RRB ALP Cut Off 2025:
रेल्वे भरती बोर्ड मध्ये नुकत्याच सहाय्यक लोक पायलट पदाच्या भरत्या आयोजित करणार आहेत. भरती परीक्षेचा रिझल्ट पीडीएफ फॉरमॅटमध्ये जाहीर केला जाईल. रिझल्ट घोषित केल्यानंतर RRB ALP Cut Off 2025 जारी होईल. जे विद्यार्थी सीबीटी 1 मध्ये सहभागी झाले आहेत ते आता कट ऑफ मार्क्सची वाट बघू राहिलेत. कट ऑफ मार्क्स क्वालिफाईड करणारे विद्यार्थी सीबीटी 2 मध्ये सहभागी होतील.
यातच RRB ALP CBT 1 उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड दुसऱ्या टप्प्यात होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये निकालाच्या आधारावर विद्यार्थ्यांची अंतिम मेरिट लिस्ट तयार केली जाईल व त्यांची निवड वेगवेगळ्या श्रेणीच्या आधारावर केली जाईल. यातच तुम्ही जर RRB ALP Cut Off 2025 ची वाट बघत असाल तर तुम्ही पूर्ण माहिती तपासू शकतात. या पोस्टमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे.
RRB ALP Cut Off 2025 महत्त्वाची माहिती:
रेल्वे भरती बोर्ड वेगवेगळ्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना निवड करण्यासाठी त्यांची योग्यता आणि कट ऑफ चे मार्क जाहीर करतात. हे गुण उत्तीर्ण अंक म्हणून मानले जातात. या अंकांना पास करणारे विद्यार्थी पुढच्या प्रक्रियेमधील शामिल होतात.आरआरबी द्वारे कट ऑफ मार्क्स परीक्षेमध्ये पेपर मध्ये अडचण उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या व इत्यादी कारणांवर आधारित असते.
आर आर बी ने सहाय्यक लोको पायलट भरती चे अधिकृत आंसर की जाहीर केली आहे अशातच विद्यार्थी अधिकृत पोर्टल वर जाऊन रजिस्ट्रेशन करून आंसर की चेक करू शकतात लवकरच आर आर बी कडून RRB ALP Cut Off 2025 जाहीर केली जाईल. त्यानंतर विद्यार्थी त्यांचे कट ऑफ मार्क्स चेक करू शकतात.
RRB ALP निवड प्रक्रिया
RRB ALP bharti 2025 अंतर्गत सहाय्यक लोको पायलट पदाची भरतीसाठी विद्यार्थ्यांना सीबीटी 1 , सीबीटी 2,सीबीटी आणि ME कागदपत्रांचे परीक्षण या प्रक्रियांमधून जावे लागते.
रेल्वे भरती बोर्ड कडून निवड प्रक्रिया ही मेरीट लिस्ट वर अवलंबून असते. मेरिट लिस्ट तयार करून निश्चित पदांसाठी वेगवेगळ्या श्रेणीतील आरक्षित पदांच्या आधारावर उमेदवारांची निवड होते.
- सीबीटी 1
- सीबीटी 2
- सीबीएटी
- डीवी
- कागदपत्रे परीक्षण
RRB ALP उत्तीर्ण गुण
आर आर बी एल पी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या श्रेणीतील उमेदवारांना वेगवेगळे उत्तीर्ण गुण लागतात.त्यातच सामान्य वर्ग किंवा इडब्ल्यूएसच्या उमेदवारांना कमीत कमी 40 टक्के गुण, तेच ओबीसी वर्गातल्या लाभार्थ्यांना 30 टक्के, एसएससी वर्गाच्या विद्यार्थ्यांना 30 टक्के आणि एसटी वर्गाच्या विद्यार्थ्यांना 25 टक्के अंक आणावे लागतात .तेव्हा ते आरआरबी एलपी परीक्षा उत्तीर्ण करू शकतात.
- सामान्य /EWS वर्ग 40%
- OBC वर्गासाठी 30%
- SC वर्गासाठी 30 टक्के
- ST वर्गासाठी 25%
हे पण वाचा:Women Supervisor Recruitment 2025: 20531 पदांसाठी होणार भरती,जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया!
RRB ALP Cut Off 2025
आर आर बी एल पी परीक्षा देणारे विद्यार्थी त्यांच्या कट ऑफ मार्क्सची वाट बघत आहेत.कारण कट ऑफ मार्क्स क्वालिफाय केल्यानंतर पुढची निवड प्रक्रिया मध्ये ते शामिल होतील .अशातच जर आरआरबी एलपी मागच्या वर्षाची कट ऑफ जे बघितले तर मागच्या वर्षी कट ऑफ वेगवेगळ्या आधारावर निर्धारित केली होती.भारतीय रेल्वे अंतर्गत एलपीच्या पदासाठी घेतलेली संगणक आधारित चाचणी एक उत्तीर्ण होण्यासाठी कट ऑफ गुण रेल्वे भरती बोर्ड द्वारे निकाल असं जाहीर केले जातील.
परीक्षेत सहभागी झालेल्या व्यक्तींना श्रेणीनुसार किंवा आवश्यकता तपासता येईल कारण ते निकालावर उपलब्ध होणार आहे.निवड प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात विविध विभागात मधून एकूण 75 MCQ विचारण्यात आली होते प्रत्येक प्रश्नाचे वजन एक गुण होते सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी 75 पैकी 57 ते 62 गुण सामान्यांसाठी कट ऑफ गुण असण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर कट ऑफ मार्कशी येथे उपलब्ध करून दिले जातील.
त्यातच या वर्षाची कटऑफ मागच्या वर्षापेक्षा जास्त असल्याची संभावना आहे .कट ऑफ मार्क वेगवेगळ्या कारणांवर आधारित असते.
- सामान्य वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 69.2 अंक
- ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 64.49 अंक
- एसी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 61.25 अंक
- एसटी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 60.25 अंक
RRB ALP Cut Off 2025 मार्क्स चेक कसे करायचे?
आरआरबी एलपी कट ऑफ मार्क्स रिझल्ट लवकरच जाहीर करतील.अशातच तुम्ही आरआरबी च्या अधिकृत पोर्टल किंवा वेबसाईटवर जाऊन आरआरबी एलपी कट ऑफ मार्क्स ऑनलाइन चेक करू शकतात.
- सर्वात आधी आरआरबी च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
- आता तुम्हाला आरआरबी एलपी कट ऑफ मार्क्स या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या कोर्स चे नाव सिलेक्ट करून सर्च वाले ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या पुढे आरआरबी एलपी कट ऑफ मार्क्स पीडीएफ फॉरमॅटमध्ये दिसेल
- या पद्धतीने तुम्ही आरआरबी एलपी कट ऑफ मार्क्स ऑनलाइन चेक करू शकतात.