Driving Licence Download – घरबसल्या या 3 पद्धतीने करा ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड!

Driving Licence Download:

सार्वजनिक रस्त्यांवर गाडी चालवण्यासाठी तुमच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे असते. जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाईन अर्ज केला आहे किंवा तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स बनले आहे, आता तुम्ही ऑनलाईन माध्यमातून ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करू इच्छित असाल. तर या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला तीन पद्धतीने Driving Licence Download करण्याचे सांगितले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

खाली दिलेल्या पोस्टमध्ये सांगितलेले सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून Driving Licence Download करू शकता त्यासाठी स्टेप बाय स्टेप माहितीला फॉलो करा. सांगितलेली सर्व माहिती व्यवस्थित वाचा आणि सोप्या पद्धतीने ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करा.

Driving Licence Download अधिक माहिती:

पोस्टचे नाव Driving Licence Download 
पोस्टचा प्रकार Latest Update
आवश्यक कागदपत्रे DL License No आणि DOB
विभाग भारत सरकार
अर्जाची पद्धत parivahan.gov.in

हे पण वाचा:Adhar Card La Mobile Number Link karne! आधार सेंटरवर न जाता मोबाईल नंबर करा अशा पद्धतीने लिंक!

या तीन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करा पूर्ण माहिती-Driving Licence Download

  1. Official Website
  2. M-parivanah App
  3. Digilocker

या पोस्टमध्ये सर्व व्यक्तींसाठी पोस्टच्या माध्यमातून Driving Licence Download करण्याची सर्व माहिती सविस्तर सांगितली आहे. तुम्ही ध्यानपूर्वक वाचून सोप्या पद्धतीने लायसन्स डाऊनलोड करू शकता. बरोबरच ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज कसा करावा. याबद्दलही पूर्ण माहिती आर्टिकल मध्ये दिली आहे अवश्य वाचा.
ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्याची पूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या सुविधेनुसार सोप्या पद्धतीने ऑनलाइन चेक किंवा डाऊनलोड करू शकतो.

What is Driving Licence?

ड्रायव्हिंग लायसन्स हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. या कागदपत्राच्या आधारावर तुम्ही सार्वजनिक रस्त्यांवर वाहन चालू शकता. सार्वजनिक रस्त्यांवर गाडी चालवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे असते. तुम्ही सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करून ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकता. ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया किंवा ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्याची पूर्ण माहिती या पोस्टच्या माध्यमातून तुम्ही वाचू शकता.

ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-Driving Licence Download

ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे खालील प्रमाणे:

  • ड्रायव्हिंग लायसन्स नंबर
  • जन्मदिनांक
  • रजिस्टर मोबाईल नंबर

1.How to Apply Online for Driving Licence Download?

ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज करू इच्छित असाल तर खाली दिलेल्या स्टेप्स ला व्यवस्थित फॉलो करा:

  • ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय दिसतील त्यात तुम्हाला Online Service यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर Driving License Related Services यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये तुमच्या राज्याचे नाव टाका.
  • त्यानंतर Apply for Driving License यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर अर्जाचा फॉर्म ओपन होईल.
  • यामध्ये जेवढी माहिती मागितली आहे ती स्टेप बाय स्टेप व्यवस्थित भरा.
  • आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर ऑनलाइन फी भरा व Submit वर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर सफलता पूर्ण ओळख ड्रायव्हिंग लायसन्स चा अर्ज जमा होईल.
  • शेवटी अर्जाची प्रिंट घ्या व जवळ ठेवा.
  • त्यानंतर सांगितलेल्या तारखेला जवळच्या आरटीओ कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्या.
  • ड्रायव्हिंग टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स भेटेल.

 

2.How to Download Driving License From mParivahan App

या दुसऱ्या प्रक्रियेमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला mParivahan ॲप इन्स्टॉल करावे लागेल. mParivahan या ॲप्लिकेशनच्या मदतीने ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करू शकता खालील प्रकारे:

  • mParivahan आमच्या मदतीने ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर जाऊन mParivahan ॲप फोनमध्ये इन्स्टॉल करावे लागेल.
  • इन्स्टॉल केल्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये एप्लीकेशन ओपन करून आवश्यक असलेले सर्व माहिती भरून Login करा.
  • Login झाल्यानंतर एप्लीकेशन च्या डॅशबोर्ड वर My Virtual DL पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
    क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल.
  • त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स नंबर किंवा जन्मतारीख टाकून Add My Driving License यावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स लिंक मोबाइल वर ओटीपी प्राप्त होईल ओटीपी टाकून सबमिट वर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स ॲप मध्ये लिंक होईल त्यानंतर तुम्ही डाऊनलोड करू शकता.

3.डीजीलॉकर च्या मदतीने ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करा : Driving Licence Download

ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्यासाठी डीजीलॉकर लोकर च्या मदतीने ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करू शकतो याप्रकारे:

  • डीजीलॉकर च्या मदतीने ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम डीजीलॉकरलॉकर ॲप किंवा अधिकृत वेबसाईटवर जा.
  • अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर Sign Up यावर क्लिक करा व गरजेची सर्व माहिती टाकून रजिस्ट्रेशन करा.
  • यानंतर पुढच्या स्टेपमध्ये डीजीलोकर मध्ये लॉगिन होईल.
  • Login झाल्यावर डीजी लॉकर मध्ये विविध प्रकारचे पर्याय दिसतील त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करण्यासाठी Search यावर क्लिक करा.
  • त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स लिहून सर्च करा त्यानंतर राज्याचे नाव टाकून क्लिक करा.
  • त्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यात ड्रायव्हिंग लायसन्स नंबर किंवा जन्मतारीख टाकून Get Document यावर क्लिक करा.
  • गेट डॉक्युमेंट वर क्लिक केल्यानंतर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स डीजीलॉकर मध्ये लिंक होईल.

Leave a Comment