Police Bharti 2025:
महाराष्ट्र राज्यातील असे उमेदवार जे वारंवार ही परीक्षा देण्यासाठी तयारी करत आहेत, त्या सर्वांसाठी महाराष्ट्र राज्य सरकार म्हणजेच पोलीस विभागाने महत्त्वाची घोषणा केली आहे. पोलीस विभागामध्ये नुकतेच कॉन्स्टेबल बरोबर ड्रायव्हर जेल कॉन्स्टेबल पदांसाठी 15000 पेक्षा अधिक जागा जाहीर केले आहेत. 29 ऑक्टोबर 2025 पासून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया एक महिन्यापर्यंत अधिकृत वेबसाईटवर सक्रिय असेल. इच्छुक उमेदवार 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज भरू शकाल. शेवटच्या तारखेनंतर अर्ज प्रक्रिया पूर्णपणे बंद होईल.
Police Bharti 2025 महत्त्वाची माहिती:
महाराष्ट्र राज्य मध्ये जाहीर केलेल्या पोलीस कॉन्स्टेबल किंवा इतर पदांसाठी ही भरती विशेष महत्त्वाची आहे. कारण यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी भाग घेऊ शकतात या व्यतिरिक्त देशातील इतर राज्यांमधील उमेदवार सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर उमेदवारांमध्ये उत्साह बघण्यास मिळत आहे. या भरतीमध्ये प्रतियोगितेचा स्तर उच्च असेल त्यामुळे उमेदवारांना सफलता मिळवण्यासाठी विशेष गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
Police Bharti 2025 Overview:
| विभागाचे नाव | महाराष्ट्र पोलीस भरती |
| भरतीचे नाव | पोलीस भरती 2025 |
| पदाचे नाव | कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, जेल कॉन्स्टेबल |
| राज्य | महाराष्ट्र |
| एकूण पदे | 15000 पेक्षा जास्त |
| योग्यता | दहावी बारावी पास |
| अर्जाची सुरुवातीची तारीख | 29 ऑक्टोबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 नोव्हेंबर 2025 |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
| अधिकृत वेबसाईट | http://www.mahapolice.gov.in/ |
India Post GDS 7th Merit List 2025 रिझल्ट तपासा
Police Bharti 2025 पात्रता
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी पात्रता खालील प्रमाणे:
भरती मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराकडे काही शैक्षणिक योग्यता असणे आवश्यक आहे जसे उमेदवार दहावी व बारावी पास असणे आवश्यक आहे.
दहावी आणि बारावी मध्ये उमेदवाराला 50 टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.
जर उमेदवार ड्रायव्हर पदासाठी अर्ज करत असेल तर त्याच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स आणि ड्रायव्हिंग क्षेत्रामधील तीन वर्षापर्यंत अनुभव असणे गरजेचे आहे.
त्या व्यतिरिक्त कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शारीरिक व मानसिक रूपाने पूर्ण स्वास्थ्य असणे आवश्यक आहे.
Police Bharti 2025 अर्जाची फी:
महाराष्ट्र राज्य सरकार व पोलीस विभागाद्वारे निघालेल्या भरतीसाठी जो उमेदवार ऑनलाईन अर्ज करेल त्या सर्वांसाठी श्रेणीनुसार अर्जाची फी आहे. असे उमेदवार चे सामान्य किंवा दुसऱ्या श्रेणी अंतर्गत येतात त्यांच्यासाठी 450 पर्यंत अर्जाची फी लागू आहे व त्या व्यतिरिक्त आरक्षण श्रेणी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांना फक्त 350 रुपये जमा करून अर्ज प्रक्रिया करता येईल.
Police Bharti 2025 वयोमर्यादा:
पोलीस भरती 2025 साठी लागू करण्यात येणारी वयोमर्यादा खालील प्रमाणे:
- या भरतीसाठी सर्व पदांसाठी कमीत कमी वय 18 वर्षे ठेवले आहे.
- कमीत कमी अठरा वर्ष तर जास्तीत जास्त 28 वर्ष वयोगटापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.
- आरक्षित वर्गासाठी वयामध्ये सूट देण्यात आली आहे.
- वयासंबंधीची सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर मिळेल.
पोलीस भरतीसाठी निवड प्रक्रिया:
महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरती अंतर्गत पदा नुसार निवड प्रक्रियांमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. कॉन्स्टेबल जशा पदांसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षा शारीरिक व मानसिक परीक्षण चिकित्सा परीक्षण व कागदपत्रे पडताळणी यावर आधारित असेल.
त्याचबरोबर या व्यतिरिक्त उमेदवार जे ड्रायव्हर अशा विशेष पदांसाठी अर्ज करत आहेत त्यासाठी सर्वांसाठी काही महत्त्वपूर्ण टप्प्यानुसार ड्रायव्हिंग टेस्ट द्यावा लागेल त्यानंतर उमेदवाराची निवड होईल. निवड प्रक्रिया संबंधित माहिती अधिकृत वेबसाईटवर बघा.
पोलीस भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कशी करावी?
- पोलीस भरती 2025 मध्ये ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर सर्वात आधी अधिकृत वेबसाईटवर जा.
- अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन मिळेल त्यावर क्लिक करा.
- महत्वपूर्ण माहिती अप्लाय करण्यासाठी काही ऑप्शन मिळेल ते सिलेक्ट करा.
- त्यानंतर ऑनलाईन पेजवर भरतीचा फॉर्म ओपन होईल त्यामध्ये संपूर्ण आवश्यक माहिती टाका.
- फॉर्म भरून झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करणे गरजेचे आहे.
- त्यानंतर तुमच्या श्रेणीनुसार अर्जाची फी भरा.
- शेवटी फॉर्म भरून झाल्यानंतर व्यवस्थितपणे फॉर्म वाचून बघा व सबमिट बटन वर क्लिक करा.
- अशाप्रकारे तुमची पोलीस भरती 2015 साठी अर्ज प्रक्रिया असेल.
FAQs
- महाराष्ट्र Police Bharti 2025 निवड प्रक्रिया कधी असेल?
महाराष्ट्र पोलीस भरतीची निवड प्रक्रिया 2026 मध्ये आयोजित करण्याची संभावना आहे. - महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये सामान्यतः पास होण्यासाठी किती गुण असणे आवश्यक आहे?
महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये सामान्यतः सफल होण्यासाठी 40 टक्के असणे आवश्यक आहे. - महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम कुठे मिळेल?
महाराष्ट्र पोलीस भरतीचा अभ्यासक्रम अधिकृत वेबसाईटवर मिळेल. - पोलीस भरती अर्ज सुटल्याची तारीख काय आहे?
अर्जाची सुरुवातीची तारीख 29 ऑक्टोबर 2025 आहे व अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.