Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र पोलीस दलात 33000 पदे रिक्त पदांची मेगा भरती !
Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र पोलीस (महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग) पोलीस कॉन्स्टेबल (पोलीस शिपाई), पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (पोलीस शिपाई चालक), एसआरपीएफ सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी नवीन भरती जाहीर करणार आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज या वेबसाईटवर ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग भरती मंडळ महाराष्ट्र यांनी 2025 च्या जाहिरातीत एकूण 33000 … Read more