PM Awas Yojana Registration:
या योजनेअंतर्गत भारत सरकार गरीब लोकांसाठी घर बनवण्यासाठी आर्थिक मदत देत आहे. देशामध्ये आतापर्यंत लाखो लोक पीएम आवास योजनेअंतर्गत लाभ घेऊन पक्के घर बांधले आहेत.
प्रत्येकाचे स्वप्न असते की त्याची स्वतःचे घर असावे. परंतु देशांमध्ये आजही काही लोक आहेत जे आर्थिक रूपाने दुर्बळ आहे, त्यांच्याकडे स्वतःचे घर नाही. पक्के घर नसल्याने अनेक लोकांना अनेक पद्धतीच्या अडचणींना सामोरे जावे लागते. बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये घर पक्के नसल्यामुळे पाणी गळते व अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. देशातील नागरिकांची ही समस्या बघून भारत सरकार एक अतिशय सुंदर योजना घेऊन येत आहे. या स्कीम चे नाव प्रधानमंत्री आवास योजना आहे.
देशातील कोणत्याही राज्यांमध्ये असे कुटुंब आहे जे पात्र असताना सुद्धा इतक्या वर्षांमध्ये पीएम आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहेत. त्या सर्वांसाठी 2025 मध्ये सरकारकडून खूपच चांगली आणि लाभदायी संधी येत आहे.
या वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून स्पष्ट रूपाने निर्देश आला आहे की जे कुटुंब पीएम आवास योजनेच्या लाभापासून वंचित आहेत, ते अर्ज करू शकतात काही दिवसांमध्येच आवास योजनेचा लाभ प्राप्त करू शकतात.
सरकारी माहितीनुसार गरजवंत कुटुंबांचे अतिशय वेगाने अर्ज प्रक्रिया चालू आहे. या वर्षांमध्ये आत्तापर्यंत मोठ्या संख्येने कुटुंबांनी अर्ज भरले आहेत.
PM Awas Yojana Registration:
पीएम आवास योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही प्रकारे प्रक्रिया चालू आहे. अर्जदार ज्या प्रक्रियेला सोपे मानतो, तो त्या पद्धतीने घरकुल आवास योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो आणि अर्जासाठी पात्र होऊ शकतो.
योजनेच्या मागच्या वर्षापासून तर आतापर्यंत अनेक संशोधन केले आहेत म्हणजेच जो व्यक्ती 2025 मध्ये योजनेसाठी अर्ज करणार आहेत. त्यांना या योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती माहित असणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांना कोणत्याही अडचणी शिवाय लाभ मिळू शकतो.
Pradhan Mantri Fasal Bima Yojana: शेतकऱ्यांना लवकरच दिला जाईल पिक विमा!
PM Awas Yojana Registration पात्रता निकष:
पीएम आवास योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही पात्रता गरजेचे आहे खालील प्रमाणे:
- अर्जदार कुटुंब मूळ रूपाने भारताचे रहिवासी असावेत.
- या योजनेसाठी आतापर्यंत सरकारी आवास योजनेचा लाभ मिळालेला नसावा.
- अर्जदार कुटुंब आर्थिक परिस्थिती दुर्बळ असावी किंवा राहण्यासाठी उत्तम घर नसावे.
- बीपीएल किंवा अंत्योदय रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
- पीएम आवास योजनेचा सर्वे अंतर्गत अर्जदारने सर्वे पूर्ण केलेला असावा.
PM Awas Yojana उद्देश:
सरकारतर्फे 2025 मध्ये पीएम आवास योजनेअंतर्गत मोठी रचना केली आहे. त्यानंतर यावर्षी करोडोंच्या संख्येमध्ये पात्र कुटुंबांना लाभ दिला जाणार आहे यामध्ये मुख्य रूपाने ग्रामीण कुटुंबांना आर्थिक प्राथमिकता दिली जाईल.
PM Awas Yojana Registration लाभ:
- PM Awas Yojana Registration या योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना घर बांधण्यासाठी 140000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाईल.
- शहरी कुटुंबांना घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये दिले जाईल.
- पीएम आवास योजनेचा पूर्ण पैसा अर्जदाराच्या पर्सनल खात्यामध्ये डीबीटी मार्फत वितरित केला जाईल.
- या योजनेअंतर्गत पाच महिन्यांमध्ये तुमचे घर पूर्ण होईल.
PM Awas Yojana बेनिफिशियरी लिस्ट:
असे व्यक्ती ज्यांनी पीएम आवास योजनेअंतर्गत भक्कम घर प्राप्त करण्यासाठी अर्ज केला आहे, त्यांच्यासाठी पीएम आवास योजनेची बेनिफिशियरी लिस्ट तपासणी गरजेचे आहे.
पीएम आवास योजनेच्या बेनिफिशियल लिस्ट मध्ये अर्जदारांना स्वीकृतीच्या आधारावर त्यांचे नाव लिस्ट मध्ये टाकले जाते. म्हणजेच ज्या व्यक्तीचे नाव यादीमध्ये आले आहे त्यांनाच ह्या पीएम आवास योजनेचा लाभ मिळेल. बेनिफिशियरी यादी ऑनलाईन माध्यमातून चेक केली जाते.
PM Awas Yojana Registration साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- आय प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
- जमिनीचे कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
- रेशन कार्ड
How To Apply for PM Awas Yojana Registration?
- अर्जदाराने अर्ज पूर्ण करण्यासाठी सर्वात आधी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- यानंतर होम पेज ओपन होईल त्यात तुम्हाला “PMAY-U 2.0” किंवा “PMAY-G” हे पर्याय दिसतील यावर क्लिक करा.
- यानंतर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये दिलेल्या आदेशांचे पालन करून व व्यवस्थित वाचून पुढे जा या बटनवर क्लिक करा.
- त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुमची पात्रता तपासा.
- पात्रता तपासल्यानंतर पुढचा फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमची व्यक्तिगत माहितीच असे नाव आधार नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल.
- आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो टाकून सत्यापन ची प्रक्रिया पूर्ण करा.
- आता मागितलेले सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- या पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचा ऑनलाईन अर्ज सफलतापूर्वक भरू शकता.
- जर सर्व माहिती व्यवस्थित भरली असेल तर काही दिवसानंतर आरसाची तपासणी होऊन तुम्हाला लाभ मिळू शकतो.
हेल्पलाइन नंबर:
जर अर्ज करताना ग्रामीण किंवा शहरी आवास योजना संबंधी कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागत असेल तर टोल फ्री नंबर: 1800-11-6446 या नंबरच्या माध्यमातून हेल्पलाइन मध्ये तक्रार करू शकता. त्यामध्ये तुम्हाला समस्या सोडवण्याची माहिती मिळेल आणि त्याचे समाधान करण्याची माहिती मिळेल.