Adhar Card La Mobile Number Link karne:
नमस्कार मित्रांनो,आजच्या डिजिटल युगामध्ये आधार कार्ड एक महत्त्वपूर्ण कागदपत्रे बनले आहे.हे सरकारी योजना बँकिंग सेवा आणि इतर जरुरी कामांमध्ये खूप उपयोगाचे आहे.जर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबर ला लिंक नसेल किंवा तुम्ही बदलू इच्छिता आणि आधार सेंटरवर जाऊ शकत नसाल.तर हे काम तुम्ही घरबसल्या करू शकता. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला आधार केंद्रावर न जाता तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरला कसे लिंक करायचे हे सांगितले आहे.
Adhar Card La Mobile Number Link karne: महत्त्वाची माहिती
पोस्टचे नाव | Adhar Card La Mobile Number Link karne |
पोस्टचा प्रकार | Latest Update |
माध्यम | बिना आधार सेंटर वर जाता मोबाईल लिंक करणे |
प्रक्रिया | या पोस्टला पूर्ण वाचा. |
हे पण वाचा:Voter Id Card Download Online : मोबाईल नंबर ने करा वोटर आयडी कार्ड डाउनलोड!
घरबसल्या Adhar Card La Mobile Number Link karne याची प्रक्रिया
आता तुम्ही आधार सेंटरवर न जाता घरबसल्या तुमचा Adhar Card La Mobile Number Link करू शकता. यासाठी तुमच्याजवळ एक इंटरनेट असलेला मोबाईल किंवा लॅपटॉप ची गरज पडेल.
1. ब्राउझर ओपन करा: सर्वात आधी मोबाईल किंवा लॅपटॉपचे ब्राउझर खोला.
2. यूआयडीएआय पोर्टल वर जा: ब्राउझरच्या सर्च बार मध्ये SSUP (Self Service Update Portal) टाईप करा आणि सर्च करा जी सर्वात पहिली लिंक येईल त्यावर क्लिक करा.
3. आधार वेरिफिकेशन करा: ओपन झालेल्या पेजवर खाली स्क्रोल करा आणि “Adhar Validity check”पर्यावर क्लिक करा.
4. आता तुमचा बारा अंकी आधार नंबर टाका.
5. स्क्रीनवर दिला गेलेला कॅपचा कोड व्यवस्थित भरा आणि “Proceed” यावर क्लिक करा.
6. आता हे तपासा की तुमच्या आधार नंबर ला पहिल्यापासून कोणता मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही.
7. जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर पुढे वाचा.
8. जर तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर पहिल्यापासून लिंक असेल तर त्याच्या शेवटी तुमच्या मोबाईल नंबर चे तीन अंक दिसेल.जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नाही किंवा तुम्हाला नवीन मोबाईल नंबर जोडायचा आहे.त्यासाठी पुढची प्रक्रियाला फॉलो करा.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक(IPPB) च्या माध्यमातून मोबाईल नंबर अपडेट करा:Adhar Card La Mobile Number Link karne
आता तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) च्या मदतीने घरबसल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता.
1.IPPB पोर्टल वर जा :
- ब्राऊझर मध्ये टाईप करा.ccc.cept.gov.in
- यानंतर सर्च करा सर्वात आधी जी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
2.सर्विस रिक्वेस्ट पेज ओपन करा :
- पोर्टल ओपन झाल्यानंतर तुमचे नाव पत्ता आणि पिनकोड टाका.
- ईमेल आयडी आणि नवीन मोबाईल नंबर टाका.
- आता सर्विस सेक्शन मध्ये जा आणि Adhar Services निवडा.
- Mobile/Email ID Linking &Update ऑप्शन वर क्लिक करा.
3. ओटीपी व्हेरिफिकेशन करा:
- आता “Request OTP” या बटनावर क्लिक करा.
- तुमच्या नवीन मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो त्या बॉक्समध्ये टाका.
4. रिक्वेस्ट सबमिट करा:
- ओटीपी टाकल्यानंतर “Confirm Service Request ” या पर्यायावर क्लिक करा.
- तुमची रिक्वेस्ट सफलतापूर्वक सबमिट झाली त्यानंतर तुम्हाला “Reference ID” एक मिळेल.
रिक्वेस्ट चे स्टेटस कसे ट्रॅक करावे:Adhar Card La Mobile Number Link karne
1.IPPB पोर्टलवर जा आणि “Track Your Request” ऑप्शन वर क्लिक करा.
2.मिळालेला Reference ID टाका आणि “Search” यावर क्लिक करा.
3. आता तुम्हाला तुमची रिक्वेस्ट ची स्थिती दिसेल – Pending, Approved किंवा Rejected.
किती दिवसांमध्ये मोबाईल नंबर लिंक होईल?
- मोबाईल नंबर अपडेट ची प्रक्रियेला पूर्ण होण्यासाठी एक ते पाच दिवसांचा वेळ लागतो.
- जर तुमच्या पत्ता व्हेरिफाय करण्याची गरज असेल तर इंडिया पोस्ट चा एक व्यक्ती तुमच्या घरी येऊन व्हेरिफाय करेल.
- व्हेरिफाय झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड मध्ये अपडेट होईल.
जर ही सेवा तुमच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध नसेल तर काय करावे? Adhar Card La Mobile Number Link karne
जर तुमच्या राज्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसेल तर जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल.
1.UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि जवळच्या आधार सेंटरचा तपास करा.
2.आधार सेंटरवर जाऊन फॉर्म भरा व त्याची 50 रुपये फी देऊन मोबाईल नंबर अपडेट करा.
3.काही दिवसांमध्ये तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक होईल.
निष्कर्ष:
आता आधार केंद्रावर न जाता तुम्ही तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करू शकता किंवा अपडेट करू शकता.IPPB ची नवीन सेवा तुम्ही घरबसल्या घेऊ शकता.जर तुमच्या क्षेत्रामध्ये सेवा उपलब्ध नसेल तर तुम्ही जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आधार नंबर मोबाईल नंबरची लिंक करू शकता.