Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana :उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती पहा सविस्तर
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Yojana या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करताना कुठल्याच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची 50 ते 100% प्रतिपूर्ती देण्याचा या योजनेमागचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे व त्यांची शिक्षणाबद्दलची रुची वाढवणे. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे. गरीब विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या शिष्यवृत्तीमुळे त्यांना … Read more