RRB Group D Syllabus 2025 रेल्वे ग्रुप डी भरती साठी लवकरच अर्ज करा!
RRB Group D Syllabus 2025 रेल्वे भरती मंडळाने (RRB) अधिकृत RRB Group D 2025 सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये वर्ग 1 पदांसाठी 32448 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या परीक्षेमध्ये संगणक आधारित परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रे पडताळणी तसेच वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश आहे.RRB Group D परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अभ्यासाची सुरुवात इयत्ता 10 वी च्या … Read more