Annasaheb Patil Loan Scheme 2025! तरुणांसाठी अत्यंत महत्वाची बातमी मिळणार 25 लाखांपर्यंत कर्ज

Annasaheb Patil Loan Scheme 2025 आजच अर्ज करा! पात्रता तपासा

Annasaheb Patil Loan Scheme 2025 ही योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ ने लाँच केली. महाराष्ट्र राज्यातील सर्व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ नागरिकांना कर्जाच्या रूपात आर्थिक सहाय्य देते आर्थिक दृष्ट्या कमकुवत नागरिक आणि बेरोजगार तरुण आर्थिक अडचणी चिंता न करता स्वतःचे व्यवसाय सुरू करू शकतात. Annasaheb Patil Loan Scheme 2025 अंतर्गत कर्जाची रक्कम 10 लाख ते 50 लाख आहे. महाराष्ट्र राज्यातील कायमचे रहिवासी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Annasaheb Patil Loan Scheme 2025 उद्दिष्टे:-

आर्थिक दृष्ट्या दुर्बल सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणीला व्यवसायासाठी आर्थिक मदत करणे.
आर्थिक सहाय्यातून स्वयंरोजगार तयार करणे.
आर्थिक दुर्बल घटकांचा विकास घडवून प्रगती साधने.
ही योजना सुरू करण्याचा उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ नागरिकांना कर्ज देऊन मदत करणे हा आहे. या योजनेच्या मदतीने
बेरोजगार नागरिक स्वतःचे व्यवसाय सुरू करू शकतात. ज्यामुळे इतर नागरिकांनासाठी रोजगाराच्या संधी वाढतील जे लाभार्थी योजना अंतर्गत कर्जाच्या
स्वरूपात जी रक्कम घेतील तिचा परतफेड करण्याचा कालावधी पाच वर्षाचा असेल. या योजनेचा उद्देश व्यक्तींना विशेषता बेरोजगार तरुणांना व आर्थिक
दृष्ट्या दुर्बळ असलेल्या समाजाला सक्षम बनवण्याचा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष असलेल्या सर्व अर्जदारांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे व अर्ज भरणे गरजेचे आहे.

हे पण वाचा !शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच अर्ज करा!

Annasaheb Patil Loan Scheme 2025 आवश्यक माहिती:-

योजनेचे नाव Annasaheb Patil Loan Scheme 2025
शोध कोणी लावला अण्णासाहेब पाटील इकॉनोमिक डेव्हलपमेंट कोऑपरेशन(APEDC)
राज्य महाराष्ट्र
उद्दिष्टे तरुणांना आर्थिक दृष्ट्या आर्थिक मदत करने
लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी
वेबसाईट udyog.mahaswayam.gov.in

 

Annasaheb Patil Loan Scheme 2025 पात्रता:-

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा  रहिवासी असणे अनिवार्य आहे.
अर्जदार हा पुरुष असेल तर त्याचे वय 50 पाहिजे व महिला असेल तर महिलेचे वय 55 वर्षे पाहिजे.

वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये असावे.

सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

एका व्यक्तीला फक्त एकदाच  योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

अपंग व्यक्ती  करीता अर्ज दाखल करत असलल्यास दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

Annasaheb Patil Loan Scheme 2025 या योजनेअंतर्गत येणारे कर्जाचे प्रकार:-

1. वैयक्तिक कर्ज व्याज परतफेड योजना
2. गट कर्ज व्याज परतफेड योजना
3. गट प्रकल्प कर्ज योजना

हे पण वाचा !शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच अर्ज करा!

Annasaheb Patil Loan Scheme 2025 आवश्यक कागदपत्रे:-

1. आधार कार्ड
2. ईमेल आयडी
3. मोबाईल नंबर
4. विज बिल
5. पत्त्याचा पुरावा
6. पॅन कार्ड
7.बँक पासबुक

Annasaheb Patil Loan Scheme 2025 योजनेचा लाभ:-

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत निवडलेल्या अर्जदारांना दहा लाख ते 50 लाख रुपयांची कर्ज दिली जाईल. या योजनेअंतर्गत कर्जाच्या मदतीने बेरोजगार नागरिक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. ज्यामुळे इतरांना देखील रोजगार भेटेल व त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील. अर्जदारांना अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी 5 वर्षे मिळतील. योजनेची रक्कम निवडलेल्या अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

Annasaheb Patil Loan Scheme 2025 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया:-

1: इच्छुक अर्जदाराने सर्वात आधी udyog.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
2: अर्जदार वेबसाईटच्या मुखपृष्ठावर पोहोचल्यावर अर्जदाराने आता नोंदणी करा या पर्यावर क्लिक करणे आवश्यक आहे.
3: तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल. अर्जदारने त्यांचे नाव,जन्मतारीख, लिंग, आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर या सर्व तपशील टाकने आवश्यक आहे.
4: सर्व टाकलेली माहिती अर्जदारणे एकदा काळजीपूर्वक तपासावी व पुढील पर्यायावर क्लिक करावे.
5:अर्जदाराने एकदा पुढील पर्यायावर क्लिक केले त्यानंतर त्याच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो त्याने टाकणे आवश्यक आहे.
6: शेवटी अर्जदाराने सर्व तपशील व्यवस्थितपणे पहावी व त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटन वर क्लिक करावे.

Annasaheb Patil Loan Scheme 2025 आवश्यक माहिती:-

व्यवसाय सुरू केल्याच्या सहा महिन्यांच्या आत लाभार्थ्याला व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावे लागतील. लाभार्थ्यांना पहिला हप्ता( मुद्दल +व्याज) अनुदान स्वरूपात मिळणार आहे. त्या व्यक्तीला जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत 12% मर्यादित कर्ज व्याज परतावा करेल. क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्राईजेस योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्याला बँकेमार्फत कर्ज प्राप्त झाले आहे. अशा लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत आकारण्यात आलेले प्रीमियम रकमेसोबत लाभार्थ्याच्या खात्यात जमा होईल.

Leave a Comment