Saksham Scholarship Yojana 2025 ! 50000 ची स्कॉलरशिप मिळवा! जाणून घ्या आवश्यक माहिती!
Saksham Scholarship Yojana 2025: Saksham Scholarship Yojana 2025 योजना विशेष करून अपंग विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश अपंग विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करणे.या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षाला पन्नास हजार रुपयांची मदत केली जाते. त्याचा उपयोग ते शिक्षणामध्ये होणाऱ्या खर्चात करू शकतात. ही योजना भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने चालू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश … Read more