PM Vishwakarma Yojana Certificate: प्रमाणपत्र डाऊनलोड करा फक्त 5 मिनिटात!
PM Vishwakarma Yojana Certificate: तुम्हाला PM Vishwakarma Yojana Certificate प्राप्त करण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे. याने तुम्ही सोप्या पद्धतीने OTP Verification करू शकाल आणि पोर्टल मध्ये लॉगिन करू शकाल. OTP च्या माध्यमातून प्रमाणपत्र डाउनलोडिंग ची प्रक्रिया लवकर होईल. पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये लाभार्थ्यांना एकूण तीन लाख रुपयांचे कर्ज … Read more