Pan Card Download Online- काही क्षणात करा पॅन कार्ड डाउनलोड !

Pan Card Download Online:

नमस्कार मित्रांनो,तुमचे पॅन कार्ड हरवले आहे का? हरवले असेल तर काळजी करण्याची अजिबात गरज नाही.तुम्ही घरबसल्या तुमचे पॅन कार्ड सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता. NSDL किंवा UTIITSL अशा ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून सरळ आणि सोप्या पद्धतीने पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पॅन कार्ड डाउनलोड ची प्रक्रिया सांगणार आहोत. यासाठी काही आवश्यक माहिती आणि स्टेपचे पालन करावे लागेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पॅन कार्ड ला पर्मनंट अकाउंट नंबर(PAN) म्हटले जाते.भारतामध्ये हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. याचा मुख्यतः इन्कम टॅक्स च्या संबंधित कार्यांमध्ये वापर केला जातो. बरोबरच हे सरकारी योजना बँकिंग कार्य आणि पैशाची लेन देन यामध्ये वापर होतो .जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल किंवा नवे बनवायचे असेल तर तुम्ही या पोस्टची मदत घेऊन डाउनलोड करू शकता.

Pan Card Download Online अधिक माहिती

पोस्ट चे नाव Pan Card Download Online
पोस्ट चा प्रकार Latest Update
माध्यम ऑनलाईन
पोर्टल NSDL /UTIITSL

Pan Card Download Online :ई-पॅन कार्ड काय आहे?

ई पॅन कार्ड पॅन कार्ड चे डिजिटल वर्जन आहे. ज्याला इलेक्ट्रॉनिक फॉरमॅट मध्ये डाऊनलोड करू शकतो. ई पॅन कार्ड ला फिजिकल पॅन कार्ड सारखेच मान्यता असते. त्याचा उपयोग सरकारी व गैरसरकारी कार्यांमध्ये होतो.

Pan Card Download Online आवश्यक कागदपत्रे

ई पॅन डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:
1. पॅन कार्ड नंबर
2. आधार नंबर
3. मोबाईल नंबर(ओटीपी साठी)
4.अक्नॉलेजमेंट नंबर

हे देखील वाचा ! प्रत्येक महिन्याला मिळणार तीन हजार ! जाणून घ्या अधिक माहिती !

Pan Card Download Online कोणत्या प्लॅटफॉर्मवरून डाऊनलोड करू शकतो?

ई पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी दोन महत्त्वाचे पोर्टल आहेत:
1.NSDL
2.UTIITSL

खाली आपण दोन्ही पोर्टलच्या माध्यमातून पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे ही प्रक्रिया बघणार आहोत.

NSDL च्या माध्यमातून Pan Card Download Online ची प्रक्रिया:

  •   सर्वात आधी NSDL पोर्टलवर जा.
  • नवीन पेज उघडल्यानंतर पॅन कार्ड नंबर किंवा एक्नॉलॉजिमेंट नंबर टाका.
  • आवश्यक माहिती भरून झाल्यावर सबमिट बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला या Generate OTP ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी जाईल.
  • ओटीपी टाकून Validate वर क्लिक करा.
  • त्यानंतर Continue With Paid E Pan Download Facility यावर क्लिक करा.
  • तुम्हाला मुबलक फी भरावी लागेल, त्यासाठी क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही शुल्क भरू शकता.
  • फी भरल्याची पावती घ्या.
  • फि शुल्क भरल्यानंतर Generate and Print Receipt या ऑप्शन वर क्लिक करा.
  • त्यानंतर ई पॅन कार्ड डाऊनलोड करा.
  • तुमच्या ईमेल आयडीवर या पोर्टलतर्फे ई पॅन कार्ड पाठवले जाईल.
  • तुम्ही त्यास डाउनलोड करू शकता किंवा प्रिंट पण काढू शकता.

नोट: वरती दिलेल्या सर्व स्टेपचे पालन करून तुम्ही कोण विना कोणत्याही अडचणीचे पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता.

Pan Card Download Online:UTIITSL च्या माध्यमातून

  • सर्वात आधी UTIITSL या पोर्टल वर जा.
  • नवीन पेज ओपन झाल्यावर मागितली गेलेली सर्व माहिती जसे पॅन कार्ड नंबर किंवा जन्मतारीख टाका.
  • सबमिट वर क्लिक करा.
  • त्यानंतर Get OTP या ऑप्शन वर क्लिक करा.
  • तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल.
  • ओटीपी टाकून Verify या ऑप्शन वर क्लिक करा.
  • तुम्हाला Pan Card डाउनलोड करण्यासाठी काही शुल्क भरावा लागेल.
  • शुल्क भरल्यानंतर ई पॅन कार्ड तुमच्या रजिस्टर ईमेल आयडीवर पाठवले जाईल.
  • तुम्ही डाऊनलोड किंवा प्रिंट काढू शकता.
हे देखील वाचा ! प्रत्येक महिन्याला मिळणार तीन हजार ! जाणून घ्या अधिक माहिती !

Pan Card Download Online फायदे

  • घरबसल्या इ पॅन कार्ड डाउनलोड करू शकतो.
  • पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असते आणि काही मिनिटांमध्ये पूर्ण होते.
  • ई-पॅन कार्ड पूर्ण पद्धतीने वैध आणि मान्य आहे.
  • जर पॅन कार्ड हरवले असेल तर तुम्ही ई-पॅन कार्डचा वापर करू शकता.

Pan Card Download Online :Important Link

UTIITSL द्वारे – pan.utiitsl.com
NSDL द्वारे – onlineservices. nsdl.com
Official Website- onlineservices.nsdl.com

Pan Card Download Online संबंधी काही महत्त्वाचे प्रश्न?

1. ई-पॅन कार्ड ला मान्यता आहे का?
होय, ई पॅन कार्ड पूर्ण पद्धतीने वाईट आहे आणि त्याचा उपयोग फिजिकल पॅन कार्ड सारखाच होतो.

2. ई पॅन कार्ड कसे डाउनलोड करावे?
NSDL आणि UTIITSL या दोन पोर्टलच्या माध्यमातून ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.

3. ई पॅन कार्ड डाउनलोड करण्याची किती फी लागते?
डाऊनलोड करण्यासाठी मुबलक फी लागते.

4.ओटीपी टाकने गरजेचे आहे का?
होय,ई-पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी ओटीपी गरजेचा आहे.

5. पॅन कार्ड हरवल्यावर काय करावे?
तुम्ही पॅन कार्ड लगेच ऑनलाइन पोर्टल वरून डाऊनलोड करू शकता.

Leave a Comment