Anganwadi Recruitment 2025:
सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची खुशखबर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडीच्या विविध पदांसाठी जसे अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका ,अंगणवाडी मदतनीस व सुपरवायझर इत्यादी पदांसाठी भरतीची माहिती आली आहे.सांगितलेल्या माहितीनुसार जाहिरातींच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये 53 हजार पदांसाठी भरती निघाली आहे. जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल. तर ही पोस्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. समाजसेवा करू इच्छिणारे किंवा त्यांच्या गावी सरकारी नोकरी मिळवू इच्छिणारे अर्जदार महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२५ साठी अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच एकात्मिक बालविकास सेवा द्वारे अंगणवाडी भरतीसाठी महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन जाहीर केले आहे. हे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर इच्छुक व योग्य अर्जदार अर्ज करू शकतात.
राज्य सरकार लवकरच नोकरीसाठी अर्ज फॉर्म जारी करेल, अंगणवाडी भरतीसाठी नोंदणी करण्याची योजना आखत असलेले उमेदवार, कागदपत्रे तयार ठेवा आणि WCD अधिकृत पोर्टलवर सबमिट करा. ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणी सुरू होताच व्यक्तींना या पृष्ठावर येथे अपडेट केले जाईल. महाराष्ट्र अंगणवाडी भरतीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ही पोस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. कारण इथे संबंधित भरती प्रक्रिया साठी महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते.
Anganwadi Recruitment 2025 महत्त्वाची माहिती:
विभाग | मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट |
पदांचे नाव | अंगणवाडी सुपरवायझर ,अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस |
पोस्ट चे नाव | Anganwadi Recruitment 2025 |
पद | 53000 |
अर्जाची शेवटची तारीख | February 2025 |
पगार | wcd.gov.in |
अधिकृत वेबसाईट | 8000 ते 50000 |
Anganwadi Recruitment 2025 अधिक माहिती:
अंगणवाडी मध्ये विविध रिक्त पदांसाठी सूचना जाहीर केली आहे.त्यात 53 हजार पदांसाठी भरती होऊ शकते. पण भरतीसाठी महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अजून आले नाही. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच आयोग द्वारे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन जाहीर केले जाईल.नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर अर्जाची प्रक्रिया प्रारंभ होईल. त्यात फक्त आणि फक्त योग्य उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतो. अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे 45 दिवसाचा वेळ असेल. अर्ज करणाऱ्या विविध उमेदवारांमध्ये काही योग्य उमेदवारांची निवड केली जाईल.या प्रक्रियेमध्ये जर तुमची नियुक्ती होते तर तुम्ही सरकारी विभागला तुमची सेवा देऊ शकाल.
Anganwadi Vacancy 2025: अंगणवाडी भरती कधी चालू होईल?
तुम्ही महाराष्ट्र अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू होण्याची वाट बघत असाल.तर इथे तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल. महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्र राज्या मध्ये सरकारी विभागाद्वारे अंगणवाडीमध्ये पदांची नियुक्तीसाठी पहिलीच माहिती दिली आहे. पण परीक्षेच्या नियोजनाबद्दल अजून घोषणा केली नाही.
Anganwadi Recruitment 2025
सरकारने कोणत्या गोष्टीचा विलंब न करता अर्जाची प्रक्रिया आहे लवकरच घोषित केली आहे मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अर्जाची प्रक्रिया ही सुरू होईल. त्यामुळे अर्जदार महिलांनी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करावा. अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांची नोकरी ही सरकारी आहे. त्यामुळे महिलांसाठी खूप महत्त्वाची नोकरी आहे. इच्छुक महिलांना कुठे बाहेर रोजगारासाठी जाण्याची गरज नाही.
हे पण वाचा!महाराष्ट्रात अंगणवाडी मदतनीस 15000 पदांसाठी भरती लवकरच अर्ज करा
Anganwadi Recruitment 2025 आवश्यक कागदपत्रे
1. दहावी निकाल
2. रहिवासी प्रमाणपत्र
3. मोबाईल नंबर
4. पासपोर्ट साईज फोटो
5. आधार कार्ड
6. शाळा सोडल्याचा दाखला
Eligibility For Anganwadi Recruitment 2025
महाराष्ट्र राज्य मध्ये अंगणवाडी भरतीच्या प्रक्रियेसाठी उमेदवारांसाठी काही पात्रता निश्चित केली आहे:
- अर्जदार लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदार महिलेचे वय 21 ते 45 वर्ष दरम्यान असावे.
- अंगणवाडी पदांच्या अर्जासाठी महिला दहावी पास असणे आवश्यक आहे.
How to apply online registration for Anganwadi Recruitment 2025
- सर्वात आधी अर्जाच्या प्रक्रियेसाठी अर्जदाराने अंगणवाडी भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
- वेबसाईटवर आल्यानंतर होम पेजवर तुम्हाला अंगणवाडी भरतीच्या अर्जासंबंधी काही पर्याय दिसतील त्यावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर ऑनलाईन फॉर्म ओपन होईल त्यात मागितलेली सर्व माहिती भरायची आहे.
- त्यानंतर मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- त्यानंतर काही फी मागितली असेल तर ती भरा.
- पूर्ण फॉर्म वाचून सबमिट वर क्लिक करा.
- ऑनलाइन फॉर्म ची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवा.
- इथे महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी भरती संबंधी सर्व आवश्यक माहिती मिळेल. जेव्हा संबंधित भरतीसाठी नोटिफिकेशन येईल. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जानकारी प्राप्त होईल. अधिक माहितीसाठी अवश्य भेट द्या.
Anganwadi Mahila Supervisor Recruitment 2025
अधिक माहितीसाठी आपल्या राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या वेबसाईटवर जावे:
अर्ज करण्यापूर्वी माहिती ध्यानपूर्वक वाचा.
Anganwadi Recruitment 2025 या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख फेब्रुवारी 2025 आहे.महाराष्ट्र राज्य मध्ये विविध जिल्ह्यांची अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.त्यासाठी अंगणवाडी भरतीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. ही अंगणवाडी भरती विविध राज्यांमध्ये जसे उत्तर प्रदेश, राजस्थान ,आसाम ,कर्नाटक, पंजाब, हरियाणा ,गुजरात विविध राज्यांमध्ये सुरू झाली आहे.
महाराष्ट्र अंगणवाडी रिक्त जागा 2025:
महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2025 अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, मदतनीस, शिक्षिका, आशा वर्कर इत्यादी विविध पदांसाठी सर्व रिक्त जागा भरणार आहे. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार, महिला आणि बालविकास विभाग महिला उमेदवारांसाठी सुमारे 53000+ पदांच्या मोठ्या संख्येने रिक्त जागा जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. या रिक्त जागा उमेदवाराच्या पद, जिल्हा आणि श्रेणीनुसार वितरित केल्या जातील.
FAQs Anganwadi Recruitment 2025
1.अंगणवाडी भरती प्रक्रिया कधी चालू होईल?
अंगणवाडी भरती प्रक्रिया जानेवारी 2025 मध्ये चालू झाली आहे.
2. अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल?
भरतीसाठी शेवटची तारीख फेब्रुवारी 2025 आहे.
3. अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे?
अर्जदार हा दहावी पास असावा.