MAH B.ED CET Result 2025: B.ED विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी !!
MAH B.ED CET Result 2025: MAH B.ED कॉमन एंट्रन्स टेस्टचा निकाल लवकरच cetcell.mahacet.org या वेबसाईटवर जाहीर केला जाईल. मार्चमध्ये झालेल्या MAH B.ED परीक्षा सहभागी झालेल्या उमेदवारांसाठी राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल निकाल जाहीर करेल. जाहीर झाल्यावर अर्ज आयडी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून ते पाहता येईल. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा द्वारे आयोजित MAH B.ED … Read more