anganwadi bharti 2025 maharashtra !आता 55000+ पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा.!

anganwadi bharti 2025 maharashtra महिलांसाठी खुशखबर! सरकारी नोकरी शोधत आहेत तर ही चांगली बातमी तुमच्यासाठीच आहे. महिला आणि बालविकास (WCD) अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2025 जाहीर करणार आहे. ते राज्यात 55 हजार हून अधिक पदे भरण्याची योजना आखत आहेत. राज्यांमध्ये पर्यवेक्षिका पदासाठी भरती जाहीर करणार आहे. रिक्त पदांची संख्या 55000 आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख जानेवारी 2025 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख फेब्रुवारी 2025 आहे. अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन असेल. राज्यातील महिला आपला अर्ज www.wcd.gov.in या वेबसाईटवर जाऊन भरू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

anganwadi bharti 2025 maharashtra या पदासाठी काही अटी आहेत ते बघूया.

शिक्षण किती पाहिजे-: महिलांचे शिक्षण किमान 12वी पास पाहिजे. जर उच्च शिक्षण असेल तर ते महिलेला फायद्याचे ठरू शकते.

वयोमर्यादा-: महिलेचे वय किमान 21 वर्ष पाहिजे पण 45 पेक्षा जास्त नकोय.

अतिशय महत्त्वाचे-: तुमच्याकडे राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकणार नाही.

वरील पॉईंट बरोबर असल्यास तुम्ही या पदासाठी पात्र ठराल!

अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे!
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र
    (निवडीनंतर ६ महिन्यांच्या आत सादर करू शकता )
  • दहावी प्रमाणपत्र
  • पदवीधर असल्याचा पुरावा
  • इतर शैक्षणिक पात्रता पुरावा
  • आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत
  • SSC मध्ये नावात बदल असल्यास पुरावा
  • संगणक ज्ञान प्रमाणपत्र

हे सुद्धा वाचा ! लाडकी बहीण योजनेची प्रोसेस कधीपासून चालू होणार पहा लेटेस्ट न्यूज

ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया

तुम्ही anganwadi bharti 2025 maharashtra पदासाठी अर्ज कसा करू शकता तेथे बघा:

1. तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या ब्राउझर मध्ये जाऊन www.wcd.gov.in उघडा.
2. तेथे तुम्हाला anganwadi bharti 2025 maharashtra अशी लिंक शोधायची आहे.
3. “ऑनलाइन अर्ज करा” वर क्लिक करा व त्यात तुमचे पूर्ण नाव वय आणि पात्रता ही संपूर्ण माहिती टाका.
4. आवश्यकतेनुसार तुमचा फोटो, प्रमाणपत्रे ,आयडी प्रूफ स्कॅन करून संलग्न करा.
5. अर्ज शुल्क असल्यास दिलेल्या पर्यायानुसार ऑनलाइन भरा.
6. अर्ज परत एकदा तपासा व नंतर सबमिट बटन वर क्लिक करा.
7. अर्जाची प्रिंट घ्या व सुरक्षित ठेवा.

anganwadi bharti 2025 maharashtra कशा पद्धतीने होईल एकदा जाणून घ्या. !

1. तुमचा सामान्य ज्ञान, इंग्रजी यावर एक चाचणी होईल,त्यात तुमचे कौशल्य तपासले जातील .
2.जर तुम्ही ही चाचणी उत्तीर्ण झाल्यास त्यानंतर तुमची मुलाखत होईल .
3.सगळ्यात शेवटी दोन नंबरच्या प्रोसेस मध्ये तुम्ही पात्र झाल्यास शेवटी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होईल.

महिलांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाची निवड करिअर म्हणून का करावी जाणून घ्या थोडक्यात .!

– ही नोकरी सरकारी आहे त्यामुळे तुम्हाला एक स्थिर आणि सुरक्षित करिअर मिळेल.

– कामाचे तास कमी आहेत महिलांसाठी एक उत्तम जॉब आहे.

योजनेचे नाव अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाची निवड
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? महाराष्ट सरकार
योजनेचा उद्देश काय आहे? महिलांना रोजगार मिळाणे बाबत.
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील महिला/ विद्यार्थिनी
लाभ सरकारी नोकरीची संधी
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन
राज्य महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईट www.wcd.gov.in

 

anganwadi bharti 2025 maharashtra योजनेचे उदिष्टे काय आहे ते जाणून घ्या.

आपल्याला माहित असल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन महिलांना प्रबळ करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत असते. त्यालाच अनुसरून महिलांना रोजगार मिळावा म्हणून अंगणवाडी पर्यावेशिका पदाची भरती करण्याचे शासनाने ठरवले आहे. तसेच राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या पाठबळ मिळावे.

 

Leave a Comment