bsf sports quota recruitment 2025 : 241 पदांसाठी आजच अर्ज करा !

bsf sports quota recruitment 2025:

बीएसएफ मध्ये भरती होण्यासाठी ही खूप महत्त्वाची संधी आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) मी कॉन्स्टेबल ट्रेडसमॅन सरकारी नोकरी बरोबर स्पोर्ट्स कोटा मध्ये एक नवीन भरती काढली आहे. स्पोर्ट्स कोटा भरती मध्ये जनरल ड्युटी (GD) कॉन्स्टेबलची पदे घोषित केली आहे. त्यासाठी इच्छुक आणि योग्य अर्जदार शेवटची तारीख 20 ऑगस्ट तोहार 25 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जाची लिंक बीएसएफ च्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

bsf sports quota recruitment 2025 भरती बद्दलची माहिती:

सीमा सुरक्षा विभागाने ही नवीन भरती विशेष करून खेळाडूंसाठी काढली आहे. बॅडमिंटन, बास्केटबॉल, आर्चरी, बॉक्सिंग, सायकलिंग, फुटबॉल, शूटिंग, स्विमिंग, वॉलीबॉल, कबड्डी अशा 29 खेळासंबंधी जोडले गेलेले प्रतिभावान विद्यार्थी या भरतीमध्ये भाग घेऊ शकतात. पुरुष आणि महिला यांसाठी वेगवेगळ्या जागा रिक्त आहे. खाली दिलेल्या टेबल्स मध्ये पूर्ण माहिती आहे:

पद जागा
जीडी कॉन्स्टेबल पुरुष 128
जीडी कॉन्स्टेबल महिला 113 
एकूण 241

bsf sports quota recruitment 2025 eligibility: पात्रता

बीएसएफ स्पोर्ट कोटा मध्ये आलेल्या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी उमेदवारांना दहावी पास किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण असणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त स्पोर्ट्स क्वालिफिकेशन मागितलेले आहे. असे खेळाडू ज्यांनी मागच्या वर्षी इंटरनॅशनल ऑलिंपिक असोसिएशन द्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळ प्रतियोगिता मध्ये भारतीय टीमचे प्रतिनिधित्व केले असेल किंवा मेडल जिंकले असेल. राष्ट्रीय खेळ चॅम्पियनशिप राष्ट्रीय ओपन चॅम्पियनशिप मध्ये पदक जिंकलेले या व्यतिरिक्त 21 ऑगस्ट 2023 ते 20 ऑगस्ट 2025 दरम्यान झालेल्या कोणत्याही जुनियर नॅशनल लेवल चॅम्पियनशिप मध्ये मेडल जिंकलेले असावे. प्रतियोगिता मध्ये भाग घेणारे खेळाडू या भरतीमध्ये अर्ज करू शकतात. योग्य ते संबंधी माहिती तुम्ही सविस्तरपणे भरतीच्या नोटिफिकेशन वर बघू शकता.

हे पण वाचा : IBPS Clerk Notification 2025 : 10277 CSA पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

bsf sports quota recruitment 2025 age limit: वयोमर्यादा

वयोमर्यादा- एक ऑगस्ट 2025 ला अठरा वर्ष ते 23 वर्ष वय पाहिजे. भरतीच्या नियमानुसार आरक्षित वर्गाला वयोमर्यादीमध्ये सूट दिली जाईल.
पगार– स्पोर्ट्स कोटा अंतर्गत जनरल ड्युटी कॉन्स्टेबल च्या पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना लेवल -3 21700 ते 69100 पर्यंत बेसिक पगार मिळेल. या व्यतिरिक्त सरकारद्वारे इतर वेतन भत्ते आणि सुविधांचा पण लाभ मिळेल.
उंची- पुरुष लाभार्थ्यांची उंची 170cm आणि महिला उमेदवारांची उंची 157 सेंटीमीटर असली पाहिजे. काही श्रेणींमध्ये उंची मध्ये सूट मिळेल.

निवड प्रक्रिया- डॉक्युमेंटेशन, पीएसटी, मेरिट लिस्ट, DME(डिटेल मेडिकल एक्झामिनेशन) इत्यादी स्टेपच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड होईल. या भरती प्रक्रिया मध्ये कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही.

खेळ प्रमाणपत्राची पडताळणी : सर्वात आधी तुमच्या खेळा संबंधित प्रमाणपत्र तपासले जातील. हे बघितले जाईल की तुम्ही कोणत्या राज्यातून किंवा राष्ट्रीय स्तरावरून खेळ प्रतियोगिता मध्ये भाग घेतला आहे की नाही.
शारीरिक माप(PST) – यामध्ये तुमची उंची, वजन व छाती मोजली जाईल. हे सर्व BSF नियमानुसार घेतले जाईल.
शारीरिक परीक्षा- जर तुमची वजन उंची व्यवस्थित आहे तर तुम्हाला रनिंग आणि काही फिजिकल ऍक्टिव्हिटी कराव्या लागतील. यातून तुमच्या फिटनेसची पडताळणी होईल.

खेळ ट्रायल– यानंतर तुम्हाला तुमच्या खेळाची लाईव्ह टेस्ट द्यावी लागेल. म्हणजेच मैदानामध्ये जाऊन तुमच्या खेळाचे प्रदर्शन करावे लागेल.

कागदपत्रे तपासणी:
जर तुम्ही ट्रायल पास करत असाल तर तुमचे बाकीचे कागदपत्रे जसे आधार कार्ड, मार्कशीट, खेळ सर्टिफिकेट इत्यादी तपासले जातील.
मेडिकल टेस्ट:
शेवटी तुमच्या शरीराची मेडिकल तपासणी होईल म्हणजे तुम्ही स्वस्थ आहात की नाही हे समजेल.
फायनल सिलेक्शन:
या सर्व स्टेप्स ला पास केल्यानंतर एक मेरिट लिस्ट बनेल आणि त्या आधारावर फायनल भरती केली जाईल.

या भरती दरम्यान निवडले गेलेले उमेदवार यांना केंद्र सरकारची चांगली नोकरी मिळेल. बीएसएफ मध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर वेळेवर पगार मेडिकल सुविधा सरकारी क्वार्टर प्रवास भत्ता आणि पेन्शन अशा खूप सुविधांचा लाभ मिळेल. याव्यतिरिक्त खेळाडूंना त्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारावर प्रमोशन आणि सन्मान दिला जाईल. ही नोकरी तुमचे भविष्य सुरक्षित आणि सन्मानित बनवू शकते.

bsf sports quota recruitment 2025 आवश्यक कागदपत्रे:

ज्या वेळेस तुम्ही या भरती संबंधित अर्ज कराल तेव्हा तुम्हाला खाली दिलेल्या कागदपत्रांची आवश्यकता पडेल:

  • ओळखपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • खेळ प्रमाणपत्र.
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवाशी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही
  • आधार कार्ड
    शेवटी निवड झाल्यानंतर मेडिकल टेस्ट होईल त्यासाठी फिटनेस संबंधी कागदपत्रे आणि रिपोर्टची आवश्यकता असेल.

How to apply online in bsf sports quota recruitment 2025

अधिकृत वेबसाईटवर जा:

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करा:

  • Apply online या लिंक वर क्लिक करा आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्याचा पर्याय मिळेल.
  • सर्वात आधी उमेदवाराला रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला तुमची व्यक्तिगत माहिती जसे नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरावी लागेल.

अर्ज भरा:

  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला अर्ज भरण्यासाठी लॉगिन करावे लागेल.
  • तिथे तुम्हाला तुमची शैक्षणिक योग्यता, पात्रता संबंधित माहिती भरावी लागेल.
  • लक्षात ठेवा सर्व माहिती बरोबर आणि व्यवस्थित असली पाहिजे कारण चुकीची माहिती दिल्याने अर्ज रद्द होऊ शकतो.

कागदपत्र अपलोड करा:
अर्जाबरोबर तुमची आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रतिलिपी अपलोड करा.

  • ओळखपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • खेळ प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही

फी जमा करावी लागेल:

  • अर्ज केल्यानंतर, उमेदवाराला ऑनलाईन फी भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर अर्जाची प्रिंटआऊट घ्या आणि भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.

Leave a Comment