MPSC Group B Result 2025 , Merit List and Result PDF

MPSC Group B Result 2025

प्रिलिम साठी MPSC Group B Result 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  www.mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला जातो. उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाला आहे की नाही हे रोल नंबर च्या मदतीने या वेबसाईटवरून तपासू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी ग्रुप बी प्रीम्स परीक्षा 2025 यशस्वीरित्या आयोजित केली आहे.यासाठी 5 फेब्रुवारी 2025 रोजी अधिकृत उत्तर की जारी करण्यात आली. आता सर्व उमेदवार विशेषता ज्यांना चांगले गुण मिळाले आहेत ते निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
MPSC Group B Result 2025 फेब्रुवारी 2025ला जाहीर होणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्रातील हजार उमेदवार राज्यभरातील अनेक परीक्षा केंद्रांवर परीक्षेला बसले होते.ही परीक्षा संगणक आधारित चाचणी सीबीटी मोडमध्ये घेण्यात आली होती आणि अधिकृत वेबसाईटवर येत्या काही दिवसात निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
ASO, STI आणि PSI निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या त्यात नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि इतर तपशील टाका.

अधिकृत निकाल जाहीर झाल्यावर निकालाची लिंक लेखात अपडेट केली जाईल.

MPSC Group B Result 2025

या भरतीद्वारे सहाय्यक विभाग अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राज्यकर निरीक्षक आणि उपनिबंधक यांच्या एकूण 480 रिक्त पदांसाठी प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षेद्वारे भरती केली जाईल. त्यानंतर शारीरिक चाचणी आणि मुलाखत घेतली जाईल. आत्ता साठी प्राथमिक परीक्षेसाठी MPSC Group B Result 2025 लवकरच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. एमपीएससी गट बी मुख्य परीक्षेसाठी निवडलेल्या नावांसह रोल नंबर पीडीएफ स्वरूपात निकाल जाहीर केला जाईल.

MPSC Group B Prelims Result 2025

परीक्षेची अधिकृत उत्तर की लवकरच प्रसिद्ध झाल्यामुळे MPSC Group B Result 2025 चा निकाल लवकरच उपलब्ध होईल आणि अधिकृत वेबसाईटवर घोषित केला जाईल .त्यानंतर मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील .ज्या उमेदवारांना त्यांचे गुण चांगले आहेत.त्यांनी आज पासून मुख्य परीक्षेची तयारी सुरू करावी.

MPSC Group B Result 2025 Highlights :

 

संस्थेचे नाव महाराष्ट्र लोकसेवा आयोग(Maharashtra Public Service Commission)
पोस्ट State Tax Inspector, Assistant Section Officer, Police Sub-Inspector
परीक्षेचे नाव MPSC Group B Prelims Exam
एकूण पदे 480 
श्रेणी निकाल
स्टेटस लवकर जाहीर होईल
MPSC Group B Exam Date 2025 2 february 2025
MPSC Group B Result 2025 फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी
निवड प्रक्रिया Prelims, mains, Physical Test and interview
अधिकृत वेबसाईट www.mpsc.gov.in

Steps to download MPSC Group B Result 2025

MPSC Group B prelims परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या प्रक्रियेच्या अनुसरण करून निकाल तपासावे:

  1. MPSC Group B Result 2025 पाहण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  2. एमपीएससी वेबसाईटवर होम बटनाच्या अगदी खाली असलेल्या होमपेज च्या डाव्या बाजूला एमपीएससी द्वारे प्रकाशित केलेल्या नवीन नोटिस दिसतील त्यावर क्लिक करा.
  3. एमपीएससी गट ब परीक्षा निकाल पहा आणि त्यावर क्लिक करा.
  4. लिंक वर क्लिक केल्यानंतर एक निकाल पीडी उघडेल या पीडीएफ मध्ये रोल नंबर आणि प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नावांची यादी आहे.
  5. Ctr+F दाबा आणि तुमचा रोल नंबर लिहा तुम्ही परीक्षा पास झाला आहात की नाही हे तपासा.

हे पण वाचा:Mpsc Group B and C Exam 2025: स्पर्धापारीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

MPSC Group B अपेक्षित कट ऑफ मार्क्स

अपेक्षित कट ऑफ गुण उमेदवारांना त्यांच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्याच्या शक्यतेचा अंदाज लावण्यास मदत करतात श्रेणी आणि उपश्रेणीनुसार कट ऑफ बदलतो खाली ASO, STI,PSI पदांसाठी अपेक्षित कट ऑफ आहेत:

 Assistant Section Officer(ASO) Cut Off 2022

श्रेणी उपश्रेणी प्रिलिम्स cut-Off
OPEN General 53.75
OPEN Female 49.00
OPEN Sports 37.25
SC General 50.25
SC Female 46.50
SC Sports 26.75
ST General 46
ST Female 39.50
OBC General 53.75
OBC Female 49
OBC Sports 37.25
EWS General 53.75
EWS Female 49
EWS Sports 37.25

 

State Tax Inspector(STI)

श्रेणी उपश्रेणी प्रिलिम्स cut-Off
OPEN General 46.50
OPEN Female 41
OPEN Sports 22
SC General 44.75
SC Female 39.75
SC Sports 15.75
ST General 40
ST Female 33
ST Sports 9.75
OBC General 46.50
OBC Female 41
OBC Sports 22
EWS General 46.50
EWS Female 41
EWS Sports 22

 

Police Sub-Inspector(PSI)

श्रेणी उपश्रेणी प्रिलिम्स cut-Off
OPEN General 48.25
OPEN Female 41.75
OPEN Sports 25.50
SC General 44.25
SC Female 37.50
SC Sports 15.50
ST General 39.50
ST Female 30.75
ST Sports 9.50
OBC General 48.25
OBC Female 41.75
OBC Sports 25.50
EWS General 48.25
EWS Female 41.75
EWS Sports 25.50

 

Leave a Comment