Ladki Bahin Yojana new registration for 2025: अर्ज न केलेल्या महिलांना नोंदणीची संधी भेटणार का? लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ मिळाली का?
Ladki Bahin Yojana new registration for 2025:- नमस्कार मित्रांनो, Ladki Bahin Yojana new registration for 2025 योजनेला खूपच लोकप्रियता मिळाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात. या योजनेला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना ठरत आहे. ही योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली. काही कालावधीतच … Read more