Bandhkam Kamgar Laptop Yojana:
बांधकाम कामगार विभागाद्वारे बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी बांधकाम कामगार फ्री लॅपटॉप योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत कामगारांच्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण मुलांना मोफत लॅपटॉप दिले जाणार आहे. बांधकाम अर्जदार Bandhkam Kamgar Laptop Yojana Apply Online करू शकता.
गरीबीमुळे बांधकाम कामगारांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळत नाही आणि त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते त्यामुळे बांधकाम कामगार विभाग यांनी कामगारांबरोबरच त्यांच्या मुलांसाठी काही योजना सुरू केल्या आहेत. जसे बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना, फ्री लॅपटॉप योजना, फ्री टॅबलेट योजना इत्यादी.
आणि आता कामगारांच्या मुलांना आधुनिक शिक्षण प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र सरकार द्वारे Bandhkam Kamgar Laptop Yojana सुरू केली आहे. वर्ष 2025 मध्ये दहावी आणि बारावी वर्गातून उत्तीर्ण झालेल्या कामगारांच्या मुलांना व मुलींना अर्ज करण्यासाठी प्रक्रिया 1 जून पासून सुरू केली आहे.
जर तुम्ही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पात्र आहात आणि तुमच्या मुलाला किंवा मुलीला हे लॅपटॉप योजने अंतर्गत लाभ घेऊ इच्छित असाल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला free laptop Yojana Maharashtra बद्दल पूर्ण माहिती दिली आहे व Bandhkam Kamgar Laptop Yojana Apply Online कसे करावे याबद्दल माहिती दिली आहे.
Bandhkam Kamgar Laptop Yojana महत्त्वाची माहिती
योजनेचे नाव | Bandhkam Kamgar Laptop Yojana 2025 |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | महाराष्ट्र बांधकाम कामगार |
विभाग | महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ |
लाभ | कामगाराच्या मुलांना मोफत लॅपटॉप देणे |
उद्देश्य | विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करणे |
राज्य | महाराष्ट्र |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | mahabocw.in |
PM Mudra Loan Yojana 10 लाखापर्यंत कर्ज मिळवा बिना कोणत्याही व्याजदरात !! सरकारी योजना अर्ज प्रक्रिया येथे बघा!
Bandhkam Kamgar Laptop Yojana काय आहे?
आजच्या या नवीन डिजिटल युगामध्ये मोबाईल टॅबलेट आणि लॅपटॉप तशा वस्तू ठेवणे एक आवश्यकता बनली आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्येही या गोष्टींची आवश्यकता पडते. ज्यामुळे विद्यार्थी ऑनलाइन क्लासेस मध्ये जॉईन होऊ शकतात परंतु गरीबीमुळे कामगारांच्या मुलांजवळ या वस्तू उपलब्ध नसतात. त्यामुळे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना उच्च आणि डिजिटल शिक्षणासाठी फ्री लॅपटॉप योजना सुरू केली आहे.
Maharashtra bandh kamgar laptop Yojana अंतर्गत त अर्ज प्रक्रिया 1 जून पासून सुरू केली गेली आहे आणि अर्जदार ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून अर्ज करू शकतो. योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी 31 जुलै च्या आधी अर्जदाराला योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
लॅपटॉपमुळे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतील आणि जशा आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेऊ शकतील, ज्यामुळे कामगारांच्या मुलांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी खूप उपयोग होईल. या योजनेअंतर्गत फ्री लॅपटॉप घेण्यासाठी राज्य सरकार 25 हजार पर्यंत आर्थिक मदत प्रदान करते.
Bandhkam Kamgar Laptop Yojana साठी पात्रता:
Bandhkam kamgar free laptop Yojana अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला काही पात्रता निकष पूर्ण कराव्या लागतील तरच त्यांना फ्री लॅपटॉप दिले जाईल.
- अर्जदार विद्यार्थी हा दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये पन्नास टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेला असावा.
- अर्जदार विद्यार्थ्यांचे आई-वडील श्रमिक बांधकाम कामगार कल्याण मंडळ मध्ये नोंदणीकृत असले पाहिजे.
- फ्री लॅपटॉप योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांना अर्ज करावा लागेल.
- अर्जदार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारी मान्यता प्राप्त शाळेमध्ये शिक्षण घेतलेले असावे.
- अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असावे.
- अर्जदार दहावी आणि बारावी वर्गामध्ये 2025 ला उत्तीर्ण झालेला असावा.
Bandhkam Kamgar Laptop Yojana आवश्यक कागदपत्रे:
बांधकाम कामगार योजना अंतर्गत फ्री लॅपटॉप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराजवळ काही कागदपत्रे असणे गरजेचे आहे खालील प्रमाणे:
- बोनाफाईड सर्टिफिकेट
- आय प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- कामगार आणि त्याच्या मुलाचे आधार कार्ड
- दहावी आणि बारावीचे मार्कशीट
- बांधकाम कामगार प्रमाणपत्र
Bandhkam Kamgar Laptop Yojana Apply Online:
बांधकाम कामगार लॅपटॉप योजने साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया केली जाते. अर्जदार योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो:
- Laptop Yojana अंतर्गत अर्ज करण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या व अर्ज फॉर्म डाऊनलोड करा.
- त्यानंतर Bandhkam Kamgar Laptop Yojana form प्रिंट आऊट घेऊन त्यात माहिती टाका.
- अर्जामध्ये माहिती टाकल्यानंतर तुम्हाला लागणारे आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला जिल्हा किंवा तालुक्यातील महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये जाऊन फॉर्म जमा करायचा आहे.
- अर्ज फॉर्म जमा केल्यानंतर केवायसी केली जाईल आणि तुम्हाला अर्जाची पावती दिली जाईल.
- या पद्धतीने तुम्ही फ्री लॅपटॉप योजनेसाठी अर्ज करू शकता.
Bandhkam Kamgar Laptop Yojana Status:
- लॅपटॉप योजनेसाठी अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक केली जाऊ शकते.
- सर्वात आधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- आता तुम्हाला benefits distributed यावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर मेन्यू मध्ये various schemes benefits transfer वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल त्यात जिल्हा, नाव, बँक खाता नंबर, IFSC code इत्यादी माहिती टाकायची आहे आणि त्यानंतर search वर क्लिक
- करायचे आहे.
- त्यानंतर तुम्ही फ्री लॅपटॉप योजनेच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता.
Bandhkam Kamgar Laptop Yojana Last Date:
बांधकाम कामगार लॅपटॉप योजना शेवटची तारीख बद्दल मीडियाच्या माहितीनुसार सांगितले जाते की त्याची अर्ज प्रक्रिया 1 जून पासून सुरू केली गेली आहे आणि शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. या योजनेचा लाभ अशा परिवारांना होईल त्यांचे वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी आहे आणि विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त गुण पाहिजे तरच त्यांना लाभ होईल.