Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana :उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती पहा सविस्तर

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana या योजनेचा उद्देश

विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करताना कुठल्याच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची 50 ते 100% प्रतिपूर्ती देण्याचा या योजनेमागचा उद्देश आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे व त्यांची शिक्षणाबद्दलची रुची वाढवणे. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे.
गरीब विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या शिष्यवृत्तीमुळे त्यांना शिक्षण फी मध्ये खूप प्रमाणात मदत होते.

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana ही योजना उच्च शिक्षण संचालनालयाच्या शासकीय/ अशासकीय अनुदानित/ विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. जेणे करून डोंगराळ भागात राहत असलेल्या तसेच गरीब कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण घेता यावे हा या योजनेचा मुळ उददेश आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana छत्रपती राजर्षी उच्च शिक्षण संचालनालय महाराष्ट्र सरकार यांनी पदवी पदवी उत्कर्ष विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना 2025 सुरू केलेली आहे. या शिष्यवृत्ती चा उद्देश राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्ग अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे.

महत्त्वाची माहिती:-

योजनेचे नाव राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती
विभाग उच्च शिक्षण संचालनालय
लाभ महाराष्ट्र
वर्ष परीक्षा शुल्काच्या 50 ते 100% सवलत
लाभार्थी राज्यातील उच्च शिक्षण घेणारे विध्यार्थी
अर्जाची पद्धत ऑनलाईन
वेबसाईट येथे क्लिक करा

 

आत्ता tracter साठी मिळणार 125000 रुपये अनुदान लवकर अर्ज करा ! अर्ज प्रक्रिया पहा सविस्तर

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची 50 ते 100% प्रतिपूर्ती देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही महत्त्वपूर्ण योजना आहे.
विद्यार्थी हा घरी बसून मोबाईलच्या मदतीने ऑनलाईन अर्ज भरून लाभ घेऊ शकतो त्यासाठी त्याला कोणत्या शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारायची आवश्यकता नाही.

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana वैशिष्ट्ये:

  • Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana योजना महाराष्ट्र सरकारचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरू करण्यात आली एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
  • Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या मदतीने योजनेसाठी अर्ज करू शकतो त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारी शिष्यवृत्ती थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा होईल.
  • मागास घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आणि शिक्षणासाठी कोणाकडूनही व्याजाने पैसे घेण्याची गरज राहणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे हा सरकारचा ही योजना सुरू करण्यामागील उद्देश आहे.
  • त्याचा लाभ राज्यातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना होत आहे आणि ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहे त्यामुळे राज्यातील साक्षरतेचे प्रमाणही वाढण्यास मदत होत आहे.
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana लाभार्थी:-

या योजनेचा लाभ हे फक्त महाराष्ट्र राज्याचे विद्यार्थीच घेऊ शकतात.

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana या योजनेचा फायदा:-

या योजनेद्वारे गरीब कुटुंबातील व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेले विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील. या योजनेच्या मदतीने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील. स्वतःसाठी एक चांगली नोकरी मिळवतील किंवा स्वतःचा एखादा उद्योग सुरू करून राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देईल.
आपल्या राज्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. राज्यात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहायची गरज पडणार नाही किंवा कोणाकडून कर्ज घेऊ शिकण्याची आवश्यकता भासणार नाही.
विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण आरामात पूर्ण करता येईल. योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल.

या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन त्यांची शिक्षणाबद्दलची आवड वाढवणे. उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे.

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana या योजनेसाठीची पात्रता:-
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • उच्च शिक्षण संचालनाच्या शासकीय अशासकीय अनुदानित किंवा विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये व विद्यापीठांतर्गत असलेल्या उपकेंद्रामधील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेला पाहिजे.
  • विद्यार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.
  • अर्जदार विद्यार्थी अकरावी आणि बारावी वर्गात शिक्षण घेत असलेला असावा.
  • अर्जदार विद्यार्थ्याला शालेय परीक्षेत 75 टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेऊन तो उत्तीर्ण झालेला असावा.
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana योजनेच्या अटी:-
  • विद्यार्थी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा महाराष्ट्र कर्नाटक राज्य सीमा भागातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • महाराष्ट्र बाहेर विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • अर्जदाराच्या पालकांचे उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • पहिले दोन मुलेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • सामान्य आणि इ एस इ बी सी श्रेणीमधील विद्यार्थी हा अर्ज करण्यास पात्र आहे.
  • अर्जदार हा इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावा.
  • अर्जदारास प्रत्येक सत्रास परीक्षा देणे आवश्यक आहे.
नूतनीकरण धोरण:-

मागील वर्षी शिष्यवृत्ती चा लाभ घेत असलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतात.

  • विद्यार्थ्यांना कुठल्याच आर्थिक अडचणी शिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करता यावे.
  • विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची 50 ते 100% प्रतिपूर्ती देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली योजना आहे.
  • शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या गतीचे प्रमाण कमी करणे हाच या योजनेबागचा उद्देश आहे.
आत्ता tracter साठी मिळणार 125000 रुपये अनुदान लवकर अर्ज करा ! अर्ज प्रक्रिया पहा सविस्तर
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana आवश्यक कागदपत्रे:-

1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. अधिवास प्रमाणपत्र
4. मागील वर्षाची गुणपत्रिका
5. उत्पन्नाचा दाखला
6. कॅप संबंधित कागदपत्रे
7. गॅप असल्यास गॅप प्रमाणपत्र
8. दोन मुलांची कुटुंब घोषणापत्र
9. बँक पासबुक
10. फोटो
11. शाळा सोडल्याचा दाखला
12. जात प्रमाणपत्र
13. डोमासाइल
14. अर्जदाराचे हमीपत्र

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana अर्ज करण्याची प्रक्रिया:

  • Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांनी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी.
  • त्यानंतर त्याच्यासमोर योजनेची होम पेज उघडेल त्यावर असलेल्या नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारले संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी.
  • संपूर्ण माहिती भरून झाल्यावर एकदा तपासून घ्यावी माहिती तपासून झाल्यावर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा.
  • अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अर्जदाराला युजरनेम आणि पासवर्ड मिळेल त्याचा उपयोग करून लॉगिन करावे.
  • अर्जदाराला होम पेजवर जाऊन पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती या पर्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर social justice and special assistance department यावर क्लिक करा.
  • राजा शिवछत्रपती शाहू महाराज मिरीट्स स्कॉलरशिप हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर शिष्यवृत्ती ची संपूर्ण माहिती उघडेल ती वाचून apply for the scheme या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज उघडेल.
  • अर्ज उघडल्यानंतर त्यामध्ये विचारले संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.
  • माहिती भरून झाल्यावर विचारले सर्व कागदपत्रे अपलोड करून रजिस्टर या पर्यावर क्लिक करा.
  • अशाप्रकारे तुमची शिष्यवृत्ती अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Leave a Comment