Janani Suraksha Yojana : गरोदर महिलांना मिळणार 1400 रुपये
Janani Suraksha Yojana: Janani Suraksha Yojana भारत सरकार द्वारे राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण मातृत्व सहाय्यता योजना आहे. या योजनेची सुरुवात 12 एप्रिल 2005 ला राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन अंतर्गत सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश गरीब गरोदर महिलांना सुरक्षित प्रसूतीची सुविधा देणे आणि संस्थागत प्रसूतीला चालना देणे. जननी सुरक्षा योजनेचा मुख्य उद्देश मातृ मृत्यू दर कमी … Read more