PM kisan Yojana 19th Installment Date 19 वा हप्ता लवकरात जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात!
PM kisan Yojana 19th Installment Date तपशील:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे ज्याचा उद्देश छोटे आणि दुर्बळ असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे. या योजनेमध्ये शेतकऱ्याला दरवर्षाला 6000 रुपयांची रक्कम 3 हप्त्यांमध्ये वाटून दिली जाते. सध्या सर्व शेतकरी 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 19 वा … Read more