MPSC Rajyaseva Exam 2025: परीक्षेची तारीख अभ्यासक्रम आणि इतर !घ्या जाणून!
MPSC Rajyaseva Exam 2025: MPSC राज्यसेवा मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे तसेच MPSC राज्यसेवा संयुक्त प्राथमिक परीक्षा 2025 आता 25 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. MPSC राज्यसेवा भरती एकूण 274 रिक्त जागांसाठी होणार आहे. आयोगाने Assistant Director, Chief Officer, Assistant Commissioner Deputy Superintendent यांसारख्या पदासाठी महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा घेतल्या आहेत. राज्यसेवा परीक्षेच्या पदांसाठी … Read more