Indian Post Office GDS Vacancy 2025:
नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही दहावी पास आहेत तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची खुशखबर आहे.भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक(GDS) पदांसाठी भरती जाहीर केली आहे .तर तुम्ही पण यामध्ये करिअर बनवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारत डाक विभाग Indian Post Office GDS Vacancy 2025 सूचना लवकरच जाहीर करणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू होईल.यामध्ये इच्छुक उमेदवार भाग घेऊ शकतात.या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला अर्जाची प्रक्रिया,आवश्यक पात्रता,निवड प्रक्रिया,पगार आणि महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत म्हणजेच तुम्ही बिना किसी अडचणीचे अर्ज करू शकाल.
Indian Post Office GDS Vacancy 2025 महत्त्वाची माहिती
पोस्टचे नाव | Indian Post Office GDS Vacancy 2025 |
पोस्टचा प्रकार | Latest Vacancy |
संस्थेचे नाव | इंडिया पोस्ट (India Post) |
पदाचे नाव | GDS / BPM / ABPM |
एकूण रिक्त पदे | लवकरच जाहीर होईल. |
पगार | 21700 ते 69100 दरमहा |
हे पण वाचा:Women Supervisor Recruitment 2025: 20531 पदांसाठी होणार भरती,जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया!
Indian Post Office GDS Vacancy 2025 पात्रता
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या योग्यता पूर्ण कराव्या लागतील:
1.शैक्षणिक योग्यता:
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
2. कम्प्युटर ज्ञान:
उमेदवाराला संगणकाचे बेसिक स्किलचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
3. सायकल चालवण्याची क्षमता:
सर्व अर्जदारांना सायकल चालवण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे कारण ही ग्रामीण डाक सेवकाच्या पदासाठी आवश्यक कौशल्य आहे.
आवश्यक कागदपत्रे Indian Post Office GDS Vacancy 2025
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही आवश्यक कागदपत्रे प्रस्तुत करावी लागतील खालील प्रमाणे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- दहावीचे मार्कशीट
- पासपोर्ट साईज फोटो
- चालू मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
Age limit for Indian Post Office GDS Vacancy 2025
कमीत कमी वय -18 वर्ष
जास्तीत जास्त वय – 40 वर्ष
अनुसूचित जाती जमातीतील अर्जदारांसाठी वयाचे सूट आहे.
Indian Post Office GDS Vacancy 2025 साठी फी
SC/ST/PWD/ महिला उमेदवारांस | कोणतीच फी नाही |
आणि इतर वर्गासाठी | 100 रुपये |
निवड प्रक्रिया Indian Post Office GDS Vacancy 2025
या भरतीसाठी उमेदवारांची निवड या आधारे केली जाईल खालील प्रमाणे:
1. मेरिट लिस्ट: दहावी वर्गाच्या मार्कानुसार उमेदवाराची निवड होईल.
2. कागदपत्रे पडताळणी: निवड केलेल्या उमेदवारांना त्यांची सर्व कागदपत्रे पडताळणीसाठी प्रस्तुत करावी लागतील.
3. मेडिकल परीक्षा: कागदपत्रे पडताळणी नंतर उमेदवाराला स्वतःची मेडिकल फिटनेस वर टेस्ट करावी लागेल.
Indian Post Office GDS Salary 2025
पोस्टचे नाव | कमीत कमी पगार | जास्तीत जास्त पगार |
BPM(Branch Post Master) | 12000 | 29380 |
ABPM(Assistant Branch Post Master) | 10000 | 24470 |
Dak Sevak | 10000 | 24470 |
How to Apply Indian Post Office GDS Vacancy 2025
जर तुम्ही पण Indian Post GDS Vacancy 2025 साठी अर्ज करू इच्छित असाल तर खाली दिलेल्या स्टेप्स ला फॉलो करा:
1. अधिकृत वेबसाईटवर जा :सर्वात आधी या indiapostgdsonline.gov.in वेबसाईटवर जा
2. रजिस्ट्रेशन करा: होम पेजवर आल्यावर “New Registration“या पर्यावर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा.
3. फॉर्म भरा :रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करून अर्ज भरण्यास सुरुवात करा.
4. कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
5. फी भरा: फॉर्मची फी ऑनलाईन पद्धतीने भरा.
6. फायनल सबमिशन करा: सर्व माहिती परत वाचा आणि अर्ज जमा करा.
7. प्रिंट घ्या: भविष्यात अर्जाची प्रिंट उपयोगी पडेल.
निष्कर्ष:
Indian Post GDS Vacancy 2025 या उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा अवसर आहे. जे दहावी पास आहे आणि भारतीय डाक विभागामध्ये नोकरी करू इच्छिता. या पोस्टमध्ये आम्ही भरती प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्जाची फी,निवड प्रक्रिया याबद्दल पूर्ण सविस्तर माहिती दिली आहे.उमेदवारांना कोणत्याही पद्धतीच्या अडचणीला सामोरे जावे लागणार नाही.
FAQs-Indian Post GDS Vacancy 2025
1.GDS ची भरती दरवर्षी होते का?
हो,डाक विभाग दरवर्षी ग्राम डाक सेवक साठी भरती करते.
2. या भरतीसाठी कमीत कमी शैक्षणिक योग्यता काय आहे?
उमेदवाराने कोणतीही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. जीडीएस भरतीसाठी काही परीक्षा असते का?
नाही या भरतीसाठी परीक्षेची गरज नसते. मेरिट लिस्ट वर निवड प्रक्रिया केली जाते.
4. इंडियन पोस्ट GDS साठी पगार काय आहे?
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 21700 ते 69100 अशा पद्धतीने पगार आहे.
5. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे?
अजून पर्यंत अंतिम तारखेची गोष्ट झालेली नाही लवकरच याबाबतची माहिती दिली जाईल.