Board Exam 2025:
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड द्वारा बोर्ड परीक्षांचे आयोजन केले आहे. सीबीएसई द्वारा 2025 ची बोर्ड परीक्षाची घोषणा झाली आहे. परीक्षेचे वेळापत्रक पण आले आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांना माहीत असणे आवश्यक आहे.
जर आपण सीबीएसई द्वारा आयोजित केल्या जाणाऱ्या बोर्ड परीक्षांच्या तारखे बद्दल बोललो तर दहावी वर्गाची बोर्ड परीक्षा ही 15 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेचे आयोजन 18 मार्च 2025 पर्यंत केले जाईल.
Board Exam 2025 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मे 2025 मध्ये महाराष्ट्र एसएससी निकाल 2025 अधिकृत वेबसाईटवर जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. परीक्षेला बसलेले विद्यार्थी रोल नंबर आणि आईचे नाव वापरून त्यांचे निकाल तपासू शकतात. बोर्डाने 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान महाराष्ट्र एसएससी परीक्षा घेतली. बोर्डाने 21 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र एसएससी वेळापत्रक 2025 अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध केले. महाराष्ट्र दहावीचे वेळापत्रक 2025 मध्ये सर्व विषयांसाठी परीक्षेचे दिवस तारखा आणि वेळ नमूद केली आहे.
या व्यतिरिक्त जर आपण बारावी वर्गाचे बोर्डचे परीक्षेबद्दल विचार केला तर दहावी नुसारच बारावी परीक्षेची सुरुवात 15 फेब्रुवारी पासून होणार आहे. आणि चार एप्रिल पर्यंत चालेल नुकताच सीबीएसई द्वारे बोर्ड परीक्षांच्या संबंधित नवीन नियम आले आहे. ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
Board Exam 2025 महत्त्वाची माहिती
जर तुम्ही पण सीबीएसई द्वारे आयोजित केलेल्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा देणार असाल. तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई द्वारे जाहीर केलेले नवीन नियम आणि अजून अधिक माहितीबद्दल माहीत असणे आवश्यक आहे. ही सर्व माहिती आज आम्ही या आर्टिकल च्या स्वरूपात दिली आहे. त्यासाठी तुम्ही पूर्ण लेख वाचा.
या पोस्टमध्ये सांगितले आहे की केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड द्वारा बोर्ड परीक्षांचे नवीन नियम आले आहेत. हे बोर्ड परीक्षेचे नवीन नियम दहावी आणि बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी बनवले आहेत. या नियमानुसार विद्यार्थ्यांना सुविधा होईल की असुविधा होईल याची संपूर्ण माहिती भेटलेली नाही.
हे पण वाचा :SC ST OBC Scholarship: 48 हजार रुपये खात्यामध्ये येणे सुरू! इथे चेक करा स्टेटस!
Board Exam 2025 मुख्य नियम आणि बदल
1.सर्वात आधी सीबीएसई ने आंतरिक मूल्यांकनांमध्ये परिवर्तन केले आहे:
एकूण गुणांपैकी 40% आंतरिक मूल्यांकनावर आधारित
उरलेले 60 टक्के गुण बोर्ड परीक्षा वर आधारित
अंतरिक मूल्यांकनामध्ये काय आहे?
प्रोजेक्ट
असाइनमेंट
Viva
2. दुसरा बदल उपस्थिती नियम संबंधित आहे:
परीक्षेमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती पाहिजे.
विद्यार्थ्यांना विशिष्ट परिस्थितीमध्ये सूट पण दिले जाईल. जसे अंतर्गत चिकित्सा ,हॉस्पिटल, खेल प्रतियोगिता आणि इतर कारणे.
3. प्रश्नपत्रिकेत काही बदल:
बहुपर्यायी प्रश्न 20 टक्के येतील कौशल्य आधारित प्रश्न 40% येतील लहान आणि मोठे प्रश्न 40% येतील
4. पाठ्यक्रमात कमी:
विद्यार्थ्यांच्या पाठ्यक्रमामध्ये 15 टक्के भाग कमी केला आहे विद्यार्थ्यांना जास्त शैक्षणिक कामाचा त्रास होऊ नये म्हणून.
व्यवहारातील ज्ञानावर अधिक जोर दिला जाईल.
Board Exam 2025 साठी सुरक्षा
Board Exam 2025 सफल करण्यासाठी काही उपाय दिले आहेत:
- सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य आहे.
- मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे यावर पूर्ण प्रतिबंध आहे.
- सर्वात महत्त्वपूर्ण विद्यार्थ्यांची काटेकोरपणे तपासणी होईल.
- सर्व विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी योग्य गुण प्राप्त करावे लागेल. कमीत कमी 35 टक्के गुण प्राप्त करावे लागेल.
- प्रत्येक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
- विद्यार्थ्यांची परीक्षण करण्यासाठी बाहेरून परीक्षके बोलावले जातील.
राष्ट्रीय शिक्षण नीती 2020
सीबीएसई चे नवे नियम राष्ट्रीय शिक्षण नीती 2020 च्या उद्देशांना पूर्ण करतात:
- विद्यार्थ्यांच्या पूर्ण विकासावर जोर लावणे.
- विश्लेषणात्मक कौशल्यांना सुधारणे.
- शैक्षणिक इमानदारीला बढावा देणे.
भविष्यातील योजना:
सीबीएसई ज्या शिक्षण संबंधित भविष्यातील योजना या प्रकारे आहेत:
येणारे वर्ष 2020 मध्ये दोन वर्षाचे परीक्षा प्रणाली येईल. त्यामध्ये एका वर्षात त दोन वेळा बोर्ड परीक्षांचे आयोजन केले जाईल.
संस्थांमध्ये डिजिटल शिक्षण वस्तूंमध्ये वाढ केली जाईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा लाभ मिळेल.
नवीन पाठ्यक्रम येईल.
परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण माहिती:
- नियमित अभ्यास
- आंतरिक मूल्यांकरावर ध्यान प्रोजेक्ट आणि असाइनमेंट मध्ये गुणवत्ता वाढवणे.
- व्यावहारिक ज्ञानावर लक्ष केंद्रित करणे.
- निष्कर्ष
CBSE Class 10 Board Exam 2025 Instructions
Board Exam 2025 ला जाताना तुम्ही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे विसरू नका याची खात्री करण्यासाठी खालील पॉईंट तपासा.
प्रवेश पत्र आणि आयडी पुरावा:
विद्यार्थ्यांनी त्यांचे CBSE Admit Card 2025 आणणे आवश्यक आहे कारण ते प्रवेशासाठी अनिवार्य आहे. ओळख पडताळणीसाठी शाळेची ओळखपत्र देखील आवश्यक आहे.
स्टेशनरी नियम:
पेन,पेन्सिल,इरेजर आणि भूमिती बॉक्स यासारख्या सर्व स्टेशनरी वस्तू सीबीएसई मार्गदर्शक तत्त्वानुसार पारदर्शक पाऊच मध्ये ठेवल्या पाहिजेत.
पाण्याची बाटली:
परीक्षा दरम्यान हायड्रेटेड राहण्यासाठी विद्यार्थी पारदर्शक पाण्याची बाटली घेऊन जाऊ शकतात.
लवकर पोहोचा:
शेवटच्या क्षणाची गर्दी टाळण्यासाठी परीक्षा सुरू होण्यापूर्वी 30 ते 45 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर जा.
प्रतिबंधित वस्तू:
परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन, स्मार्ट घड्याळे ,इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि इतर प्रतिबंधित वस्तूंना परवानगी नाही.
वाचनाची वेळ:
विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचण्यासाठी परीक्षा पूर्वी 15 मिनिटे मिळतील.
लेखन नियम :
उत्तरपत्रिका भरण्यासाठी फक्त निळ्या किंवा काळाशाहीच्या पेन चा वापर करावा.
कोणताही गैरव्यवहार नाही:
कोणतेही अनुचित मार्ग किंवा गैरवर्तन परीक्षेतून अपात्र ठरू शकते.
शिस्ता राखा:परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी शांत,लक्ष केंद्रित आणि शिस्तबद्ध राहावे.