PM Kisan 19th Installment: पी एम किसान सन्मान योजना 19 वा हप्ता ! तारीख लवकरच जाहीर
PM Kisan 19th Installment प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील करोडो शेतकऱ्यांना आर्थिक सहायता दिली जाते.या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षाला 6000 रुपयाची रक्कम दिली जाते.ही रक्कम तीन भागांमध्ये दिले जाते.प्रत्येक हप्त्यात 2000 रुपयाची रक्कम दिली जाते.आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत 18 हप्ते दिले आहेत आणि शेतकरी 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. पंतप्रधान किसान … Read more