Ladki Bahin Yojana 12th Installment Date:
महिला व बालविकास विभागात द्वारे लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता वितरित करण्यास सुरुवात केली आहे आणि जून महिन्याच्या या तारखेला बँक खात्यामध्ये पैसे मिळण्यास सुरुवात होईल. योजनेचा बारावा हप्ता 21 वर्ष ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत परितक्ता आणि निराधार महिलांना Ladki Bahin Yojana 12th Installment Date नुसार तीन हजार रुपये मिळणार आहेत.
महाराष्ट्र सरकार द्वारे नुकतेच मे महिन्यामध्ये हप्त्याचे वितरण केले आहे, ज्यामध्ये राज्यातील 2 करोड 47 लाखापेक्षा अधिक महिलांना लाभ दिला आहे आणि आता राज्य सरकार जून महिन्याचा बारावा हप्ता वितरित करणार आहेत ज्यासाठी 3690 करोड रुपये चा निधी दिला जाणार आहे.
जूनच्या बाराव्या हप्त्याची पात्र महिलांची यादी सरकार द्वारे जाहीर केली आहे आणि या यादीनुसार दोन करोड 47 लाख लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे. या व्यतिरिक्त ज्या महिलांना एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्यांना बरोबरच तीन महिन्याचा हप्ता दिला जाईल.
जर तुम्हाला सुद्धा जून महिन्याचा बारा वाजता केव्हा मिळणार हे जाणून घ्यायचे असेल तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा. या पोस्टमध्ये आम्ही Ladki Bahin Yojana 12th Installment Date बद्दल पूर्ण माहिती दिली आहे या व्यतिरिक्त हप्त्याची स्थिती, लाभार्थी यादी, पात्रता इत्यादी कसे तपासावे हे पण सांगितले आहे.
लाडकी बहीण योजना महत्त्वाची माहिती:
योजनेचे नाव | Mukhymantri Manjhi Ladki Bahin Yojana |
लाभ | राज्यातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार |
सुरुवात कोणी केली | पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
लाभार्थी | राज्यातील महिला |
वयोमर्यादा | कमीत कमी 21 वर्षे जास्तीत जास्त 65 वर्ष |
उद्देश | महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे |
मिळणारी रक्कम | पंधराशे रुपये दर महिना |
पुढील हप्ता | जून मध्ये बारा वाजता |
अर्जाची प्रक्रिया | ऑनलाईन /ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
हे पण वाचा : Bakri Loan Yojana 2025 : बकरी पालन लोन योजना | bakri palan business loan
Ladki Bahin Yojana 12th Installment Date:
महाराष्ट्र सरकार द्वारे महिलांसाठी खुशखबरी जाहीर केली आहे. मे महिन्याच्या हप्त्याच्या वाटपानंतर लगेच Majhi ladaki bahin Yojana च्या लाभार्थ्यांना जून महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे, यासाठी महिला व बालविकास विभागाद्वारे बारा वाहक त्याची तारीख जाहीर केली जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला येणाऱ्या 28 जूनला एक वर्ष पूर्ण होणार आहे. मागच्या वर्षी याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारे लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली गेली होती यासाठी योजनेच्या पहिल्या वर्षासाठी सरकारद्वारे बारावी हप्त्याचे वितरण केले जाणार आहे.
मंत्री अदिती सुनील तटकरे द्वारे दिलेल्या माहितीनुसार महिलांना Ladki Bahin Yojana 12th Installment Date अंतर्गत 28 जूनला दोन भागांमध्ये बारा व्याप्तीचे वितरण केले जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये एक करोड पेक्षा अधिक महिलांना लाभ मिळेल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या उर्वरित महिलांना लाभ मिळेल.
Ladki Bahin Yojana 12th Installment Date पात्रता:
Majhi ladki bahin Yojana अंतर्गत जून महिन्यांमध्ये बारावी हप्त्याचा लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेच्या काही पात्र त्यांना पूर्ण करावे लागेल कारण नुकतेच अपात्र महिलांचे अर्ज रद्द केले आहेत ज्या महिला पात्रतेला पूर्ण करीत नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही:
- महिलेचा अर्ज माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर approve असणे गरजेचे आहे.
- लाभार्थी महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे आणि डीबीटी सक्रिय असणे गरजेचे आहे.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे.
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन नसावे.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबामध्ये आयकर दाता नसावा.
- महिलेचे वय 21 वर्षे व 65 वर्षाच्या दरम्यान पाहिजे.
Ladki Bahin Yojana 12th Installment Date
महिला व बालविकास विभागाद्वारे नुकतेच Ladki Bahin Yojana 12th Installment update जाहीर केले आहे. त्यानुसार सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना आता लाडक्या बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर ज्या महिला योजनेच्या पात्रतेना पूर्ण करत नाही, त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
मे महिन्यामध्ये अकरावा हप्त्याच्या वितरणानंतर राज्य सरकारने 2000 पेक्षा जास्त महिला ज्या सरकारी नोकरी करत आहेत त्यांना व पाच लाखापेक्षा अधिक अपात्र महिलांचा अर्ज रद्द केला आहे. महिला त्यांची अर्जाची स्थिती योजनेच्या वेबसाईटवर चेक करू शकतात. ज्या महिलांचा अर्ज रद्द झाला आहे त्यांना आता Ladki Bahin Yojana 12th Installment Date नुसार 12 भाग तर मिळणार नाही.
त्या व्यतिरिक्त महिलांना आता ladki bahin Yojana loan ची सुरुवात केली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना आता बिना व्याज दराचे 40 हजार रुपये पर्यंत लोन रक्कम देणार आहेत त्यातून महिला छोटा किंवा मोठा व्यापार सुरू करू शकतात. हे या योजनेअंतर्गत लवकरच लागू होणार आहे.
जून महिन्यात महिलांना मिळणार तीन हजार रुपये
Ladki Bahin Yojana 12th Installment Date नुसार दिलेल्या माहितीनुसार महिलांना जून महिन्याच्या बारावी हप्त्यांमध्ये तीन हजार रुपये वितरण केले जाणार आहे. कारण नुकतेच जाहीर केलेल्या माहितीनुसार अकरावा त्याचा लाभ अनेक महिलांना मिळाला नाही.
त्यामुळे राज्य सरकार द्वारे मे महिन्याच्या हप्त्यापासून वंचित महिलांना जून महिन्यामध्ये अकरावा आणि बारावा हप्ता बरोबरच दिला जाणार आहे आणि ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे आणि डीबीटी सक्रिय आहे. त्यांनाच या हप्त्याची रक्कम दिली जाईल.
FAQS
- लाडकी बहीण योजनेच्या बारावी हप्त्यांमध्ये किती रुपये मिळणार?
लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या बारावी हप्त्यामध्ये पंधराशे रुपये मिळणार. त्याचबरोबर ज्या महिलांना मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळाला नाही त्यांना जून महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळणार. - लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता केव्हा मिळेल?
Ladki Bahin Yojana 12th Installment Date अंतर्गत 28 जूनला दोन करोड 47 लाख लाभार्थी महिलांना दोन टप्प्यांमध्ये बारावा हप्ता मिळणार आहे.