RRB Railway Teacher Recruitment 2025
RRB Railway Teacher Recruitment 2025 मध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट आले आहे. कारण अर्ज जमा करण्याची तारीख 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवली आहे. इच्छुक उमेदवारांजवळ या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वेळ आहे. उमेदवार 653 रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. उमेदवारांनी शेवटच्या क्षणी अर्ज करण्यापेक्षा अर्ज प्रक्रियेला आजच प्रारंभ करावा.
रेल्वे भरती बोर्ड/RRB च्या अंतर्गत आयोजित केली जाणारी मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेड कॅटेगिरी च्या अंतर्गत शिक्षक यांच्या वेगवेगळ्या पदांसाठी सरकारी नोकरी प्राप्त करू इच्छित असाल. तर तुमच्यासाठी एक चांगली खबर आहे,रेल्वे बोर्ड द्वारे 1000+ पदांची नवीन शिक्षक भरती ची नोटीस जाहीर केले आहे. ज्याच्या आधारावर आम्ही तुम्हाला या पोस्टमध्ये अधिक माहिती सांगणार आहोत. RRB Railway Teacher Recruitment 2025 च्या अंतर्गत शिक्षकांच्या वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी भरती निघणार आहे त्यासाठी उमेदवार ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया करू शकतात.
RRB Railway Teacher Recruitment 2025: महत्त्वपूर्ण माहिती:-
उमेदवारांनी खाली दिलेल्या विशिष्ट गोष्टींचे ध्यान ठेवणे गरजेचे आहे:-
अर्ज भरण्याची शेवटची तारीख:16 february 2025
अर्जाची फी जमा करण्याची शेवटची तारीख –17 फेब्रुवारी 2025
फॉर्ममध्ये बदल करण्याची शेवटची तारीख –19 फेब्रुवारी 2025
उमेदवाराने सुनिश्चित करणे आवश्यक आहे की त्यांचे फॉर्म जमा झाले आहे की नाही.
योजनेचे नाव | RRB Railway Teacher Recruitment 2025 |
एकूण पदे | 753 |
लाभार्थी | भारताचे नागरिक |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 फेब्रुवारी 2025 |
Medium | Marathi and English |
अधिकृत वेबसाईट- | Click Here |
हे पण वाचा:Anganwadi Recruitment 2025 : अंगणवाडीमध्ये हजारो पदांसाठी निघाली भरती !! लाभासाठी लवकर अर्ज करा !
Eligibility for RRB Railway Teacher Recruitment 2025: पात्रता
रेल्वे शिक्षक भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता पूर्ण करावी लागते:
शैक्षणिक योग्यता
प्रायमरी टीचर(PRT) : डिप्लोमा इन एज्युकेशन(D.Ed.),बॅचलर ऑफ एज्युकेशन(B.Ed.)ची बॅचलर डिग्री
ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर (TGT) :
(B.Ed.) मध्ये बॅचलर डिग्री
PGT: (B.Ed.) मध्ये मास्टर डिग्री
वयोमर्यादा
कमीत वर्ष-18 वर्षे
जास्तीत जास्त –40 वर्ष
नागरिकत्व:
अर्ज करण्यासाठी उमेदवार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
How To Apply Online RRB Railway Teacher Recruitment 2025
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे:
- अर्जदारने सर्वात आधी रेल्वे भरती बोर्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे.
- ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर च्या साह्याने रजिस्ट्रेशन करा.
- व्यक्तिगत शैक्षणिक आणि व्यावसायिक असलेली महत्त्वाची माहिती फॉर्ममध्ये भरा.
- लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. महत्त्वाचे प्रमाणपत्रे फोटो व सही स्कॅन करून अपलोड करा.
- फॉर्म भरताना लागणारी फी नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड च्या मदतीने भरा.
- फॉर्म व्यवस्थित तपासून सबमिट बटन वर क्लिक करा.
- भविष्यासाठी फॉर्मची एक प्रिंट जवळ ठेवा.
अर्जाची फी
उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी काही फी भरावी लागते:
- सामान्य/ओबीसी उमेदवार :500 रुपये
- SC/ST/PWD उमेदवार: 250 रुपये
- महिला उमेदवार :250 रुपये
RRB Railway Teacher Recruitment 2025 निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा: उमेदवाराला सामान्य ज्ञान ,विषय ज्ञान ,तर्क आणि शिक्षा शास्त्र कम्प्युटर आधारित परीक्षा द्यावी लागते.
- कागदपत्रे तपासणी:
लेखी परीक्षेमध्ये निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्रे जमा करावे लागतात. - मुलाखत:
शिक्षणाची योग्यता आणि इतर गोष्टींची मूल्यांकन करण्यासाठी मुलाखत घेतले जाते. - मेडिकल टेस्ट:
निवड करण्याची एक शेवटची प्रक्रिया आहे त्यात उमेदवाराला चेक केले जाते.
RRB Railway Teacher Recruitment 2025 वेतन
निवड केलेल्या उमेदवारांना वेगवेगळ्या पद्धतीने वेतन मिळेल:
- PRT : INR 35000 ते 45000 प्रति महिना
- TGT : INR 45000-55000 प्रति महिना
- PGT: INR 55000-65000 प्रति महिना
इतर लाभांमध्ये HRA, हॉस्पिटल साठी पेन्शन योजना शामिल आहे.
RRB Railway Teacher Recruitment 2025 भरतीची तयारी कशी करावी?
- पाठ्यक्रमाला समजणे :
परीक्षेसाठी आवश्यक असलेला पाठ्यक्रम बघा व महत्त्वपूर्ण विषयांवर लक्ष केंद्रित करून अभ्यास करा. - मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा:
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्याने प्रश्न सोडवणे सोपे जाईल व गती वाढेल. - मॉक टेस्ट द्या:
ऑनलाइन मॉक टेस्ट दिल्याने उमेदवाराला परीक्षा देणे सोपे जाईल व वेळेमध्ये सुधारणा होईल. - करंट अफेअरचा अभ्यास करा:
वृत्तपत्रे वाचा नवीन घटनांना लक्षात ठेवा. - रिविजन करा:
केलेल्या अभ्यासाची नियमित रिविजन करा.
अंतिम शब्द: वेळेच्या आधी अर्ज करा!
RRB Railway Teacher Recruitment 2025 इच्छुक शिक्षकांसाठी वेतन आणि लाभाबरोबरच सरकारी नोकरी मिळवण्याचा एक शेवटची संधी आली आहे.753 रिक्त जागा आहेत. उमेदवारांना 16 फेब्रुवारी 2025 च्या आधी अर्ज करायचा आहे आणि 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत लागणारा शुल्क भरायचा आहे .त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची प्रतीक्षा न करता लगेचच अर्ज करा. शेवटच्या क्षणी भरपूर अडचणींना सामोरे जावे लागते.