Maharashtra Student Scheme 2025: विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी 

Maharashtra Student Scheme 2025:

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजना विविध शैक्षणिक टप्प्यांवर मुलांना आर्थिक सहाय्यास मदत करतात. Maharashtra Student Scheme 2025 या योजने
अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणावर आधारित मदत करणार आहे जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाले आहे. त्यांना 6 हजार रुपये आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना 10 हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ही योजना महाराष्ट्र सरकारचा एक कल्याणकारी उपक्रम आहे. ही योजना राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना साखर करण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करून एक महत्त्वाचे जीवन रेखा प्रदान करते. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यगाद्वारे हे प्रशासित केले जाते.

Maharashtra Student Scheme 2025 या योजनेचा उद्देश

या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यता देणे आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जीवनात काही अडचण येऊ नये म्हणून शासनाने योजना चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत होईल. कोणत्याही आर्थिक अडचणी शिवाय ते त्यांच्या शालेय शिक्षण पूर्ण करू शकतील. Maharashtra Student Scheme 2025 या योजनेमुळे महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण देखील वाढेल.

हे देखील वाचा !स्पर्धापारीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

Maharashtra Student Scheme 2025 मधील आवश्यक माहिती

योजनेचे नाव Maharashtra Student Scheme 2025
कोणी सुरू केली महाराष्ट्र राज्य सरकार
लाभार्थी महाराष्ट्रातील विद्यार्थी
लाभ या योजनेमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण करता येईल
वर्ष 2025
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
वेबसाईट click here

 

या योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहे:

  • राज्यातील विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होईल, कारण त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळेल.
  • बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला 6 हजार रुपये डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये आणि पदवी स्तरावर विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये वेतन मिळेल.
  • या योजनेद्वारे विद्यार्थी विविध कौशल्य शिकू शकतात आणि ही योजना त्यांच्यासाठी असे वातावरण देखील प्रदान करते.
  • या योजनेमुळे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील आणि विद्यार्थ्यांना कोणतेही आर्थिक अडचणी शिवाय त्यांचे उच्च शिक्षण घेण्यास प्रोसाईत केले जाईल

Maharashtra Student Scheme 2025 पात्रता यादी

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी काही पात्रता निकष दिला आहे तर तो बघा.
1. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी पाहिजे.
2. विद्यार्थी 18 ते 35 वयोगटातील असावा.
3. विद्यार्थ्यांचे शिक्षण कमीत कमी 12वी पास /आयटी डिप्लोमा/ग्रॅज्युएशन/ पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे.

4. पात्र विद्यार्थ्याचे आई किंवा वडील सरकारी नोकरीला नसावे.
5. विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे.
6. विद्यार्थ्याने इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

 

हे देखील वाचा !स्पर्धापारीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

Maharashtra Student Scheme 2025 या योजनेचे फायदे

या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना सामाजिक व आर्थिक जीवनात मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. या योजनेमध्ये जे 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत. त्यांना 6000 व जे डिप्लोमा करत आहे त्यांना 8 हजार व जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात त्यांना 10 हजार रुपयांची मदत शासन करणार आहे.

विद्यार्थ्यांना कोणत्या आर्थिक बोजा न पडता शिक्षण घेण्यास मदत मिळेल.

Maharashtra Student Scheme 2025 आवश्यक कागदपत्रे

1. आधार कार्ड
2. बारावीचे मार्कशीट
3. मोबाईल नंबर
4. ई-मेल आयडी
5. पत्त्याचा पुरावा
6. उत्पन्नाचा दाखला
7. बँक पासबुक

Maharashtra Student Scheme 2025 :निवड प्रक्रिया

या योजनेतील निवड प्रक्रिया सोपी आहे.
1.लाभार्थ्याने योजनेसाठीच्या पात्रता निकष मध्ये उत्तीर्ण उत्तीर्ण असला पाहिजे.
2.विद्यार्थ्याकडे राज्याचा रहिवासी पुरावा असणे आवश्यक आहे.
3.विद्यार्थ्याकडे उत्पन्नाचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Maharashtra Student Scheme 2025 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  1. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी शासकीय सरकारी संकेतस्थळाला भेट द्या.
  2. नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करा सुरू ठेवण्यासाठी तुमचा आधार नंबर टाका.
  3. आधार प्रमाणित करण्यासाठी तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरचा ओटीपी टाका.
  4.  आधार डेटाची पडताळणी झाल्यानंतर सर्व आवश्यक माहितीसह फार्म पूर्ण करा.
  5. लॉगिन साठी युजरनेम आणि पासवर्ड बनवा.
  6.  नोंदणी यशस्वी करण्यासाठी ई-मेल किंवा मोबाईल नंबरची पुष्टी करण्यासाठी ओटीपी वापरा.

हे देखील वाचा !स्पर्धापारीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

  • महाराष्ट्रातील विद्यार्थी योजनेसाठी लॉगिन करा. या योजनेसाठी लॉगिन प्रक्रिया सोपी आहे ती खाली दिलेली आहे:
  • सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • योजनेच्या होम पेजवर तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका.
  • तुमच्या खात्यात लॉगिन करण्यासाठी खालील प्रोसेस बटनावर क्लिक करा.
  • या सोप्या प्रक्रियेचे अनुसरून करून तुमची लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.
  • संपर्क तपशील अधिक माहिती आणि मदतीसाठी अर्जदार त्यांच्या संबंधित कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांना भेट देऊ शकतात. किंवा पोर्टलवर दिलेला हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधू शकतात.

FAQ:-

1.Maharashtra Student Scheme 2025 काय आहे?
ही योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत भेटेल.

2.Maharashtra Student Scheme 2025 पात्रता निकष काय आहे?

विद्यार्थी या महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.

3.या योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे काय फायदे आहेत?

आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल .त्यामुळे विद्यार्थी त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील.

4.या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो का?
होय, आपण या योजनेसाठी online अर्ज करू शकता.

Leave a Comment