Gram panchayat Bharti 2025: मोठ्या संख्येने निघाली भरती! लवकर अर्ज करा!

Gram panchayat Bharti 2025:

Gram panchayat Bharti 2025 भरतीची जाहिरात आली आहे. जे ग्रामीण आणि शहरी भागात राहतात त्या तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची एक महत्त्वाची संधी आहे. या भरती अंतर्गत जवळपास 1.5 लाख पदांची नियुक्ती होणार आहे. ही भरती पंचायती राज मंत्रालयाद्वारे आयोजित केली आहे. ज्यामध्ये विविध पदे जसे ग्रामपंचायत सचिव, पंचायत सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लेखककार इत्यादी सहभागी आहे.
जर तुम्ही या भरतीमध्ये सहभागी होण्याची इच्छा ठेवत असाल. तर त्याची पात्रता पूर्ण करावी लागेल. हा लेख तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. यामध्ये आम्ही या भरती बद्दलची सर्व महत्त्वपूर्ण माहिती जसे पात्रता,अर्जाची प्रक्रिया,निवड प्रक्रिया आणि वेतन याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Gram panchayat Bharti 2025 महत्वपूर्ण माहिती:

भरतीचे नाव Gram panchayat Bharti 2025
आयोजक पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार
एकूण पदे 1.5 लाख
अर्जाची पद्धत ऑनलाईन
योग्यता दहावी/बारावी पास (पदानुसार)
वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष (आरक्षित वर्गाला सूट)
निवड प्रक्रिया मिरीट वर आधारित
पगार 8000 ते 25000 दरमहा

Gram Sevak Bharti 2025 : ग्रामसेवक पदांसाठी 39000 पदांची भरती ! लवकर अर्ज करा ! योग्यता बारावी पास!

Gram panchayat Bharti 2025 विविध पदे

या भरती अंतर्गत विविध पदांसाठी नियुक्ती होईल त्यातील काही पदे खालील प्रमाणे आहे:

  • ग्रामपंचायत सचिव(Gram Panchayat Secretary)
  • पंचायत सहाय्यक(Panchayat Assistant)
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर(Data entry operator)
  • लेखककार(Accountant)
  • ग्राम रोजगार सेवक(Gram Rojgar Sevak)
  • ग्रामविकास अधिकारी (village Development Officer)
  • टेक्निकल सहाय्यक(Technical Assistant)
  • पशुचिकित्सा सहाय्यक(Veterinary Assistant)

Gram panchayat Bharti 2025 पात्रता(Eligibility Criteria)

शैक्षणिक योग्यता :

  • अधिक पदांसाठी कमीत कमी शैक्षणिक योग्यता दहावी व बारावी पास आहे.
  • टेक्निकल पदांसाठी त्या संबंधित क्षेत्रामध्ये डिप्लोमा किंवा डिग्री घेतलेली पाहिजे.
  • कम्प्युटर चे ज्ञान असलेले उमेदवारांना प्राथमिकता दिली जाईल.

वयोमर्यादा:

  • कमीत कमी 18 वर्षे
  • जास्तीत जास्त 40 वर्ष
  • आरक्षित वर्गांना(SC/ST/OBC)नियमानुसार वयामध्ये सूट दिली जाईल.

Gram panchayat Bharti 2025 अर्जाची प्रक्रिया : how to apply online

ग्रामपंचायत भरतीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होईल खाली दिलेल्या गोष्टींचे पालन करून तुम्ही अर्ज करू शकता:

  1. भरती संबंधीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
  2. New Registration” यावर क्लिक करा आणि तुमचे अकाउंट बनवा.
  3. लॉगिन करा आणि अर्जाचा फॉर्म भरा.
  4. लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्जासाठी लागणारी फी भरा.
  6. फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट घ्या.

Gram panchayat Bharti 2025 निवड प्रक्रिया : selection process

या भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुख्य रूपाने मेरिट वर आधारित असेल. निवड प्रक्रिया मध्ये खाली दिलेले गोष्टी सहभागी आहेत:

1. स्क्रीनिंग
2. शैक्षणिक योग्यतेची पडताळणी
3. स्किल टेस्ट
4. कागदपत्रे पडताळणी
5. मेडिकल तपासणी

Gram panchayat Bharti 2025 वेतन

Gram panchayat Bharti 2025 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी चांगला पगार आणि इतर सरकारी लाभ दिले जातील:

  • पगार:8000-25000 ( पदानुसार)
  • महागाई भत्ता(Dearness Allowance)
  • घर भाडे (house rent)
  • मेडिकल खर्च(Medical Allowance)
  • प्रवास खर्च(Travel Allowance)

Gram panchayat Bharti 2025 आवश्यक कागदपत्रे:

अर्ज करताना खालील लागणारे कागदपत्रे:
1. आधार कार्ड
2. जन्माचा दाखला
3. दहावी/बारावी मार्कशीट
4. रहिवासी दाखला
5. जात प्रमाणपत्र
6. पासपोर्ट साईज फोटो
7. मोबाईल नंबर
8. ईमेल आयडी
9. रेशन कार्ड

 

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज सुरू होण्याची तारीख 16 जानेवारी 2025
अर्जाची शेवटची तारीख 29 जानेवारी 2025
मेरिट लिस्टची तारीख लवकरच जाहीर होईल

 

Gram panchayat Bharti 2025 अधिक माहिती

यावेळेस ग्रामपंचायत भरती बरोबर अंगणवाडी विभागाची पण भरती निघाली आहे. या भरतीमध्ये कमीत कमी योग्यता दहावी व बारावी पास ठेवली आहे. इच्छुक उमेदवारांनी अंगणवाडीच्या पोर्टल वर जाऊन अर्ज करू शकता.

FAQs:वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1. ग्रामपंचायत भरती 2025 साठी अर्ज कसा करावा?
तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

2. बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतात का?
होय, काही पदांसाठी बारावी पास उमेदवार योग्य आहे.

3. परीक्षा मध्ये कोण कोणते विषय असतील?
परीक्षेमध्ये जनरल नॉलेज, गणित बुद्धिमत्ता, हिंदी आणि त्या संबंधित चे विषय असतील.

4. ही भरती राज्यस्तरीय आहे का?
हो, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पदांच्या भरत्या निघाल्या आहेत.

5. अर्जाची फी किती असेल?
हे भरतीच्या नियमांवर आधारित असेल अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर मिळेल.

Disclaimer:

ही पोस्ट ग्रामपंचायत भरती 2025 बद्दल माहिती देण्यासाठी लिहिली आहे. कृपया लक्ष ठेवा ही माहिती अधिकृत नोटिफिकेशन वर आधारित आहे. कोणत्याही प्रकारची खोटी व चुकीची माहिती आढळल्यास अधिकृत वेबसाईट वरून माहिती घ्या. ही पोस्ट सरकारी नोटिफिकेशन च्या आधारावर माहिती देण्यासाठी लिहिले आहे. उमेदवारांना विनंती आहे,अर्ज करण्याआधी सर्वात आधी अधिकृत वेबसाईट आणि नोटिफिकेशन ला काळजीपूर्वक वाचा.

Leave a Comment