PM Ujjwala Yojana: पीएम उज्वला योजनेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले पहा सविस्तर !
PM Ujjwala Yojana: ग्रामीण क्षेत्रातील महिलांना स्वयंपाक संबंधित इंधनाची समस्या समाप्त करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार द्वारे 2016 मध्ये उज्वला योजना सुरू केली. तिच्या माध्यमातून देशातील गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन वाटण्यात आले. ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आणि योजना सुरू झाल्यापासून तर आत्तापर्यंत योजनाच्या माध्यमातून महिला लाभ घेत आहेत. तुम्हा सर्वांना सांगण्यात … Read more