाल परंतु तुमच्याकडे भारतीय असल्याची नागरिकत्व नसेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत लोन घेऊ शकत नाही.
  • या योजनेअंतर्गत लोन घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा अधिक पाहिजे.
  • PM Mudra Loan Yojana तून लोन घेण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही एका बँकेचे अकाउंट असणे गरजेचे आहे.
  • जर तुम्ही त्या व्यक्तींमध्ये येत असाल जिला बँकेद्वारे डिफॉल्टर मानले जाते तर तुम्हाला लोन मिळणार नाही.

MahaDBT Farmer Portal 2025 : महाडीबीटी शेतकरी योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

आवश्यक कागदपत्रे

पिया मुद्रा लोन योजनेतून लोन घेण्यासाठी अर्जदाराकडे काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे असणे गरजेचे आहे. जर नसतील तर लवकरात लवकर बनवले पाहिजे.

  • यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट लागते.
  • कोणताही बिजनेस सुरू करणार असाल तर त्याचा पत्ता, आयटीआय फाईल ची कॉपी,
  • टॅक्स रिटर्न ची कॉपी,
  • ओळखीसाठी आधार कार्ड,
  • पॅन कार्ड,
  • बिझनेस प्लॅन इत्यादी.
    जर  ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला लोन घेण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.

PM Mudra Loan Yojana अर्ज कसा करावा?

PM Mudra Loan Yojana अंतर्गत लोन घेण्यासाठी तुम्ही ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता.
सर्वप्रथम ऑनलाइन माध्यमातून अर्ज कसा करावा याबद्दल जाणून घेऊ.

  • ऑनलाइन Apply करणे खूप सोपे आहे.
  • सर्वात आधी तुम्हाला ज्या बँके द्वारे PM Mudra Loan Yojana लोन साठी अप्लाय करायचे आहे, त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन एप्लीकेशन डाउनलोड करा.
  • डाऊनलोड केल्यानंतर मुद्रा लोन च्या सेक्शन मध्ये जा.
  • आता तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल त्यात मागितलेली सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरा.
  • मागितले सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करा.
  • आता तुम्हाला तुमचा अर्ज आणि सर्व डॉक्युमेंट्स स्कॅन करून ते बँक च्या वेबसाईटवर जाऊन सबमिट करायचे आहे.
  • सबमिट केल्यानंतर तुम्हाला बँकेतर्फे एक कॉल येईल, ज्यामध्ये काही फॉरमॅलिटीस पूर्ण करावे लागते.
  • हा कॉल व्हेरिफाय करण्यासाठी केला जातो.
  • शेवटी सर्व कागदपत्रे व्हेरिफाय झाल्यानंतर तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील.

ऑफलाइन पद्धतीने अप्लाय कसे करावे?

त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन मुद्रा लोन बद्दल माहिती घ्यावी लागेल आणि तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. मला विनंती आहे की तुम्ही ऑफलाइन माध्यमातूनच अप्लाय करा ते सुरक्षित आहे.

PM Mudra Loan Yojana चे फायदे

  • छोट्या व्यवसायांना चालना देणे: छोटे व्यवसायचे ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, सर्विस, कृषी आधारित व्यवसायांना जोडलेल्या लोकांना लोन मिळणे मुश्किल होते परंतु मुद्रा योजनेअंतर्गत अशा लोकांना लोन सोप्या पद्धतीने भेटू शकते.
  • बिना फी भरता तुम्ही मुद्रा लोनचा फायदा घेऊ शकता.
  • महिलांना त्यांच्या उद्योगासाठी व्याजदरामध्ये सूट आहे.
  • ही योजना टर्म लोन, वर्किंग कॅपिटल लोन आणि ओवर ड्राफ्ट सुविधांच्या रूपात वापरले जाते.

PM Mudra Loan Yojana अंतर्गत येणाऱ्या बिझनेस ची लिस्ट

मुद्रा योजनेअंतर्गत येणाऱ्या बिजनेस ची यादी खाली दिलेली आहे:

कमर्शियल वाहन: मशीन आणि उपकरणांसाठी मुद्रा फायनेंस चा उपयोग जसे ट्रॅक्टर, ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रॉली, माल परिवहन वाहन, थ्री व्हीलर, रिक्षा अशा कमर्शियल ट्रान्सपोर्ट वाहनांची खरेदी केली जाऊ शकते.
सर्विस सेक्टर: सलून, जिम, शिवणकाम दुकाने, मेडिकल शॉप, रिपेअर शॉप, ड्राय क्लीनिंग आणि फोटोकॉपी चे दुकाने इत्यादींचा बिझनेस करणे.
फूड आणि टेक्स्टाईल प्रॉडक्ट: संबंधित सेंटरमध्ये सहभागी विविध गतीविधी जसे पापड, लोणचे, आईस्क्रीम, बिस्किट, जाम, जेली, आणि मिठाई बनवणे. त्याचबरोबर ग्रामीण स्तरावरील शेतीची संबंधित उत्पादनांच्या संरक्षणासाठी गतिविधि करणे.

शेती संबंधित व्यवसाय:
एग्री क्लीनिक आणि एग्री बिजनेस सेंटर, फूड अँड ऍग्रो प्रोसेसिंग युनिट, कुक्कुटपालन, मासे पालन, मधमाशी पालन, पशुपालन, शेती उद्योग, डेअरी इत्यादी बिझनेस

महिलांना PM Mudra Loan Yojana कसे मिळेल?

PMMY अंतर्गत येणारा मुद्रा योजनेमध्ये महिलांना बिजनेस करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते आणि त्यासाठी बँक एनबीएफसी आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन महिलांना कमी व्याजदर मध्ये बिजनेस साठी लोन प्रदान करते. महिलांना मुद्रा योजना अंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते त्याची परतफेड पाच वर्षांपर्यंत केली जाऊ शकते.

मुद्रा कार्ड काय आहे?

मुद्रा कार्ड हे एक प्रकारचे डेबिट कार्ड आहे. ते मुद्रा लोन वाल्यांना त्यांच्या बिझनेस आणि वर्किंग कॅपिटल संबंधी गरजांना पूर्ण करण्यासाठी दिले जाते. मुद्रा लोन ची मंजुरी मळल्यानंतर बँक लोन संस्थान लाभार्थ्याला एक मुद्रा लोन अकाउंट ओपन करून देते आणि त्याचबरोबर हे डेबिट कार्ड पण देते. लोणची रक्कम बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले जाते जिचा उपयोग करून लाभार्थी त्याच्या बिजनेस संबंधी गरजांना पूर्ण करू शकते.

PM Mudra Loan Yojana FAQS 

PM Mudra Loan Yojana ऑनलाइन अप्लाय कसे करावे?
तुम्ही मुद्रा लोन साठी या www.udyamimitra.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

मुद्रा लोन मिळण्यासाठी किती वेळ लागतो?
तसे तर मुद्रा लोन च्या प्रोसेसिंग मध्ये वेळ लागत नाही परंतु मुद्रा लोन च्या अधिकृत वेबसाईटवर शिशु कॅटेगरी मध्ये मुद्रा लोन साठी सात ते दहा दिवसांचा वेळ लागतो.

मुद्रा लोन वर सबसिडी मिळते का?
नाही मुद्रा योजनेअंतर्गत कोणती सबसिडी दिली जात नाही.

मुद्रा लोन अर्ज प्रक्रियेत रिजेक्ट झाल्यानंतर काय करावे?
मुद्रा लोन एप्लीकेशन मध्ये रिजेक्ट झाल्यानंतर सर्वात आधी रिजेक्ट होण्यामागचे कारण तपासावे व त्यात सुधारणा करावी.

Leave a Comment