Free Silai Machine Yojana ! घरबसल्या फॉर्म भरा! लवकर लाभ घ्या!!

Free Silai Machine Yojana:

राष्ट्रीय स्तरावर चालू केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना ही योजना सर्वात लोकप्रिय ठरत आहे. कारण या योजनेमध्ये पुरुष उमेदवारांबरोबरच बेरोजगार महिला पण घरबसल्या रोजगार प्राप्त करू शकतात व आत्मनिर्भर बनू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Free Silai Machine Yojana या अंतर्गत मुख्य रूपामध्ये शिवणकाम करणाऱ्या महिला किंवा पुरुष उमेदवारांना हा लाभ दिला जात आहे. कारण ते त्यांचा पारंपारिक व्यवसाय विकसित करू शकतील. तसेच या कार्याच्या माध्यमातून स्वतःबरोबरच दुसऱ्यांनाही रोजगार देता येईल.
या योजनेच्या सुरुवाती काळापासून जर विचार केला तर लाखाच्या संख्येमध्ये पुरुष किंवा महिला यांना शिलाई मशीन मोफत रूपात वितरित केल्या आहे.
जे व्यक्ती अजून पण या योजनेपासून वंचित आहेत व त्यांना लाभ घ्यायचा आहे. तर ते यावर्षी पण अर्ज करू शकतात.

धानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा Free Silai Machine Yojana देशाच्या आर्थिक रूपाने कमजोर असणाऱ्या महिला व श्रमिक महिला यांसाठी मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देते.या योजनेचा लाभ शहरातल्या व ग्रामीण दोन्ही क्षेत्रातील महिलांना होतो.या योजनेअंतर्गत राज्यांमध्ये 50 हजार पेक्षा अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून दिले आहेत. ज्या महिलांचे वय वीस वर्ष ते 40 वर्षाच्या दरम्यान आहे. अशा महिला शिलाई मशीन साठी अर्ज करू शकतात. आपल्या देशामध्ये असे काही राज्य आहेत जिथे महिलांना कामासाठी घराच्या बाहेर जाण्याची अनुमती नसते आणि महिलांना काम करण्याची इच्छा असते पण घराबाहेर जाण्याची अनुमती नसते. त्यामुळे सरकार द्वारे फ्री शिलाई मशीन योजना सुरू केली आहे. कारण अशा महिलांना शिलाई मशीनच्या माध्यमातून रोजगार भेटेल या महिलांना कोणावरही डिपेंड राहण्याची गरज पडणार नाही व त्या आत्मनिर्भर बनतील.

Free Silai Machine Yojana ऑनलाइन अर्ज:

📢ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👉येथे क्लिक करा.

विश्वकर्मा फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी अर्जदाराकडे काही पात्रता असणे गरजेचे आहे. तेव्हाच अर्जदार अर्ज करू शकतो. योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पूर्ण केली जाते. अर्जदार योजनेमध्ये अर्ज करतो. जर त्याच्या अर्जाला स्वीकृती भेटते तेव्हा सरकार द्वारे काही दिवसानंतर प्रशिक्षणाच्या आधारावर अर्जदाराला शिलाई मशीन उपलब्ध करून दिली जाते. तर काही व्यक्तींना योजनेमध्ये अर्ज करण्यास काही अडचण येत असल्यास त्यांनी ही पोस्ट पूर्णपणे वाचावी.या पोस्टमध्ये योजनेची सविस्तरपणे माहिती दिली आहे.

हे पण वाचा ! तुमची गॅस सबसिडी होऊ शकते बंद !करा लवकर हे उपाय!

Free Silai Machine Yojana पात्रता:

विश्वकर्मा फ्री शिलाई मशीन योजनेमध्ये अर्जासाठी कोणकोणती पात्रता असणे गरजेचे आहे:

  • योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
  • महिला किंवा पुरुष यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त पाहिजे.
  • अर्जदार हा पहिल्यापासून शिलाई मशीन संबंधित काम करीत असावा.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी पाहिजे.

Free Silai Machine Yojana अत्यावश्यक माहिती

योजनेचे नाव प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना
लाभार्थी भारताचे रहिवासी
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन/ ऑफलाइन
उद्देश मोफत ट्रेनिंग आणि रोजगारासाठी लोन प्रदान करणे
कोण अर्ज करू शकतो देशातील सर्व शिल्पकार व कारागीर
Official Website click here

Free Silai Machine Yojana आवश्यक कागदपत्रे:

1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. आय प्रमाणपत्र
4. रहिवासी दाखला
5. जात प्रमाणपत्र
6. ओळखपत्र
7. रेशन कार्ड
8. बँक पासबुक
9. पासपोर्ट साईज फोटो
10. मोबाईल नंबर इत्यादी.

Free Silai Machine Yojana या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम

विश्वकर्मा फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या व्यक्तींसाठी प्रत्येक स्वरूपामध्ये शिलाई मशीन जे वाटप केले जात आहे. परंतु असे काही क्षेत्र आहे जिथे शिलाई मशीन चे वाटप केले नाही. त्या अर्जदारांकरता शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15000 रुपयांपर्यंतची रक्कम दिली जात आहे.

हे पण वाचा ! तुमची गॅस सबसिडी होऊ शकते बंद !करा लवकर हे उपाय!

Free Silai Machine Yojana योजनेअंतर्गत लाभ

  • विश्वकर्मा फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिला व पुरुष दोन्ही अर्जदारांना रोजगार प्राप्त होईल.
  • या स्कीम मुळे आता रोजगारासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
  • शिवणकाम करणाऱ्या लोकांसाठी त्याच्या पारंपारिक कार्यामध्ये प्रोत्साहन मिळेल.
  • लाभार्थी रोजगाराबरोबरच आपल्या कार्यामध्ये वाढ करून दुसऱ्यांना रोजगार देऊ शकतील.
  • योजनेमध्ये फ्री शिलाई मशीन बरोबरच दहा दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते.
  • ज्यामध्ये प्रत्येक दिवसाचे पाचशे रुपये वेतन मिळेल.
  • शिलाई मशीन मुळे अर्जदार त्यांचे कार्य चांगल्या पद्धतीने पार पडू शकतात.

Free Silai Machine Yojana उद्देश्य

केंद्र सरकार द्वारे चालू केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत फ्री शिलाई मशीन योजना मुख्य उद्देश केवळ जरूरत मंद लोकांसाठी घरबसल्या रोजगार प्राप्त करणे व शिवणकाम करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या पारंपारिक व्यवसायामध्ये चालना देणे.

Free Silai Machine Yojana साठी अर्ज कसा करावा?

  • विश्वकर्मा फ्री शिलाई मशीन योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर (https://pmvishwakarma.gov.in)जा.
  • अधिकृत वेबसाईटवर पहिल्यांदा भेट देत असाल तर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
  • लागणाऱ्या माहितीच्या मदतीने रजिस्ट्रेशन पूर्ण करून लॉगिन करा.
  • महत्त्वपूर्ण माहिती सिलेक्ट करा आणि फॉर्मवर या.
  • फॉर्ममध्ये लागणारी आवश्यक माहिती स्टेप बाय स्टेप भरा.
  • अर्जदाराने लागणारी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म एकदा बारकाईने तपासा व सबमिट करा.
  • याप्रकारे माहिती भरल्यानंतर फ्री शिलाई मशीन योजनेमध्ये अर्ज तुमचा सफल होईल.

Leave a Comment