Savitribai Phule Yojana 2025: सरकार देणार मुलींना 60000 हजार रुपये जाणून घ्या काय आहे ही योजना.
Savitribai Phule Yojana 2025: केंद्र सरकार सोबतच बऱ्याच राज्यांमध्ये मुलींसाठी बऱ्याच योजना घेऊन आले आहेत. मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून Savitribai Phule Yojana 2025 ला सुरुवात झाली. या योजने मध्ये मुलींना शिक्षणासाठी 60000 रुपयांची मदत दिली जाते. बऱ्याचशा आई-वडिलांना या योजनेविषयी माहित नसते म्हणून ते या योजनेपासून वंचित राहतात. महाराष्ट्राचे … Read more