namo shetkari yojana आत्ता शेतकऱ्यांना मिळणार आत्ता वर्षाला 12000 रुपयांचा लाभ !
namo shetkari yojana: नमस्कार मित्रांनो, भारत सरकारने गेल्या 6 वर्षापासून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपयांचा थेट लाभ देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचा मूळ उदेदेश म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या दैनिक गरजा भागवण्यास मोठा हात मिळत आहे. ही योजना दुष्काळी भागातील होणारे शेतीचे नुकसान अतिवृष्टी गारपीट तसेच अन्य नैसर्गिक आपत्ती या संकटात शेतकऱ्याला थोडा फार … Read more