Gram Sevak Bharti 2025 :
ग्रामपंचायत च्या वेगवेगळ्या कामांना जिम्मेदारी पूर्वक सांभाळण्यासाठी किंवा ग्रामीण क्षेत्राचा विकास करण्यासाठी वेळेनुसार ग्रामसेवक भरती पदाची आयोजन केले जाते. त्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाते.ग्रामसेवक भरती बद्दल घोषणा जाहीर केली आहे. Gram Sevak Bharti 2025 या भरतीचे नोटिफिकेशन ग्रामीण विकास विभागच्या अधिकृत वेबसाईट द्वारे जाहीर केले आहे.
Gram Sevak Bharti 2025 हे नोटिफिकेशन ग्रामसेवक च्या 39 हजार पदांच्या भरतीसाठी घोषित केले आहे. त्यासाठी भारत देशातील सर्व राज्यांमधील इच्छुक व योग्य विद्यार्थी अर्ज भरू शकतात. इतर राज्यातील विद्यार्थ्यांना या भरतीसाठी आरक्षण चा लाभ मिळणार नाही. Gram Sevak Bharti 2025 या भरतीसाठी अर्जाचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आहे. ऑनलाइन अर्ज फॉर्म भरण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर लवकरच सुरू केली जाईल. Gram Sevak Bharti 2025 रोजगार शोधणार्या सर्व बेरोजगार युवांसाठी ही ग्रामसेवक ची भरती खूप मोठी भरती आहे.
या भरती संबंधित अधिकृत माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या आर्टिकलला सविस्तरपणे वाचा.
Gram Sevak Bharti 2025 महत्त्वाची मुद्दे :
भरतीचे नाव | Gram Sevak Bharti 2025 |
भरती सुरू करणारे | भारत सरकार |
एकूण पदे | 39000 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
कमीतकमी योग्यता | 10वी/12वी पास (पदानुसार ) |
वयोमर्यादा | 18-40 वर्ष (आरक्षित वर्गाला सूट ) |
निवड प्रक्रिया | मेरिट आधारित/लेखी परीक्षा |
वेतन | ₹8,000 – ₹32,000 दर महिन्याला |
Gram Sevak Bharti 2025 पदासाठी शैक्षणिक योग्यता
Gram Sevak Bharti 2025 साठी ऑनलाइन अर्ज भरू इच्छिणाऱ्या व योग्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक योग्यता बारावी पास आहे. अर्जदाराने कोणतेही मान्यता प्राप्त बोर्ड व विद्यापीठातून बारावी पास केलेली असावी. या भरतीमध्ये निवड प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना एक लेखी परीक्षा द्यावी लागेल लेखी परीक्षेचा पाठ्यक्रम अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून दिला जाईल. Gram Sevak Bharti 2025 लेखी परीक्षा मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी बोलावले जाईल डॉक्युमेंट वेरिफिकेशन झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट च्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
हे पण वाचा:Indian Post Office GDS Vacancy 2025 – ऑनलाइन अर्ज, पात्रता ,पगार ,शेवटची तारीख आणि निवड प्रक्रिया
Gram Sevak Bharti 2025 साठी वयोमर्यादा
या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरू इच्छिणाऱ्या अर्जदाराची वयोमर्यादा ही कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त तीस वर्ष आहे. वयोमरदाची माहिती अधिकारी नोटिफिकेशनच्या अनुसार दिली जाईल. आरक्षित वर्गांसाठी सरकारी नियमानुसार वयामध्ये सूट दिली आहे व यामध्ये सूट दिल्याच्या संबंधित संपूर्ण माहिती नोटिफिकेशन द्वारे उपलब्ध केली जाईल. Gram Sevak Bharti 2025 या भरतीबद्दल ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या योग्य विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ही संबंधित वेरिफिकेशन साठी त्यांची जन्म प्रमाणपत्र किंवा बोर्ड परीक्षेचे मार्कशीट अपलोड करावे लागेल. Gram Sevak Bharti 2025 यामध्ये वयाबद्दलचे व्हेरिफिकेशन जोपर्यंत पूर्ण होत नाही ,तोपर्यंत तुमचा अर्जाचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
उमेदवारांसाठी त्यांच्या वयानुसार पद निर्धारित केले आहेत जे उमेदवार निघालेल्या भरती मधील कोणत्याही पदासाठी अर्ज करत असाल. तर त्यांना निर्धारित केलेली वयोमर्यादा पूर्ण करावी लागेल.
आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा निर्धारित केली आहे. त्यांना वयोमर्यादा मध्ये सूट पण देतात. त्यामुळे त्यांची भरतीमध्ये निवड प्रक्रिया सोपी होते.
Gram Sevak Bharti 2025 Important Documents
ग्रामसेवक भरती पदासाठी आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. ओळखपत्र
4. रहिवासी दाखला
5. जात प्रमाणपत्र
6. शाळा सोडल्याचा दाखला
7. मोबाईल नंबर
8. पासपोर्ट साईज फोटो
How to Apply Online Gram Sevak Bharti 2025
- ग्रामसेवक भरती पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा?
- ग्रामसेवक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करताना अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
- वेबसाईटच्या होम पेजवर आल्यावर पदाच्या नोटिफिकेशन ला सर्च करा.
- नोटिफिकेशनच्या सर्वात खाली Apply Now म्हणून लिंक दिली जाईल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर ऑनलाईन अर्ज ओपन होईल त्यात सर्व महत्त्वपूर्ण माहिती भरा.
- आवश्यकतेनुसार तुमच्या स्थायी निवासाची निवड करावी लागेल.
- आता सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि अर्जाची फी भरा .
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज सबमिट करा.
Gram Sevak Bharti 2025 Application Form Fees
ग्रामसेवक भरती या पदासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असते. त्यामध्ये उमेदवारांना त्यांचा अर्ज सबमिट करण्यासाठी अर्जाची फी भरावी लागते.अर्ज करताना उमेदवारांना त्यांच्या श्रेणीनुसार अर्जाची फी असते.जे उमेदवार सामान्य आणि ओबीसी कॅटेगरी मध्ये येतात त्यांच्यासाठी फी 100 रुपये आहे आणि एससी ,एसटी आणि महिला यांच्यासाठी फी 50 रुपये आहे.
प्रत्येक खबरची अपडेट सर्वात पहिल्यांदा प्राप्त करा:
ग्रामसेवक भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल. तुमच्या कामाची प्रत्येक महत्त्वपूर्ण खबर आणि अपडेट उपलब्ध आहे आमच्या वेबसाईटवर रोजगार असो किंवा इतर काही माहिती असो किंवा योजना संबंधी सर्व माहिती अपडेट तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल. जर तुम्हाला वाटत असेल की कोणतेही माहिती मिळाली तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला जावो. त्यासाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम चैनल ला जॉईन करू शकता. ज्याची लिंक या पोस्टमध्ये दिलेली आहे.
FAQs:
- ग्रामसेवक भरती मध्ये किती पदांसाठी भरती निघाली आहे?
या भरतीमध्ये 39000 पेक्षा अधिक पदांसाठी भरती निघाली आहे. - या भरतीमध्ये कमीत कमी शैक्षणिक योग्यता काय पाहिजे?
ग्रामसेवक पदासाठी उमेदवार कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे. - या भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही विशेष डिग्री किंवा डिप्लोमा ची गरज असते का?
काही राज्यांमध्ये कम्प्युटर डिप्लोमा किंवा रुरल डेव्हलपमेंट संबंधित डिग्रीला प्राथमिकता दिली जाते. - या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे?
कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्ष वयोमर्यादेची सीमा आहे. - या भरतीमध्ये परीक्षा होते की मेरिट लिस्ट वर निवड प्रक्रिया होते?
निवड प्रक्रिया ही राज्य सरकारवर अवलंबून असते काही राज्यांमध्ये मिरीट वर आधारित निवड होते तर काही राज्यांमध्ये लेखी परीक्षेच्या माध्यमातून भरती केली जाते.