Adhar Card New Rule: एका क्षणात होणार 1 करोड आधार कार्ड बंद!

Adhar Card New Rule:

आधार कार्ड भारत सरकारद्वारे चालू केलेले एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे, जे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे. बँकिंग सेवा, सरकारी योजना, करसंबंधी कार्य आणि इतर अधिकारी प्रक्रियांमध्ये आधार कार्ड ची आवश्यकता असते. 2025 मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI आधार कार्ड संबंधी काही नियम लागू केले आहेत त्यांचा उद्देश सुरक्षा आणि पारदर्शिकता  वाढवणे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सरकार कायमच मोठे मोठे निर्णय घेते, त्यामध्ये लहान मुलांच्या आधार कार्ड बद्दल निर्णय घेतले आहेत. त्यातच केंद्र सरकारने एकदम 1 करोड आधार कार्ड रद्द केले आहेत. तुम्ही विचार करत असाल की ते आधार कार्ड कोणाचे आहे? ते आधार कार्ड आहेत मृत व्यक्तींचे. आधार डेटाबेस मध्ये स्पष्ट पणा ठेवण्यासाठी UIDAI ने मृत्यू रेकॉर्डनुसार आधार नंबर निष्क्रिय करण्यासाठी काही पाउले उचलली आहेत.

नुकतेच UIDAI ने भारताच्या महापंचायतीकडून आधार नंबर ला जोडलेले मृत्यू रेकॉर्ड दाखवण्याचा आदेश दिला आहे. महापंचायतने आत्तापर्यंत 24 राज्य, केंद्रशासित प्रदेशाकडून सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम म्हणजेच CRS च्या माध्यमातून जवळपास एक करोड मृत्यू रेकॉर्ड दिले आहे. सत्यापणानंतर जवळपास एक करोड आधार कार्ड नंबर आणि निष्क्रिय करण्यात आले. UIDAI ने नऊ जून 2025 ला My Adhar पोर्टल ला एक नवीन सुविधा परिवाराच्या सदस्याच्या मृत्यूची सूचना सुरू केली आहे. ही सुविधा सध्या उपलब्ध आहे.

हे पण वाचा: How To Apply For Disability Certificate: अपंगत्व प्रमाणपत्र कसे बनवावे?

Adhar Card New Rule Important Detail:

UIDAI ने आधार कार्ड ची सुरक्षा मजबूत करण्यासाठी काही नवीन पावले उचलली आहेत. वाढत्या धोकाधडी च्या गोष्टी बघून UIDAI ने जन्म दाखल्यावरून होणारा हेरफेरला थांबवण्यासाठी फक्त मूळ जन्म प्रमाणपत्रच मान्य करणार. त्याचबरोबर राज्यातील डेटाबेस मधील डायरेक्ट डॉक्युमेंट वेरिफिकेशन केले जाईल, यातून डुबलीकेट कागदपत्रांचा वापर टळू शकेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) चा वापर करून बायोमेट्रिक माहितीची पडताळणी केली जात आहे, त्यामुळे चुकीचे अंगठ्याचे निशाण किंवा फोटो याचा तपास करता येईल.

आधार कार्ड चे नवीन नियम 2025(Adhar Card New Rule):

UIDAI ने आधार कार्ड बनवण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी काही प्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.  Adhar Card New Rule या नियमांचा मुख्य उद्देश धोखा धडे थांबवणे आणि आधार डेटाला सुरक्षित करणे आहे.

1. कागदपत्रे सत्यापित करणे:
नवीन नियमानुसार आधार कार्ड बनवण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आता तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे गरजेचे आहे खालील प्रमाणे:

  • ओळखपत्र: जसे पॅन कार्ड, पासपोर्ट ,मतदान कार्ड.
  • पत्ता: विज बिल बँक स्टेटमेंट किंवा रेंट एग्रीमेंट.
  • जन्मदाखला प्रमाणपत्र: जन्म प्रमाणपत्र किंवा स्कूल लिविंग सर्टिफिकेट.
    UIDAI ने डिजिटल सत्यापन टेक्निक मजबूत केली आहे म्हणजे नकली कागदपत्रांचा पत्ता लावता येईल.

2.बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य:

  • आता दर दहा वर्षांनी बायोमेट्रिक डेटा म्हणजेच फिंगरप्रिंट आणि आयरिस कॅन अपडेट करणे अनिवार्य असेल. हा नियम आधार कार्ड ची सुरक्षा वाढवण्यासाठी लागू केला आहे.

3. मोबाईल नंबर आणि ईमेल लिंक करणे अनिवार्य

  • नवीन नियमानुसार, आधार कार्ड ला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लिंक करणे अनिवार्य आहे. यातून ओटीपी च्या माध्यमातून सुरक्षित सत्यापन केले जाऊ शकते.

4. आधार अपडेशन साठी अतिरिक्त फी:

  • जर कोणी व्यक्ती त्याचे आधार कार्ड मध्ये नाव पत्ता किंवा जन्मतारीख यामध्ये बदल करू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला पन्नास रुपये फी द्यावी लागेल. त्यातच बायोमेट्रिक अपडेशन मोफत आहे.

5. आधार कार्ड ची ऑफलाईन सत्यापन सुविधा:

  • UIDAI मी एक नवीन आधार ऑफलाइन सत्य आपण सुविधा सुरू केली आहे ज्यामध्ये व्यक्ती बिना इंटरनेटचा पण आधार अपडेट करू शकतो. यासाठी एक विशेष QR कोड सिस्टम चा उपयोग केला जातो.

आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया:

  1. UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  2. त्यानंतर update your Aadhar यावर क्लिक करा.
  3. आधार नंबर आणि ओटीपी चा उपयोग करून लॉगिन करा.
  4. त्यामध्ये आवश्यक माहिती जसे नाव पत्ता जन्मतारीख इत्यादी अपडेट करा.
  5. कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.
  6. सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर फॉर्म एकदा वाचा आणि सबमिट यावर क्लिक करा.

Update रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर UIDAI द्वारे सत्य पण केले जाईल आणि अपडेटेड आधार कार्ड तीस दिवसाच्या आत पोस्टाच्या माध्यमातून पाठवले जाईल.

निष्कर्ष:

2025 च्या नियमानुसार, आधार कार्ड ची प्रक्रिया आता पहिल्यापेक्षा पण अधिक सुरक्षित आणि पारदर्शी झाली आहे. या नियमांचा उद्देश धोकादडी थांबवणे आणि आधार डेटाला सुरक्षित ठेवणे आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे की ते आपले आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करत रहा आणि Adhar Card New Rule नियमांचा पालन करा.
अधिक माहितीसाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Adhar Card New Rule FAQS:

1.आधार अपडेट साठी ऑनलाईन सुविधा प्रत्येक राज्यामध्ये उपलब्ध असते का?
होय, UIDAI च्या वेबसाईटवर जाऊन कोणताही व्यक्ती देशभरातून आधार अपडेट करू शकतो.

2.दर दहा वर्षांनी फोटो फोटो बदलणे गरजेचे आहे?

हो, UIDAI ने हे अनिवार्य केले आहे की दहा वर्षांनी बायोमेट्रिक आणि फोटो अपडेट करणे गरजेचे आहे.

3.आधार अपडेट करण्यासाठी किती फी लागते?
ऑनलाइन पन्नास रुपये आणि ऑफलाईन सेवा केंद्रावर 50 किंवा 100 लागू शकते.

4.जर आधार अपडेट केले नाही तर काय होईल?
तुमची सर्व सरकारी सेवा बंद होऊ शकतील तसे एलपीजी सबसिडी, बँकिंग केवायसी आणि सरकारी योजनेचा लाभ.

5. लहान मुलांचा सुद्धा आधार अपडेट करणे गरजेचे आहे का?
हो, पाच वर्ष आणि पंधरा वर्षाच्या मुलांचे आधार अपडेट करणे गरजेचे आहे.

 

Leave a Comment