Mpsc Group B and C Exam 2025: स्पर्धापारीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
Mpsc Group B and C Exam 2025: जर तुम्ही पण एमपीएससी गट ब आणि क स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज भरण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्हाला या परीक्षेचा पात्रता निकष बघावा लागेल. MPSC (Maharashtra Public Service Commission) म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब आणि क पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी विशेष पात्रता आवश्यक करते. यामुळे उमेदवाराची शैक्षणिक … Read more