Farmer Id Registration फार्मर आयडी नसल्यास होणार PM किसान योजना बंद! लवकर अर्ज करा!
Farmer Id Registration:- सर्व शेतकरी बांधवांना माहीतच असेल की भारत सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी काही लाभकारी योजना घेऊन येत आहे. या योजनेच्या अंतर्गत नुकताच सरकारने शेतकऱ्यांसाठी अग्रीस्टॅक म्हणून एक नवीन योजना चालू केली आहे. शेतकऱ्यांची ओळख कन्फर्म करण्यासाठी फार्मर आयडी ही योजना काढली आहे. फार्मर आयडी असं कागदपत्र आहे की जे शेतकऱ्यांची ओळख सगळ्यांना दाखवते. … Read more