SC ST OBC Scholarship: 48 हजार रुपये खात्यामध्ये येणे सुरू! इथे चेक करा स्टेटस!
SC ST OBC Scholarship: देशातील मागासवर्गीय विद्यार्थी ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप दुर्बळ आहे. शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नाही अशा विद्यार्थ्यांना सरकारकडून खूप चांगल्या प्रकारचा लाभ मिळणार आहे. एससी एसटी ओबीसी स्कॉलरशिप स्कीमच्या अंतर्गत या तिन्ही वर्गवारीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी वर्षाला 48 हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती उपलब्ध केली जात आहे. ही स्कीम देशामध्ये काही वर्षांपासून चालू आहे. … Read more